Ladki bahin yojana navin niyam: लाडकी बहीण योजनेमधून आत्ता खूप साऱ्या महिला होणार आहेत अपात्र, सरकारने लागू केले नवीन नियम

Ladki bahin yojana navin niyam: राज्यात सर्वात जास्त गाजलेली योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना ही योजना आता 2024 पासून सर्वांच्या मनावर राज्य करत आहे पण आता या योजनेमध्ये काही नवीन नियम लावण्यात आले आहेत. त्याच कारणामुळे खूप सार्‍या महिलांना या लाडकी बहीण योजनेचा जून महिन्याचा हप्ता त्यांच्या बँक खात्यामध्ये वितरित झालेला नाही.

Ladki bahin yojana navin niyam या योजनेची नवीन नियम कोणकोणते आहेत व तुम्ही पुढील हप्त्यासाठी पात्र आहात की नाही ही सर्व माहिती तुमच्यापर्यंत पोहोचणे गरजेचे आहे तेव्हाच तुम्हाला कळेल की आता तुम्हाला पुढील हप्ता जो जुलै महिन्याच्या चौथ्या आठवड्यामध्ये पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये वितरित होणार आहे तो तुम्हाला मिळणार आहे की नाही त्यासाठी हा लेख पूर्ण वाचा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

हे ही वाचा Ayushman card 2025: घरी बसल्या बनवा आयुष्यमान कार्ड

Ladki bahin yojana new rules 

Ladki bahin yojana navin niyam या योजनेसाठी सरकारने आता परत खूप सारे नवीन नियम लागू केले आहेत ते नियम आता आपण स्टेप बाय स्टेप बघणार आहोत व तुम्हाला कळणार आहे की तुम्ही पुढील हप्ता साठी पात्र आहात की नाही.

लाडकी बहीण योजना वय मर्यादा

Ladki bahin yojana navin niyam यामध्ये सुद्धा आता सरकारने बदल केला आहे व ज्या महिला आता वयाचे 21 ते 65 वयाच्या असतील त्याच महिलांना आता या योजनेअंतर्गत लाभ मिळणार आहे. व ज्या महिलांना आता 65 वर्ष पूर्ण झाली त्यांचं या यादी मधून नाव आता कमी करण्यात आला आहे.

लाडकी बहीण योजना उत्पन्न किती pahije

लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करणाऱ्या कुटुंबातील महिलेचे वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाख पेक्षा कमी असणे गरजेचे आहे.

सरकारी कर्मचारी

लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करणाऱ्या महिलेच्या कुटुंबांमधील कोणताही व्यक्ती हा सरकारी कर्मचारी असेल तर त्या महिलेला आता इथून पुढे या योजनेअंतर्गत लाभ मिळणे बंद होणार आहे.

हे ही वाचा राज्यात अंगणवाडी सेविकांसाठी तब्बल 18000 जागांची भरती

Ladki bahin yojana navin niyam

लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभ घेणारे महिला एका कुटुंबामध्ये दोन महिला लाभ घेत असतील तर त्यापैकी आता फक्त एकाच महिलेला या योजनेअंतर्गत लाभ मिळणार आहे.

Ladki bahin Yojana FAQ

लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केलेली महिला राजीव गांधी निराधार योजनेअंतर्गत लाभ घेत असेल तर हप्ता मिळणार का? 

Ladki bahin yojana navin niyam नियमानुसार आता जी महिला राजीव गांधी निराधार योजनेचा लाभ घेते त्या महिलाला या योजनेचा इथून पुढे लाभ मिळेल बंद होणार आहे.

लाडकी बहीण योजनेचा एका कुटुंबांमधील किती महिला लाभ घेऊ शकतात. 

Ladki bahin yojana navin niyam नुसार आता ज्या घरांमध्ये दोन महिला या योजनेचा लाभ घेत असतील त्यापैकी फक्त आता एकाच महिलांना या योजनेअंतर्गत लाभ मिळणार आहे.

Leave a Comment