Ladki bahin yojana: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभ घेणाऱ्या महिलांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे. तुम्ही ही लाडकी बहीण योजनेच्या 12 व्या हप्त्याची वाट बघत आहात तर आता तुमची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. जून महिन्याचा बारावा हप्ता वितरण हे जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये 2 करोड 41 लाख लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये ₹1,500 हजार रुपये खात्यात वितरित करण्यात येणार आहे.
या योजनेचा बारावा हप्ता हा दोन टप्प्यांमध्ये लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये वितरित होणार आहे कारण या योजनेच्या लाभार्थी महिलांची संख्या खूप जास्त आहे. तुम्हालाही जाणून घ्यायचं असेल की आत्ता कधी तुमच्या बँक खात्यामध्ये येणार आहे आणि स्टेटस कसं चेक करायचं तर हा लेख शेवटपर्यंत वाचा तुम्हाला सविस्तर माहिती मिल.
हे ही वाचा – पी एम किसान महासमाधी योजनेचा हप्ता कधी जमा होणार हे इथे क्लिक करून बघा
माझी लाडकी बहिन योजना काय आहे?
महाराष्ट्राचे माझी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महिलांच्या मदतीसाठी लाडकी बहीण योजनेची सुरुवात केली होती. या योजनेमध्ये महिलांना प्रतिमा दीड हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. या आर्थिक मधून महिलांना स्वतः थोडासा हातभार लागतो व तो स्वयं निर्भर होतात. या योजनेच्या अंतर्गत आता पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये 11 हप्ते झाले आहे. आणि आता सर्व पात्र महिला या योजनेचे 12 व्या तिची वाट बघत आहेत.
Ladki Bahin Yojana 11th Installment Out
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये म्हणजेच की 2 करोड 41 लाख मात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये 5 जून 2025 रोजी लाडकी बहीण योजनेचा 11 हप्ता हा वितरित झाला होता. आणि आता सर्व पात्र पात्र महिला या योजनेच्या 12 व्या हप्त्याची आतुरतेने वाट बघत आहेत.
Ladki Bahin Yojana June Installment –या दिवशी जून महिन्याचा 12 वा हप्ता जारी होत आहे
लाडकी बहीण योजनेचा 12 वा हप्ता म्हणजेच की जून महिन्याचा हप्ता केंद्र सरकार लवकरच वितरित करणार आहे. जसं की आपल्याला माहित आहे की या योजनेचा 11 वा हप्ता हा जून महिन्याच्या पाच तारखेलाच वितरित झाला होता. आणि आता या योजनेच्या मागील हप्त्याला एक महिना पूर्ण होत आहे. अपेक्षा आहे की हा हप्ता लवकरच पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये वितरित होईल.
काही न्यूज चॅनलच्या आधारे असे समजले की या जून महिन्याचा हप्ता सरकार हा जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये टाकणार आहे आणि असेही होऊ शकतं की या योजनेचा 12 वा आणि 13 वा हप्ता सोबतच पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये वितरित होऊ शकतो.
Ladki Bahin Yojana 12th Installment Status कसे चेक करावे
- सर्वप्रथम तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या ऑफिशियल वेबसाईटला भेट द्यावी लागेल.
- होम पेजवर आल्याच्या नंतर तुम्हाला तिथे तुमचा आयडी क्रमांक टाकून लॉगिन व्हायचं आहे.
- त्यानंतर तुम्हाला परत तुमचा मोबाईल क्रमांक आणि ओटीपी टाकून रजिस्टर व्हायचं आहे.
- त्यानंतर तुम्हाला तुम्ही आतपर्यंत किती हप्ते तुमच्या बँक खात्यामध्ये वितरित झाले आणि आणि कोणत्या बँक अकाउंट मध्ये विक्रीत झाला हे तुम्हाला तिथे लगेच कळेल.
टिप- ही सर्व माहिती मी इंटरनेटवरून घेतलेली आहे आणि त्याला माझ्या शब्दांमध्ये तुमच्यासमोर मांडलेली आहे तर तुम्ही आधी सविस्तर माहिती बघा त्यानंतरच या सर्व गोष्टीवर विश्वास ठेवा.