Ladki Bahin Yojana 13 Hafta Date : लाडकी बहीण योजना 13 हप्ता मिळण्यास सुरवात | ladki bahin yojana July hapta

Ladki Bahin Yojana 13 Hafta DateLadki Bahin Yojana 13 Hafta Date लाडकी बहीण योजनेचा तेरावा हप्ता वितरण प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. आणि लवकर सर्व पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये या हप्त्याचे 1500 रुपये वितरित व्हायला सुरुवात होणार आहे. Ladki bahin yojana 13 installment मध्ये या हप्त्यासाठी 2 करोड 47 लाख रुपयांची निधी वाटप करण्याचा जीआर मंजूर करण्यात आलेला आहे.

पण हा हप्ता फक्त ज्या महिलांना लाडकी बहीण योजनेचा मागील हप्ता मिळाला होता व विवहित, विधवा, तलाक सुद्धा महिला या फक्त महिलांच्या बँक खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेची 1500 रुपये हे वितरित होणार आहेत.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

लाडकी बहीण योजना हप्ता आला नाही काय करावे 

माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुरू केलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत पात्र महिलांना प्रत्येक महिन्याला 1500 रुपयांचा निधी वाटप होतो महाडीबीटी मार्फत आतापर्यंत या योजनेचे 12 हप्ते बँक खात्यामध्ये वितरित झालेली आहेत.

पण या योजनेमध्ये अशाही काही महिला आहेत ज्यांना आतापर्यंत हप्ते आली पण हा बारावा हप्ता त्यांच्या बँक खात्यामध्ये आला नाही त्यांनी काय करावे.

  • तुम्हालाही लाडकी बहीण योजनेचा हप्ता आला नसेल तर तुम्हाला सर्वप्रथम लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल.
  • भेट दिल्यानंतर तुम्हाला केवायसी स्टेटस वर क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला कळेल की आतापर्यंत तुम्हाला हप्ते आले की नाही आता आला नसेल तर तुम्ही तिथे क्लिक करून बघू शकता व हप्ता का नाही आला यासाठी सुद्धा तक्रार करू शकता.

लाडकी बहीण योजना 13 हप्ता पात्रता

  • लाडकी बहीण योजनेसाठी महिलांकडे फोर व्हीलर असेल तर या महिलांना हप्ता मिळणार नाही
  • व आता ज्या महिलांना नमो शेतकरी व पी एम किसान या योजनेचा हप्ता मिळतो त्या महिलांना सुद्धा या योजनेचा लाभ आता मिळणार नाही.
  • व महिलांचे वार्षिक उत्पन्न हे 2.50 लाख त्यांच्यापेक्षा कमी पाहिजे तेव्हाच या महिलांना या योजनेचा लाभ मिळू शकतो.

Mazi Ladki Bahin Yojana 13th Installment Update

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेचे 2100 रुपयांसाठी वाटप प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. अशी माहिती आदित्य सुनील तटकरे यांनी दिलेली आहे या योजनेअंतर्गत नवीन यादी सुद्धा तयार करण्यात आलेली आहे जी यादी म्हणजे त महिलांना मागील हप्ता मिळाला नाही त्यांना वगळून या योजनेसाठी नवीन यादी तयार करण्यात आलेली आहे. यादी बघण्यासाठी खालील पोस्टवर क्लिक करून यादी बघा.

यादी बघा साठी इथे क्लिक करा 

ladki bahin yojana 13th installment list

या योजनेअंतर्गत महिलांची यादी जाहीर झालेली आहे यादी बघण्यासाठी तुम्हाला सीएससी केंद्रावर जाऊन ही यादी बघता येणार आहे.

ladki bahin yojana 13th installment FAQ

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा हप्ता कधी मिळणार

उत्तर – मुख्यमंत्री लाडकी योजनेचा हप्ता वितरण सुरू करण्यात आलेला आहे अशी माहिती अदिती सुनील तटकरे यांनी दिलेली आहे.

Leave a Comment