ladki bahin yojana kyc link : लाडकी बहीण योजना kyc करण्या साठी लिंक

Ladki Bahin Yojana KYC: सर्व महिलांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे की तुम्हाला लाडकी बहीण योजना केवायसी न केल्यास तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा ladki bahin yojana 14 / 15 हप्ता मिळणार नाही. आता मिळवण्यासाठी तुम्हाला केवायसी करणे अनिवार्य आहे. चला तर मग थोडक्यात समजून घेऊया की केवायसी तुम्ही घरबसल्या कशी करू शकता.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

तुम्ही केवायसी ही सोप्या पद्धतीने करू शकता त्यासाठी तुम्हाला कुठेही बाहेर जाण्याची गरज नाही आणि पैसे सुद्धा खर्च करण्याची गरज नाही. तुम्ही Ladki Bahin Yojana eKYC ही मोफत आणि घरबसल्या करू शकता.

ladki bahin yojana ekyc

लाडकी बहीण योजने मधे kyc करणे अनिवार्य आहे कारण तुम्ही kyc केली नाही तर तुम्हाला पुढे कधीच लाभ मिळू शकत नाही. मानून तुम्ही kyc करून घेणे गरजेचे आहे.

ladki bahin yojana kyc website

https://ladakibahin.maharashtra.gov.in/ekyc/

ladki bahin yojana kyc maharashtra

हे बघा तुम्ही लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असल तर तुम्हाला या काही गोष्टीची माहिती असणे गरजेचे आहे जेणेकरून तुम्हाला पुढेही या योजनेअंतर्गत हप्ता मिळत राहील. तुम्हाला हप्ता मिळवण्यासाठी काही अटी आणि सरकार काही नवनवीन नियम सुरू करत आहे हे तुम्हाला माहीत असणे गरजेचे आहे आता सरकारने आता बोलायला देणगी सर्व महिलांची kyc अपडेट असणे गरजेचे आहे असं सांगितलेलं आहे.

तुम्हाला तुमची केवायसी ही घरबसल्या करता येणार आहे ती कशी करायची बघूया थोड्या शब्दात.

 

लाडकी बहिन योजना केवायसीसाठी kyc कागदपत्रे

लाडकी बहीण योजना इ केवायसी करताना तुमच्यासोबत खालील महत्त्वाची कागदपत्रे असणे गरजेचे आहे.

  1. आधार कार्ड
  2. आधार कार्डशी जोडलेला मोबाईल क्रमांक
  3. बँक तपशील

लाडकी बहिन योजना केवायसी कसे करावे?

  • लाडकी बहीण योजनेअंतर्गत केवायसी करणे अनिवार्य आहे तुम्हाला ही हप्ता मिळवण्यासाठी kyc केवायसी करणे गरजेचे आहे. Kyc कशी करावी तर केवायसी करणे सोपं आह
  • तुम्हाला सर्वप्रथम गुगल वर सर्च करा लडकी बहीण योजना पहिल्याच वेबसाईटला क्लिक करून तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर या.
  • तिथे आल्यानंतर तुम्हाला वरील लाडकी बहीण योजना केवायसी असे दिसत तुम्हाला तिथे क्लिक करून घ्यायचे क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला तिथे आधार क्रमांक टाकून घ्यायचा आहे.
  • त्यानंतर सबमिट करायचा आहे तुमची लाईव्ह व्हेरिफिकेशन करून घ्यायची आहे त्यानंतर तुम्हाला पुढील या योजनेअंतर्गत हप्ता मिळत राहील.

Ladki bahin yojana ekyc last date 

महाराष्ट्र मध्ये सुरू असलेली लाडकी बहीण योजना त्या योजनेची kyc करणे अनिवार्य केवायसी करणे हे 19 सिकंदर पासून सुरू झालेला आहे. आणि केवायसी पूर्ण करण्यासाठी तुम्हाला महिन्याचा टाईम दिलेला आहे. म्हणजेच की तुम्हाला 60 दिवसाच्या आत तुमची केवायसी करणे गरजेचे आहे तेव्हा तुम्हाला पैसा मिळेल.

निष्कर्ष

महिलांना लाडकी बहिणी योजने अंतर्गत kyc करणे सोप आहे फक्त तुम्हालाही ठेवायची मोबाईल वरून करायल जाणार आहे. कुठेही बाहेर पैसे खर्च करण्याची गरज नाही.

Leave a Comment