Ladki bahin yojana 14 hapta: लाडकी बहीण योजनेअंतर्गत येत्या ऑगस्ट महिन्याचे पैसे हे महिलांच्या बँक खात्यामध्ये वितरित होण्यास सुरुवात होणार आहे पण यामध्ये अडचण अशी झालेली आहे की मागील Ladki bahin yojana 13 hapta हप्त्यामध्ये खूप सार्या महिला अपात्र ठरल्या होत्या व आता परत महिलांसाठी नवनवीन नियम आणि या हप्त्यामध्ये खुप सार्या अडचणी समोर आले आहेत. त्या कोणकोणत्या आहेत व कोणत्या महिलांना पैसे मिळणार आहेत हे आपण थोडक्यात माहिती घेऊया.
लाडकी बहीण योजना काय आहे
महाराष्ट्र मध्ये सध्या सर्वात जास्त लोकप्रिय असलेली मुख्यमंत्री माझी लाडकी वहिनी योजना या योजनेच्या Ladki bahin yojana 14 hapta वितरण हे महिलांच्या बँक खात्यामध्ये कधी जमा होणार हा प्रश्न सर्व महिलांनाच पडलेला आहे. ही योजना माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 2024 मध्ये ही योजना सुरू केली आहे या योजनेच्या माध्यमातून महिलांना प्रत्येक महिन्याला एक हजार पाचशे रुपयांची आर्थिक मदत त्यांच्या बँक खात्यामध्ये वितरित करण्यात येते.
आणि आत्तापर्यंत दोन करोड करून अधिक महिला या योजनेचा लाभ घेत आहेत आणि आत्तापर्यंत या योजनेचे Ladki bahin yojana 13 hapta महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा झाले म्हणजेच की या योजनेचे आतापर्यंत एकूण रक्कम ₹19,500 रुपये ही महिलांच्या बँक खात्यामध्ये वितरित करण्यात आली आहे.
पण महाराष्ट्रामध्ये अशा खूप सार्या महिला आहेत ज्या महिलांच्या बँक खात्यामध्ये अजूनही लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा झाले नाही त्यांनी काय करावे आणि त्यांना पुढील आपले मिळणार आहेत का नाही हा सध्या सर्वात मोठा प्रश्न उभा राहिलेला आहे.
हे ही वाचा महिलांसाठी सुवर्णसंधी घरबसल्या काम मिळणार आहे
एचडीएफसी बँक मधून 5% व्याजदरावर 8 आठ लाख रुपये लोन मिळवा
घरबसल्या मोबाईल द्वारे काम करून महिन्याला किंवा दहा ते वीस हजार रुपये
लाडकी बहीण योजनेसाठी 14 हप्त्या साठी पात्रता
तर महाराष्ट्रामध्ये सध्या Ladki bahin yojana 14 hapta चे सर्व महिला आतुरतेने वाट बघत आहे त्यासोबत या हप्त्याचे काही नवीन नियम आणि अटी लागू केले आहेत त्या कोणकोणत्या आहेत हे आपण खाली बघणार आहे.
- MMLBY या योजनेचा लाभ फक्त महाराष्ट्रातील महिलांनाच मिळत आहे व यूपी आणि दुसऱ्या राज्यांमध्ये सरकारने mukhymantri ladli bahana Yojana ही योजना सुरू केली आहे.
- अर्जदार महिला पीएम किसान महा सन्मान निधी योजना आणि नमो शेतकरी योजना या योजनेअंतर्गत लाभ घेत असेल तर त्या महिलेला इथून पुढे या योजनेअंतर्गत लाभ मिळणार नाही.
- किंवा महिलेच्या नावावर एक एकर पेक्षा जास्त शेती असेल तर त्या महिलेला सुद्धा या योजनेअंतर्गत लाभ मिळणार नाही.
- आणि ज्या महिलेची वार्षिक उत्पन्न हे 2,50 लाखापेक्षा कमी आहे त्या महिलांना या योजनेअंतर्गत लाभ घेत आहेत.
- यामध्ये काही महिलांनी फसवणूक करून आपले वार्षिक उत्पन्न कमी केले आहे असे त्यांच्या लक्षात येतंय त्यामुळे त्यांनी अर्जाची परत छाननी करून फक्त त्या महिलांची खरच वार्षिक उत्पन्न कमी आहे त्या महिलांना लाभ देणे सुरू केला आहे
- व ज्या महिलेकडे चार चाकी वाहन जसे की ट्रॅक्टर, कार, ट्रक, पिकप, छोटा हत्ती, आणि अजून असे काही वाहन असतील त्या सर्व महिलांना या योजनेअंतर्गत अपात्र करण्यात येणार आहे.
- असे नाही की यांच्या नावावर असेल तेव्हाच तुमच्या घरातील कोणत्याही व्यक्तीच्या नावावर असेल तर त्यांना या योजनेअंतर्गत लाभ मिळणे बंद होणार आहे.
Free rashan yojana:राशन कार्डधारकांसाठी आनंदाची बातमी, पुन्हा मिळणार मोफत रेशन
Government Scheme: शेतकऱ्यांसाठी खुशखबर! दरमहा ₹3000 पेन्शन देणारी योजना सुरू
LPG gas cylinder new low: एलपीजी सिलेंडर धारक आता होणार मालामाल
PM Kisan Yojana: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, या दिवशी येणार 20 वा हप्ता
Ladki Bahin Yojana 14 Hafta Date
महाराष्ट्र मध्ये सध्या लोकप्रिय असलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण आहे या योजनेअंतर्गत आतापर्यंत महिलांना ₹19,500 रुपयांची आर्थिक मदत त्यांच्या बँक खात्यामध्ये वितरित करण्यात आली आहे त्यासोबत महिलांना मागील Ladki Bahin Yojana 13 Hafta Date हप्ताह त्यांच्या बँक खात्यामध्ये ऑगस्ट महिन्याच्या पाच तारखेपासून वितरित करणे सुरू झाले होता.
व आता महिला ladki bahan Yojana August hafta कधी बँक खात्यामध्ये जमा होणार याची आतुरतेने वाट बघत आहे पण सरकारने हा हप्ता 1 September ते 5 सप्टेंबर यादरम्यान पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये वितरित होण्याची दाट शक्यता वर्तवली आहे.
टीप – ही सर्व माहिती मी इंटरनेट द्वारे घेpतलेली आहे त्यामुळे कुठल्याही प्रकारचा अर्ज करतानी पूर्ण चौकशी केल्याशिवाय अर्ज करू नये