Ladki bahin yojana 13th installment date: 13 वा हप्ता खात्यात आला का?

Ladki bahin yojana 13th installment date:  महिला व बाल विकास कल्याण हे आता पर्यंत लाडकी बहीण योजनेच्या बाराव्या हप्त्यांमधून 22,800 महिला या योजनेच्या हप्त्यापासून वंचित राहिलेले आहेत. आणि यामध्येच लाडकी बहीण योजनेचा आता तेरावा हप्ता सुद्धा वितरण सुरू होणार आहे. या योजनेचा हप्ता आता फक्त काही पात्र महिलांनाच मिळणार आहे आणि अशी अपडेट आलेली आहे की परत या योजनेच्या काही महिलांना या हप्त्यांमधून वगळण्यात येणार आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Ladki bahin yojana 13th installment date या तेराव्या हप्त्यामध्ये खूप साऱ्या महिलांना वंचित करण्यात येणार आहे. आपण आज  लेखांमध्ये बघणार आहे की या यादीमध्ये तुमचं नाव आहे की नाही हे कसं तपासायचं व तुम्हा या योजनेचा नवीन अर्ज कसा करू शकता हे सुद्धा तुम्हाला आजच्या या लेखाद्वारे कळणार आहे तर हा लेख शेवटपर्यंत वाचा.

PM Kisan Yojana: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, या दिवशी येणार 20 वा हप्ता

Ladki bahin yojana 13th installment date 

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेच्या पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये मागील पाच ते सात जुलै यादरम्यान या महिलांच्या बँक खात्यामध्ये हप्ता वितरित झाला व यामध्ये खूप साऱ्या महिला अपात्र सुद्धा ठरले आहेत यामध्ये कोण कोणत्या महिलांच्या बँक खात्यामध्ये 13 हप्ता वितरित होणार आहे व त्यासोबतच 12 हप्ता म्हणजेच की या दोन्ही हप्त्याचे तीन हजार रुपये हे कोणत्या महिलांच्या बँक खात्यामध्ये वितरित होऊ शकतात.

Ladki bahin yojana 13th installment कशी चेक करावी?

  • लाडकी बहीण योजनेचा तुमच्या बँक खात्यामध्ये बारावा हप्ता आलेला असेल तर तुम्ही या योजनेच्या तेराव्या हप्त्यासाठी सुद्धा पात्र आहात.
  • आता मी तुम्हाला सांगतो की या योजनेचा तेरावा हप्ता हा कसा चेक करायचा.
  • सर्वप्रथम तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल.
  • इथे केल्याच्या नंतर तुम्हाला तुमचे रजिस्ट्रेशन नंबर हे टाकून तिथे जॉईन व्हायचे आहे.
  • एवढं केल्याच्या नंतर तुमच्यापुढे लिस्ट येईल आणि त्यामध्ये तुम्हाला कळत की पुढील आता कोणत्या तारखेला तुमच्या खात्यामध्ये येणार व मागील हप्ता कोणत्या तारखेला व किती वाजता तुमच्या बँक खात्यामध्ये पडला.

लाडकी बहीण योजनेचे आता पर्यंतचे मिळालेलं हप्ते 

हप्तामहिना+रक्कम (₹)
1 वा हप्तामे 2024+₹1,500
2 रा हप्ताजून 2024+₹1,500
3 रा हप्ताजुलै 2024+₹1,500
4 था हप्ताऑगस्ट 2024+₹1,500
5 वा हप्तासप्टेंबर 2024+₹1,500
6 वा हप्ताऑक्टोबर 2024+₹1,500
7 वा हप्तानोव्हेंबर 2024+₹1,500
8 वा हप्ताडिसेंबर 2024+₹1,500
9 वा हप्ताजानेवारी 2025+₹1,500
10 वा हप्ताफेब्रुवारी 2025+₹1,500
11 वा हप्तामार्च 2025+₹1,500
12 वा हप्ताजुलै 2025+₹1,500
13 वा हप्ता जुलै 2025pending₹1,500

Free rashan yojana:राशन कार्डधारकांसाठी आनंदाची बातमी, पुन्हा मिळणार मोफत रेशन

Ladki bahin yojana 13th installment date  पात्रता 

  • लाभार्थी महिला महाराष्ट्राची रहिवासी असणे गरजेचे आहे.
  • लाडकी बहीण योजनेचा अधिकृत वेबसाईट हून महिलाचे फॉर्म अप्रुव्हल मिळणे गरजेचे आहे.
  • लाभार्थी महिलेचे वय 21 ते 65 या दरम्यान असणे गरजेचे आहे.
  • लाभार्थी महिला पीएम किसान व नमो शेतकरी योजना या दोन्ही योजनेचा लाभ घेणारी नसावी

Ladki bahin yojana 12th installment मिळाली नाही काय करावे

मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत हप्ता मिळाला नसेल तर काय करावे सर्वप्रथम तुम्हाला या योजनेच्या वेबसाईटवर जावे लागेल तिथून तुम्हाला हेल्पलाइन नंबर घ्यावा लागेल आणि ते हेल्पलाइन नंबर वर कॉल करून तुमची तक्रार नोंदवावी लागणार आहे.

Ladki bahin yojana 13th installment date  FAQ

लाडकी बहीण योजनेचा हप्ता कधी MIOANAF

उत्तर – या योजनेच्या होत्याचे काही दिवसांमध्ये वितरण होऊ शकते.

 

Leave a Comment