Ladki bahin yojana: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेचा येत्या पाच ऑगस्टपर्यंत सर्व लाडक्या बहिणीच्या बँका खात्यामध्ये वितरित करण्यात येणार आहे. व त्याचप्रमाणे सर्व लाडक्या बहिणींच्या बँका खात्यामध्ये ladki bahan Yojana August hafta आता सुद्धा महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा होण्याची शक्यता आहे.
आज आपण या लेखाद्वारे या योजनेबद्दल सविस्तर माहिती घेणार आहे व हप्ते कोणत्या तारखेला मिळणार आहे ती पण माहिती आपण जाणून घेणार आहोत तर हा लेख पूर्ण वाचा.
Majhi Ladki Bahin Yojana 12th Installment Update:12 जून रोजी हप्ते वाटप सुरू, 3000 रुपये बँकेत जमा
Ladki bahin yojana Maharashtra समस्त लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे येत्या पाच ऑगस्टपर्यंत सर्व लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये लाडके बहिण योजनेचे पैसे जमा होणार आहेत. अशी माहिती सूत्रांकडून मिळालेली आहे.
या योजनेअंतर्गत खूप सार्या महिला अपात्र होणार आहेत व या योजनेची परत छाननी सुद्धा सुरू आहे. महिलांच्या नावावर खूप सार्या पुरुषांनी या योजनेचा लाभ घेतल्यास न करणारे आता योजनेमध्ये परत खूप सारे नियम लागू करण्यात आले आहेत.
LPG gas cylinder new low: एलपीजी सिलेंडर धारक आता होणार मालामाल
पहिला नियम ladki bahin yojana या योजनेच्या महिलांना राजीव गांधी किंवा पीएम किसान महासंघ निधी व नमो शेतकरी योजना या योजनेचा लाभ घेत असतील तर त्या महिलांना या योजनेअंतर्गत ₹1500 मिळणे बंद होणार आहेत. अशी माहिती सूत्रांकडून मिळालेली आहे.
आता यामध्ये असे सुद्धा काही महिला पात्र होणारे ज्यांना मागील जूनचा हप्ता मिळाला नाही त्या महिलांना हा हप्ता सुद्धा त्यांच्या बँक खात्यामध्ये वितरित होणार नाही.
Free rashan yojana:राशन कार्डधारकांसाठी आनंदाची बातमी, पुन्हा मिळणार मोफत रेशन
Ladki bahan Yojana hafta kadhi Milanar
सर्व लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये येत्या पाच ऑगस्टपर्यंत हप्ता जमा होण्याची शक्यता आहे.
ladki bahin yojana July hafta Kadhi milanar
सर्व लाडकी बहीण योजनेचा लाभार्थ्यांना येत्या 24 ते 48 घंट्यामध्ये सर्व बहिणींच्या बँक खात्यामध्ये लाडके बहिण योजनेचे ₹1500 जमा होण्यास सुरुवात होणार आहे.