ladki bahin yojana 13th haftaLadki bahin yojana July hapta

ladki bahin yojana 13th haftaLadki bahin yojana July hapt: महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी लाडकी बहीण योजनेच्या 13th हप्त्याच्या बद्दल एक मोठी अपडेट समोर आलेली आहे. त्या अपडेट नुसार लाडकी बहीण योजनेचा जुलै महिन्याचा हप्ता बँक खात्यामध्ये वितरण प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. आणि या वितरणा ला सुरुवात होताच Ladki bahin yojana July hapta ₹3000 रुपये हे पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये वितरण होण्यास सुरुवात होणार आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Ladki bahin yojana July hapta अपडेट नुसार 3690 करोड जुलै महिन्याचा हप्ता वितरण निधी हा मंजूर झालेला आहे. ज्या लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलेची मी आणि जून महिन्याचा हप्ता त्यांच्या बँक खात्यामध्ये आला नाही त्या महिलांच्या बँक खात्यामध्ये ₹4500 त्या दोन्ही हप्त्याची मिळून ₹4500 रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये वितरण होणार आहेत

पुढील या हप्त्याची तारीख ही तुम्हाला या लेखाद्वारे कळणार आहे तर हा लेख पूर्ण वाचा.

Ladki bahin Yojana 13th installment किती मिळणार

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत आत्ता पर्यंत 12 हप्ते बँक खात्यामध्ये वितरित झाले आहेत व सर्व महिला आता या योजनेच्या तेराव्या हप्त्याची आतुरतेने वाट बघत आहेत या योजनेचा हप्त्याचे आता किती हजार रुपये हे पात्र बहिणींच्या बँक खात्यामध्ये वितरित होणार आहे काही ठिकाणी अशी अपडेट येत आहे की आता महिलांच्या बँक खात्यामध्ये ₹2100 रुपये येणार आहेत हे सरासर फसवेगिरी आहे. पत्र महिलांच्या बँका खात्यामध्ये फक्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी असं सांगितलेलं आहे की या योजनेमध्ये कधीही हप्ता वाढ होणार नाही व पात्र बहिणींच्या बँक खात्यामध्ये ₹1500 रुपये वितरित होणार आहेत.

व या योजनेअंतर्गत ज्या महिलांना मे आणि जून महिन्याचा हप्ता मिळाला नाही. त्यांनी या योजनेमध्ये आता तेराव्या हप्त्यासोबतच त्यांच्या बँक खात्यामध्ये या महिलाचा जो हप्ता आलेला नाही  किंवा जून याचा हप्ता या जुलै महिन्याच्या हप्त्यासोबत त्यांच्या बँक खात्यामध्ये वितरित होणार आहे.

Ladki bahin Yojana 13th installment चेक कशी करावी? 

  • मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत तुम्हाला तेरावा हप्ता मिळाला का नाही हे कसं चेक करावे.
  • सर्वप्रथम तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल
  • केल्याच्या नंतर तुम्हाला होम पेजवर स्टेटस असे दिसेल त्यावर क्लिक करावे लागेल.
  • क्लिक केल्याच्या नंतर तुमच्यासमोर तुम्ही आत्तापर्यंत कोणत्या महिन्यात व किती तारखेला तुमच्या बँक खत्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे आले हे सर्व माहिती तुम्हाला तिथे कळेल.

Ladki bahin Yojana 13th installment list (list)

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेच्या पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये प्रत्येक महिन्याला 1500 रुपये हे वितरित केले जातात व आतापर्यंत या योजनेअंतर्गत पात्र महिलांना₹ 18 हजार रुपये हे त्यांच्या बँक खात्यामध्ये वितरित करण्यात आले आहेत.

तुम्हाला या योजनेची पुढील हप्त्याची लिस्ट मध्ये तुमचं नाव आहे की नाही बघण्यासाठी तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल तिथे गेल्यावर तुम्हाला तिथे डाउनलोड लिस्ट मिळेल तिथे क्लिक करून तुम्ही त्या लिस्टमध्ये तुमचं नाव बघू शकता.

इथे क्लिक करून यादी बघा 

Ladki bahin Yojana 13th installment date

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजने अंतर्गत पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये सात जुलै रोजी त्यांच्या बँक खात्यामध्ये हप्ता वितरित झाला होता.

व आता पात्र महिला जुलै महिन्याच्या 1500 रुपयांची वाट बघत आहे पण त्या महिलांना मला कळवताना आनंद होतो की त्यांना हा आ लवकरच मिळणार आहे.

Leave a Comment