मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना : माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जून महिन्याचा 2.5 कोटी महिलांच्या बँक खात्यामध्ये हप्ता वितरित करण्यात आलेला होता व आता सर्व 2.5 कोटी महिला या योजनेच्या 13 हप्त्याची आतुरतेने वाट बघत आहेत व हा हप्ता आत्ता वितरणाची तारीख निश्चित झालेली आहे हा हप्ता लवकरच मात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये वितरित होण्याची शक्यता आहेत.
लाडकी बहीण योजना
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेची सुरुवात माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही योजना सुरू केली होती या योजनेची सुरुवात 2024 मध्ये माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सुरू करण्यात आली होती. योजनेअंतर्गत आतापर्यंत 2.5 करोड महिलांच्या बँक खात्यामध्ये आतापर्यंत 12 हप्ते म्हणजेच की या योजनेचे आतापर्यंत पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये 18000 रुपये बँक खात्यामध्ये वितरित करण्यात आले आहेत.
Ayushman card 2025: घरी बसल्या बनवा आयुष्यमान कार्ड
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना नवीन नियम
लाडकी बहिण योजनेअंतर्गत आत्ता परत काही सरकारने नवीन नियम लागू केले आहेत या नियमाच्या अंतर्गत आत फक्त याच महिला या योजनेसाठी पात्र असणार आहेत
- महिला राजीव गांधी निराधार योजनेचा लाभ घेत असेल तर ती महिला आता या योजनेसाठी पात्र नसणार आहे.
- महिला नमो शेतकरी व पी एम किसान महासंगानिधी योजना अशा योजनेचा लाभ घेत असेल या महिलांना सुद्धा आता हा हप्ता मिळणार नाही.
- व महिलेकडे ट्रॅक्टर असेल तर महिला आता या योजनेसाठी अपात्र असणार आहे.
- एका घरामधील केवळ फक्त आता एकच महिला या योजनेचा लाभ घेऊ शकते म्हणजेच की एका घरामध्ये दोन ते तीन महिला असतील तर त्यामधल्या फक्त एकाच महिलेला या योजनेचा लाभ मिळणार आहे.
- सरकारने हे नियम आता लागू केले आहेत म्हणूनच अशा खूप सार्या महिला आहेत त्यांना या योजनेचा मागील हप्ता मिळालेला नाही.
PM Kisan Yojana: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, या दिवशी येणार 20 वा हप्ता
ladki bahin yojana 13th installment date
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये हप्ता वितरणाची तारीख काय आहे व फक्त वरील पात्रता असलेल्या महिलांना या योजनेअंतर्गत हप्ता मिळणार आहे.
लाडकी बहीण योजनेचा हप्ता वितरणाची तारीख म्हणजेच की जुलै महिन्याच्या तिसऱ्या व चौथ्या आठवड्यामध्ये या योजनेअंतर्गत पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये हप्ता वितरण होणार आहे.
व ज्या महिलांना मागील हप्त्यामध्ये पैसे मिळाले नाही त्या पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये या हप्त्यासोबतच ₹3000 रुपये मिळणार आहेत.
Majhi Ladki Bahin Yojana 12th Installment Update:12 जून रोजी हप्ते वाटप सुरू, 3000 रुपये बँकेत जमा
majhi ladki bahin yojana
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेचा आतापर्यंत 2.5 करोड महिला लाभ घेता येत व आता मागील बाराव्या हप्त्यामध्ये खूप साऱ्या महिलांना या योजनेअंतर्गत हप्ता मिळालेला नाही त्या महिलांनी काय करावे व त्या महिलांना आता पुढील हप्ता मिळणार आहे की नाही तर तुम्ही हा वरील लेख वाचला असेल तर तुम्हाला आता कळाले असेल की या योजनेअंतर्गत तुम्हाला पुढील हप्ता मिळणार आहे की नाही.
तरीही तुम्हाला हप्ता मिळाला नसेल तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या ऑफिशियल वेबसाईटला भेट देऊन तिथे तुमचा आयडी पासवर्ड टाकून सर्व गोष्टी ची माहिती मिळू शकतात.
बहीण FAQ
Ladki Bahin Yojana password
उत्तर – तुम्ही लाडकी बहीण योजनेचा पासवर्ड विसरला असाल तर तुम्ही तुमचा मोबाईल क्रमांक व आधार क्रमांक टाकून तुमचा पासवर्ड फॉरगेट करू शकता.
Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana
उत्तर – या योजनेअंतर्गत पात्र महिलांना प्रत्येक महिन्याला 1500 रुपयांचा निधी वितरण केला जातो.
Majhi Ladki Bahin Yojana Login Maharashtra
उत्तर – तुम्हाला लाडकी बहीण योजनेची संपूर्ण माहिती पाहिजेत असेल तर तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन तुम्हाला तिथे सर्व माहिती मिळेल.