Majhi ladki bahin yojana 12th installment update: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेचा लाभ आत्तापर्यंत 2 करोड 47 लाख विवाहित, तलाक झालेल्या, व त्यांची आर्थिक परिस्थिती कमजोर आहे अशा सर्व स्त्रियांना या लाडकी बहीण योजनेमध्ये लाभ मिळत आहे. आणि या महिलांना 28 जूनला दोन हप्ते वितरित होणार आहे. लाडकी बहिण योजना
12 जून महिन्याच्या हप्त्याची केंद्र सरकारने यादी जाहीर केलेली आहे या यादीमध्ये नाव असलेल्या पात्रप्रियांच्या बँक खत्यावर 28 जूनला लाडकी बहीण योजनेचा दोन टप्प्यात हप्ता वितरित करण्यात येणार आहे. यादीमध्ये तुमचं नाव आहे का हे बघण्यासाठी नारीशक्ती दूत या पोर्टलला ॲप नक्की भेट द्या
लाडकी बहीण योजनेचे आत्तापर्यंत पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये 11 हप्ते वितरीत झालेले आहेत या योजनेच्या आता बारावा ला जास्त उशीर झालेला आहे. सरकारकडे फंड नसल्या कारणाने हा हप्ता ला उशीर झालेला आहे. पण काळजी करण्याची गरज नाही कारण पात्र महिलेची यादी जाहीर झालेली आहे.
लाडकी बेहन योजनेसाठी पात्रता 12वा हप्ता
लाडकी बहीण योजनेमध्ये आता बारावा हप्ता वितरित व्हायला सुरुवात होणार आहे या योजनेमध्ये बारावा हप्ता पात्र महिन्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आह. यासाठी कोण कोणत्या पात्र महिला आहेत.
लाडकी बहीण योजनेचा बारावा पण मिळण्यासाठी महिलेचे वय हे 21 ते 60 असणे गरजेचे आहे.
योजनेचा हप्ता घेण्यासाठी महिलेकडे चार चाकी वाहन नसायला पाहिजे, कर , ट्रॅक्टर, etc,
पात्र महिला ही महाराष्ट्राची रहिवासी असणे गरजेचे आहे
महिलेची वार्षिक उत्पन्न हे 2.50 लाखापेक्षा कमी असणे गरजेचे आहे. काही योजनेचे अधिपत्र होत्या पण आता वार्षिक उत्पन्न वाढलं तर या महिला आता या योजनेमधून अपात्र ठरणार आहेत.
काही महिलेचे असे अडचणी येत आहेत की त्यांना अधिक पैसे येत होते आता पैसे येत नाहीत तर त्यांनी त्यांचे बँक खाते आधारची संलग्न असणे गरजेचे आहे.
E-श्रम कार्ड चे हजार रुपये येण्यास सुरुवात येथे क्लिक करून यादी तुमचे नाव आहे क बघा
Majhi Ladki Bahin Yojana 12th Installment Update FAQ
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेचा जून महिन्याचा हप्ता हा लवकरच पात्र बहिणींच्या बँक खात्यामध्ये वितरित होणार आहे.
लाडकी बहीण योजनेचे पैसे येत नाहीत काय करावे
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेची पात्र महिलेच्या बँक खात्यावर आधी पैसे येत होते पण आता हे पैसे येत नाही त्यासाठी काय करावे. असा प्रश्न तुम्हाला पडला असेल पण तुम्हाला आता काळजी करण्याची गरज नाही कारण तुमच्या बँक खात्यावर आधी हप्ता येत होता आता येत नाही.
तुमच्या बँकेत खात्यावर पैसे येत आहेत त्यासाठी तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या ऑफिसर वेबसाईटवर जावे लागेल तिथे गेल्याच्या नंतर तुम्हाला तुमचा आधार क्रमांक टाकून चेक करायचे आहे की तुमच्या खात्यावर आतापर्यंत किती हजार रुपये जमा झालेले आहेत.
mazi ladki bahin yojana 12th installment date
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेची आतापर्यंत पात्र महिलेच्या बँक खात्यावर 11 हप जमा झालेले आहेत आणि आता सर्व महिला या योजनेच्या जून महिन्याची वाट बघत आहेत म्हणजेच की 12 व्या हप्त्याची वाट बघत आहे आता महिलेची प्रतीक्षा संपणार आहे कारण आता या योजनेचा हप्ता 28 जूनला पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये वितरित होणार आहे.
लाडकी बेहन योजनेच्या 12 व्या हप्त्यात किती पैसे मिळतील
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या योजनेचा पात्र महिलांच्या बँक खात्यावर 1500 रुपये हेलाडकी बहिण योजना
जमा होणार आहेत.