13 व्या हप्त्याचे पैसे थेट खात्यातLadki bahin yojana 13 hapta: मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत विवाहित, विधवा, घटस्फोट, महिलांना जुलै महिन्याचा 13 आत्ताची तारीख निश्चित झालेली आहे. व या योजनेअंतर्गत या महिलांना ₹3000 हप्ता वितरण सुरू करण्यात आलेल्या आहे. परंतु मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या महिलांना या योजनेचा 12 हप्ता मिळालेला नाही. त्यांना आता या 13 हप्त्या सोबत तीन ₹3000 हे त्यांच्या बँक खात्यामध्ये वितरित होणार आहे.
व उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी अशी घोषणा केली आहे की राज्यात लाडक्या बहिणींना ज्या स्वतःच्या पायावर उभे राहण्याचा प्रयत्न करत आहेत व व्यवसाय सुरू करण्याची इच्छा आहे अशा महिलांना ladki bahin yojane च्या माध्यमातून त्यांना ₹1 लाख रुपये पर्यंत कर्ज मिळणार आहे.
या लेखामध्ये आपण लाडकी बहीण योजनेचा 13 व्या बद्दल सविस्तर माहिती व या योजनेअंतर्गत कर्ज आणि ज्या महिलांना या योजनेचा मागील हप्ता मिळाला नाही त्यांनी काय करावे ही सर्व माहिती आपण आजच्या या लेखाद्वारे देणार आहोत तर हा लेख पूर्ण वाचा.
जाणून घ्या आजचे घरगुती गॅस सिलिडर या शहरांमध्ये ₹377 रुपयांनी स्वस्त झाला गॅस सिलेंडर
लाडकी बहीण योजना काय आहे?
Ladki bahin yojana ही योजना महाराष्ट्राचे माझी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही लाडकी बहीण योजना सुरू केली आहे व या योजनेच्या अंतर्गत महाराष्ट्रातील विवाहित, विधवा, व घटस्फोट, आणि आर्थिक दृष्ट्या कमजोर असणाऱ्या महिलांना या योजने मार्फत महिलांना ₹1500 ची मदत दिली जाते व आतापर्यंत 2.4 कोटी पात्र लाभार्थी महिला या योजनेचा लाभ घेता येतो व आतापर्यंत या योजनेअंतर्गत 12 हप्ते बँक खात्यामध्ये वितरित करण्यात आले आहेत.
आणि आता महिलांना या योजनेच्या 13 व्या हप्त्याची आतुरतेने वाट बघत आहेत. व या योजनेच्या 13 व्या हप्त्यात खूप सार्या महिला वंचित राहिलेल्या आहेत. त्यांना काय करायला हवे व त्यांना पण या योजनेच्या 13 व्या सोबतच लाभ मिळणार आहे का हा प्रश्न खूप सार्या महिलांना पडलेला आहे पण ज्या महिलांना आता 5 जुलै ला आत्ता मिळाला नाही त्यांना या योजनेअंतर्गत 13 व्या हप्त्यासबतच त्यांच्या बँक खात्यामध्ये तीन ₹3000 रुपये बँक खात्यामध्ये वितरित होणार आहेत.
लाडकी बहीण योजनेसाठी 13 हप्त्या साठी पात्रता
Ladki bahin yojana 13 hapta साठी महिलांना ही पात्रता असणे गरजेचे आहे. महिलांकडे ही पात्रता नसेल तर त्यांना या योजनेचा 13 वा हप्ता मिळणार नाही.
- MMLBY या योजने चा हप्ता फक्त महाराष्ट्रातील रहिवासी असणाऱ्या महिलांनाच मिळणार आहे
- महिलेच्या परिवारामध्ये कोणीही सरकारी कर्मचारी असेल तर त्यांना हा हप्ता मिळणार नाही.
- लाभ घेणाऱ्या महिलांची वार्षिक उत्पन्न हे 2,50 लाख पेक्षा कमी पाहिजे.
- या योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांकडे ट्रॅक्टर किंवा दुसरे कोणतेही चार चाकी वाहन नसायला पाहिजे.
- या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलाचे बँक खाते त्यांच्या आदर्श व मोबाईल क्रमांकाची लिंक असणे गरजेचे आहे.
Majhi Ladki Bahin Yojana 12th Installment Update:12 जून रोजी हप्ते वाटप सुरू, 3000 रुपये बँकेत जमा
Ladki Bahin Yojana 13 Hafta Date
- Ladki bahin yojana 13 hapta या योजनेअंतर्गत पात्र महिलांना प्रत्येक महिन्याला 1500 रुपये हे त्यांच्या बँक खात्यामध्ये वितरित केले जातात.
- व या योजनेचा आता 12 वा हप्ता बँक खात्यामध्ये वितरित पाच जुलै रोजी बँक खात्यामध्ये वितरित झालेला आहे.
- या योजनेचा पुढील हप्ता लवकरच बँक खात्यामध्ये वितरित होण्याची शक्यता आहे.
टीप – वरील सर्व माहिती इंटरनेट द्वारे घेतलेली आहे तर कुठलाही प्रकारचा अर्ज करतानी आधी पूर्ण तपशील घेतल्याशिवाय अर्ज करू नये
मला मुख्यमंत्री माझी बहिण लाडकी १३वा हप्ता आला नाही
Mera ladki behen yojana ka peisa nahi aaya
Dear mam,
मला जुलै आणि ऑगस्ट चे दोन्ही महिन्याचे पैसे नाही मिळाले, मी खूप गरीब कुटुंबातील सदस्य आहे,त्यामुळे कृपया आपल्याला विनंती आहे की माझे तपशील आपण चेक करावे.
धन्यवाद
महिमा दिपांशु बावा
Priyanka Shende