Ladki bahin Yojana 12th installment date update: लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज, जून महिन्याचे दीड हजार रुपये लवकरच खात्यात जमा

Ladki bahin Yojana 12th installment date update: मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या योजनेच्या बाराव्या हप्त्याची करोडो महिलांना आतुरता आहे. आणि आता करन महिलांसाठी एक आनंदाची बातमी आहे.  आता लाभार्थी महिलांची प्रतीक्षा संपली आहे कारण केंद्र सरकारने लाभार्थी पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये हप्ता वितरित करायला सुरुवात केलेली आहे. आणि ही अपडेट महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणजेच की अजित दादा पवार यांनी ही update दिलेली आहे. 

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेच लाभार्थी महिलांसाठी आनंदाची बातमी आहे की महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या योजनेची बारावा हप्ता हा 1 जुलै ते पाच जुलै या दरम्यान पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये वितरित करण्यात येईल. ही माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी दिली आहे. 

हेही वाचा – पी एम किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता कधी मिळणार.

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निदर्शनाखाली लाडकी बहीण योजना या योजनेचे 36000 करोड रुपये हे महा डीबीटीच्या माध्यमातून लाभार्थी पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये लवकरच वितरित करण्याचा असा मोठा निर्णय हे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी घेतलेला आहे 

तुम्हाला ही माहित असणे गरजेचे आहे की लाडकी बहीण योजना म्हणजेच की सर्वांची लोकप्रिय योजना मुख्यमंत्री माझी लडकी बहीण योजना या योजनेची सुरुवात ही 11 महिन्यात अगोदर झाली होती आणि या योजनेच्या माध्यमातून पात्र लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये वितरित केले जातात आणि आतापर्यंत या योजनेचे पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये 16500 हे वितरित करण्यात आले आहेत. जी पात्र लाभार्थी महिला आधीपासून या योजनेचा लाभ घेताय त्या महिलेच्या बँक बँक खात्यामध्ये आत्तापर्यंत ही रक्कम जमा झालेली आहेत. 

मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या योजनेच्या अंतर्गत पात्र महिलांना प्रत्येक महिन्याला दीड हजार रुपये हे बँक खात्यामध्ये वितरित केले जातात आणि तसेच आतापर्यंत 7.74 लाख महिला या योजनेचा लाभ घेता येत आणि काही महिलांना या योजनेतून पाचशे रुपये सुद्धा मिळत आहेत .

हे पाचशे रुपये या महिलांना कसे मिळत आहेत ज्या महिला प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना आणि नमो शेतकरी योजना या योजनेचे वार्षिक 12 हजार रुपये घेत आहेत त्या महिलांच्या बँक खात्यावर फक्त पाचशे रुपये जमा होत आहेत.

लाडकी बहीण योजनेमध्ये महिलांना जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये 11 वा हप्ता मिळाला होता आणि आता महिला जून महिन्याच्या हप्त्याची वाट बघत आहेत पण आता या महिलांची प्रतीक्षा संपली कारण अजितदादा पवार मी ही मोठी घोषणा करून महिलांना मोठा आधार दिला आहे.

Leave a Comment