ऑगस्ट महिन्याचा हप्ता मिळणार या तारखेला ladki bahin yojana

ladki bahin yojana : महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध असलेली एकमेव कल्याणकारी योजना म्हणजे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या योजनेची अशी खासियत आहे की महिलांना प्रत्येक महिन्याला ₹1500 रुपयांच्या आर्थिक मदत दिली जाते. आतापर्यंत करोडो लाभार्थी महिला या योजनेचा लाभ घेत आहेत. व पर्यंत प्रत्येक महिलेला या योजनेमध्ये ₹22,500 रुपये हे या योजनेतून त्यांना मिळालेले आहेत. आणि आत्ताच या योजनेचा पुढील हप्ता म्हणजेच लाडकी बहीण योजना ऑक्टोबर महिन्याचा हप्ता हा महिलांच्या बँक खात्यामध्ये कधी जमा होणार हा प्रश्न खूप सारा महिलांना पडलेला आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

ladki bahin yojana

सर्व महिलांसाठी खुशखबर आहे ती महिलांना आता लवकरच लाडकी बहीण योजनेचा पुढील हप्ता हा त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे. ही योजना माननीय माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 2024 मध्ये ही योजना सुरू केली होती. या योजनेचा असा एकमेव उद्दिष्ट होता की ज्या महिला आर्थिक दृष्ट्या कमकुवत आहेत त्या महिलांना थोडी संसारासाठी मदत व्हावी म्हणून सरकारने ही योजना त्यांच्या लाडक्या बहिणीसाठी होती.

पण आता ही योजना अशी एकमेव आणि लोकप्रिय योजना म्हणून कार्यरत आहे आत्ता महाराष्ट्रामध्ये असं एकही व्यक्ती किंवा एकही गाव नाही ज्यामध्ये या लाडकी बहीण योजनेचे नाव नाही. खूप सार्‍या व्यक्तींचा फायदा झाला. त्यासोबत खूप साऱ्या महिलांना सुद्धा आर्थिक दृष्ट्या मदत मिळालेली आहे.

महिलांसाठी सरकारने सुरू केली अंगणवाडी भरती 

ladki bahin yojana ekyc

आता सध्या सरकारने सुरू केलेली माझी लाडकी बहीण योजना या योजनेमध्ये आता महिलांना पुढे लाभ घ्यायचा असेल तर केवायसी करणे अनिवार्य आहे. केवायसी कशी करावी तर महिलांना खाली स्टेप बाय स्टेपनी माहिती देत आहे त्या माहितीने तुम्ही ठेवायची करू शकता.

  1. सर्वप्रथम तुम्हाला सर्च करायचा आहे ladki bhai yojana.gov.in असं सर्च केल्यानंतर तुमच्या मोबाईलवर फर्स्ट वेबसाईट येईल तिथे तुम्हाला क्लिक करायचं आहे.
  2. क्लिक केल्यानंतर तुम्हाला होम पेजवर मोठ्या ठळक अक्षरांमध्ये kyc दिसेल तुम्हाला तिथे क्लिक करून घ्यायचा आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुम्हाला तुमचा आधार क्रमांक टाकून सबमिट करायचा आहे.
  3. त्यानंतर ओटीपी कुठे टाकून घेऊन तुम्हाला वडिलांचे किंवा पतीचे परत आधार कार्ड टाकून ओटीपी देऊन सबमिट करायचा आहे.
  4. त्यानंतर तुमची ठेवायची ही यशस्वीरित्या पूर्ण करण्यात येईल.

लाडकी बहीण योजना केवायसी करण्याची संपूर्ण माहिती

लाडकी बहीण योजना पुढील हप्ता 

सर्व महिलांना आता प्रश्न पडलेला आहे की आम्हाला ladki bahin Yojana October hafta हा कधी मिळणार आहे तर सर्व महिलांना माहीत आहे की ladki bahin yojana maharashtra ही सर्व महिलांची मदत करत आहेत व महिलांना केवायसी करणे सुद्धा आणीबाणी केलेले केवायसी केलेली असो व या नसो तुम्हाला पुढील हप्ता हा मिळणार आहे.

तुम्हाला ladki bahin yojana 16th installment date काय आहे तर तुम्हाला नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये हा हप्ता तुमच्या बँक खात्यामध्ये रुपये 1500 हा इतका तुमच्या बँक खात्यामुळे जमा होणार आहे.

बांधकाम कामगार योजना नवीन अर्ज सुरू इथे माहिती घ्या

FAQ

लाडकी बहीण योजना ऑक्टोबर महिन्याचा हप्ता कधी मिळणार

सर्व महिलांसाठी आनंदाची बातमी आहे की तुम्हाला नोव्हेंबर महिन्याच्या एक ते पाच या तारखेच्या आत तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे वितरित करण्यात येणार आहे.

लडकी बहीण योजनेचा केवायसी न केलेल्या महिलांना पैसे मिळणार का

तर ज्या महिलांनी केवायसी केलेली नाही त्या महिलांना सुद्धा हा ऑक्टोबर महिन्याचा हप्ता त्यांच्या बँक खात्यामध्ये सरकार द्वारे व डीबीटी द्वारे वितरित फिरायला जाणार आहे

Leave a Comment