Ladki bahin yojana karj: लाडकी बहीण योजनेतून महिलांना मिळणार ₹40,000 कर्ज,अर्ज प्रक्रिया, पात्रता आणि फायदे जाणून घ्या

Ladki bahin yojana karjLadki bahin yojana karj : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजने अंतर्गत महिलांना मिळणार आता कर्ज तेही बिनव्याजी केंद्र सरकारने आत्ताच असं निर्णय घेतलेला आहे की महिलांना आर्थिक दृष्ट्या व महिलांना व्यवसाय करण्यासाठी सरकार लाडकी बहीण योजनेअंतर्गत कर्ज वाटप करणार आहे. आणि या कर्जाची परतफेड ही त्यांच्या लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यांमधून होणार आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Ladki bahin yojana karj या योजनेच्या मार्फत लोन कसे घ्यायचे व या लोनसाठी कोणकोणत्या महिला पात्र आहेत आणि लोन कसे मिळणार आणि या लोन साठी अर्ज कुठे करावा आणि कोण कोणते कागदपत्र हे सर्व माहिती आपण आजच्या लेखांमध्ये बघणार आहे तर हा लेख संपूर्ण वाचा..

Ladki bahin yojana काय आहे 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुरू केलेली लाडकी बहीण योजना ही योजना ही योजना महाराष्ट्राची सर्वात लोकप्रिय व महिलांच्या आर्थिक दृष्ट्या विचार करणारी महिला आहे या योजनेअंतर्गत पात्र महिलांना प्रत्येक महिन्याला  1500 रुपये प्रति महिन्याला त्यांच्या बँक खात्यामध्ये वितरित होतात. आणि या योजनेची सुरुवात माझी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती व ही योजना 2024 मध्ये सुरू करण्यात आली. आतापर्यंत या योजनेअंतर्गत पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये ₹18,000 हजार रुपये हे बँक खात्यामध्ये वितरित करण्यात आले आहे.

हे ही वाचा लाडकी बहिण योजनेचा हप्ता आला नसेल तर काय करावे?

कर्ज घेण्या साठी पात्रता 

  • मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत कर्ज घेण्यासाठी सर्वप्रथम महिला महाराष्ट्राची रहिवासी असणे गरजेचे आहे.
  • व महिलांनी आत्तापर्यंत बचत गटाचे कर्ज व बँक मधील कर्ज घेऊन त्याची परतफेड करणेली असावी
  • आणि महिलेचे महिन्याला जास्तीत जास्त ₹10000पर्यंत महिन्याला आवक असणे गरजेचे आहे.
  • व कर्ज घेणाऱ्या महिलेची सिविल चांगले असणे गरजेचे आहे व महिलेने आतापर्यंत कुठल्याही प्रकारच्या हप्ते घेऊन न भरल्यास त्यांना हे लोन मिळणार नाही.

कर्ज घेण्या साठी लागणारे कागदपत्र 

  1. आधार कार्ड
  2. रहिवासी पुराका
  3. बचतगट सदस्यता प्रमाणपत्र 
  4. उत्पन्नाचा पुरावा बँक पासबुक
  5. बँक पासबुक
  6. मतदान कार्ड

वरील सर्व महत्वाची कागदपत्रे महिलांकडे असणे गरजेचे आहे.

कर्ज किती miknar

Ladki bahin yojana karj  या योजनेअंतर्गत माननीय उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी 19 तारखेला अशी घोषणा केली होती की आम्ही सर्व लाडक्या बहिणींना कर्ज देणार आहे आणि  म्हणूनच आता महिलांना कर्ज मिळणार आहे ते सुद्धा कमी व्याज दरावर त्यासाठी तुम्हाला काय करायचे आहे.

महिलांना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत एका महिलांना सिविल स्कोर बघून ₹40,000 हजारापर्यंत पर्यंत या लाडकी बहीण योजनेअंतर्गत मिळणार आहे.

लाडकी बहीण योजना कर्ज कसे घ्यावे 

  • Ladki bahin yojana karj कर्ज घेणे अतिशय सोपे आहे तुम्हाला सर्वप्रथम लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल
  • तिथे गेल्यानंतर तुम्हाला लाडकी बहीण योजनेसाठी रजिस्ट्रेशन करावे लागेल
  • रजिस्ट्रेशन केल्याचे नंतर तुम्हाला तिथे आत्तापर्यंत तुम्हाला भेटलेले हप्ते व तुम्हाला सविस्तर माहिती तिथे कळेल
  • त्यानंतर तुम्हाला तिथे नवीन कर्जासाठी अर्ज असं दिसेल तेथे क्लिक करून तुम्ही अर्ज करू शकता.
  • अर्ज करताना तुम्हाला वरील सर्व कागदपत्रे तिथे अपलोड करून सबमिट करा.
  • त्यानंतर काही दिसेल तुमचे व्हेरिफिकेशन झाल्याच्या नंतर तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे वितरित होतील

टीप- वरील्स सर्व माहिती मी इंटरनेटवरून घेतलेली आहे तर सर्व माहितीची तपासणी केल्याशिवाय कुठल्याही प्रकारचा अर्ज करू नये व पूर्ण माहिती घेणे तुम्हाला गरजेचे आहे

Leave a Comment