Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आत्ता 27,000 महिलांना वगळण्यात आलेला आहेत म्हणजेच की आता या 27,000 महिलांना या योजनेअंतर्गत लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये मिळणे बंद झाले आहेत.
हा फक्त यवतमाळ जिल्ह्याचा आकडा आहे. ज्यामध्ये या योजनेअंतर्गत महिलांना वगळणत आलेला आहे. व बाकी जिल्ह्यांचा आकडा अजून समोर येण्याचा बाकी आहे. या योजनेमध्ये असे खूप सारे बदल करण्यात आले आहेत या योजनेसाठी आता तुम्ही पात्र आहात का? हाच मोठा प्रश्न समोर उभा राहिलेला आहे.
लाडकी बहीण योजना काय आहे
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेची सुरुवात माझी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती. व ही योजना 2024 मध्ये सुरू करण्यात आली होती. व आतापर्यंत या योजनेचा 2 कोटी 41 लाख पात्र महिला या योजनेअंतर्गत आत्तापर्यंत लाभ घेत आहेत.
व आतापर्यंत या योजनेअंतर्गत 12 हप्ते बँक खात्यामध्ये वितरित करण्यात आले आहेत. तर आता तुम्हाला समजलेच असेल की योजना काय व कोणी सुरू केली.
Ladki bahin Yojana 13 installment पात्रता
- पात्र महिलेकडे ट्रॅक्टर किंवा अन्य चार चाकी वाहन असेल तर त्या महिलेला या योजनेअंतर्गत लाभ मिळणार नाही.
- आता या योजनेअंतर्गत ज्या महिला नमो शेतकरी व पीएम किसान महासंघ निधी योजनेचा लाभ घेता येत त्या महिलांना सुद्धा आता या योजनेअंतर्गत लाभ मिळणार नाही.
- ज्या महिला राजीव गांधी निराधार योजनेअंतर्गत लाभ घेते त्यांना या योजनेअंतर्गत आता लाभ मिळणे बंद होणार आहे.
- व एका घरामधील अनेक महिला या योजनेचा लाभ घेत असतील तर आता फक्त एका घरामध्ये एकच महिला या योजनेचा लाभ घेणारे व बाकीच्या महिलांचं या योजनेअंतर्गत नाव कपात करण्यात येणार आहे.
लाडकी बहीण योजना 13 हप्ता
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत आत्तापर्यंत पात्र महिलांच्या बँका खात्यामध्ये 12 हप्ते वितरित झाले आहेत व आता महिना या योजनेअंतर्गत 13 वाट बघत आहे व या योजनेअंतर्गत हा जुलै महिन्याच्या तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यात मिळण्याची शक्यता आहे.
लडकी बहीण योजनेअंतर्गत अपात्र झाल्यास काय करावे
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने अंतर्गत नाव कमी करण्यात आले असेल तर तुम्हाला काय करावे जेणेकरून तुम्ही परत या योजनेचा लाभ घेऊ शकाल. तुम्हाला सर्वप्रथम तुमची वेबसाईटवर जाऊन पूर्ण माहिती चेक करावी त्यानंतरही तुम्ही या योजनेसाठी पात्र असाल तरी तुमचं नाव कमी करण्यात आलं असेल.
तर तुम्हाला महिला व बाल विकास कार्यालयात जाऊन चौकशी करावी लागेल व तिथून पुन्हा तुमचं नाव या योजनेसाठी पात्र करून घ्यावे लागेल.