मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना बंद होणार आहे याचे उत्तर दिलं माझी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ध्या सोशल मीडियावर लाडकी बहीण योजनेअंतर्गत खूप सार्या बातम्या प्रसारित होत आहेत त्यामध्ये सांगितले जात आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना बंद पण यावर Eknath Shinde यांनी उत्तर दिला आहे ते म्हणाले की ladki bahan Yojana बंद होणारच नाही त्याच सोबत ही योजना अजून मजबूत होणार आहे. तर कुठल्याही अफवांवर भरोसा ठेवू नका अशी सुद्धा माझी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलले.
एकनाथ शिंदे यांनी सुरू केलेली लाडकी बहीण योजना ही कधीही बंद होणार नाही.
बहीण योजना काय आहे
Ladki bahini Yojana योजना 2024 मध्ये सरकारने सुरू केली होती या योजनेचा मुख्य उद्दिष्ट असा होता की ज्या गरीब महिला आहेत त्यांना आर्थिक दृष्ट्या थोडासा हातभार मिळावा म्हणून ही योजना Eknath Shinde यांनी सुरू केली होती व आतापर्यंत या योजनेअंतर्गत महिलांना ladki bahin Yojana 13 hapta बँक खात्यामध्ये वितरित झाला आहे. रक्षाबंधनच्या मुहूर्तावरच हा आता महिलांच्या बँक खात्यामध्ये वितरित करण्यात आला.
सध्या ladki bahini Yojana 14 hapat मिळण्याची वाट महाराष्ट्र मधील सर्व महिला बघत आहेत. हा हप्ता सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये बँक खात्यामध्ये वितरित होऊ शकतो अशी दाट शक्यता सूत्रांकडून मिळाली आहे.
Government Scheme: शेतकऱ्यांसाठी खुशखबर! दरमहा ₹3000 पेन्शन देणारी योजना सुरू