ladki bahin yojana 15th installment date : सप्टेंबर 15 हप्ता तारीख ठरली ladki bahin yojana

ladki bahin yojana 15th installment date:  सर्व महिलांना साठी आनंदाची बातमी आहे कारण महिला महिन्यामध्ये ₹3000 हजार रुपयांच्या हप्ता महिलांच्या बँक खात्यामध्ये वितरित होणार आहे, आत्ताच ladki bahin Yojana August Hafta हा 11 सप्टेंबर सर्व पात्र महिन्यांच्या बँक खात्यामध्ये वितरित करण्यात आलेला आहे. त्यासोबत त्या महिलांचं काय ज्यांना या योजनेअंतर्गत फक्त मिळाला नाही. 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

त्या महिलांनी काय करावे आणि पुढील Ladki bahin yojana फक्त कधी मिळणार या सर्व महत्त्वाच्या बातमी ची माहिती आपण आता या लेखांमध्ये घेऊया

ladki bahin yojana 15th installment date maharashtra

लाडकी बहीण योजना सप्टेंबर हफ्ता मागील काही दिवसाने सर्व पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये ₹1500 रुपये हा जमा काण्यात आलेला होता. या Ladki bahin yojan ची रुपात 2024 मध्ये करण्यात आली होती या योजनेची सुरुवात एकनाथ शिंदे यांनी केली होती त्यांचा असा विचार होता की ज्या महिला आर्थिक दृष्ट्या कमजोर आहेत त्यांना थोडा आठभर लावावा मानून त्यांनी ही योजना सुरू केली होती.

आता पर्यंत या योजने मधे महिलाना एकूण 14 हफ्ते महिना मिळाले महिलांच्या खात्या मध्ये आतापर्यंत 1500×14 = 21,000 हजार रुपये महिना मिळाले आहेत. पण या मध्ये आशाही महिला आहेत जना काही हफ्ते महिले पण त्यांना आता पाहता मिळणे बाद झाले आहे याचे कारण काय महिना परत हफ्ते कसे मिळतील की त्यांना आता हफ्ता कधीच मिळणार नाही है प्रश्न बघूया.

 ladki bahin yojana installment date 2025

ज्या महिलांनी kyc केलेली आहे त्या सर्व महिलाना सप्टेंबर महिन्याच्या शेवटला त्यांच्या बँक खात्यामध्ये लाडकी बहीण योजना सप्टेंबर हप्ता हा त्यांच्या बँका खात्यामध्ये सरकारतर्फे वितरित करण्यात येणार आहे. ladki bahin yojana hafta date न केल्यास तुम्हाला या योजनेअंतर्गत हप्ता मिळणे बंद होणार आहे.

सर्व महिलांसाठी खुशखबर जननी सुरक्षा योजनेअंतर्गत महिलांना मिळणार ₹12,600 रुपये आताच कर्ज अर्ज आणि घ्या लाभ

लाडकी बहीण योजना नियम 

  1. लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळवण्यासाठी  तुमच्या राशन कार्ड मध्ये फक्त एकच महिला असणे गरजेचे आहे. तुमच्या राशन कार्ड वर जास्त महिलांचे नाव असतील तर त्यापैकी फक्त एकाच महिलेला या योजनेमध्ये लाभ मिळणार आहे
  2. ज्या महिलांना कुठल्याही सरकारी योजनेचा लांब मिळत आहे. अशा सर्व महिलांना या योजनेमध्ये अपत्र करण्यात आलेला आहे. ( अपात्र म्हणजे त्या महिलांनी लाभ मिळणार नाही )
  3. तुम्ही कुठल्याही प्रकारच्या जॉब करत असाल पण तुमचे महिन्याचे पगार ही ₹20,000 पेक्षा जास्त असेल तर तुम्हाला या योजनेमध्ये अपात्र करण्यात येणार आहे.

 kyc link

https://ladakibahin.maharashtra.gov.in/ekyc

लाडकी बहीण योजना केवायसी न केल्यास मिळणार नाहीत एक हजार पाचशे रुपये

 September hafta kadhi milnar

आता सर्व महिला फक्त वाट पाहत आहेत की आम्हाला ₹1500 रुपये कधी मिळणार कारण महिलांना आता प्रत्येक महिन्याला या योजनेची हत्तीची सवय झालेली आहे. प्रत्येक महिला आता या योजनेच्या हप्त्याची वाट पाहतच असते पण सरकार आता लवकरच ladki bahin yojana 15th installment date जाहीर होणार आहे त्यामध्ये महिलांसाठी परत परत काही नवीन नियम तयार होऊ शकतात. आणि तुम्हाला हप्ता मिळणे सुद्धा बंद होऊन शकतो.

लाडकी बहीण योजना हफ्ता बंद झाला आहे 

तुम्ही या योजनेमध्ये लाभार्थी होत्या पण आता मला आता येणे बंद झाला आहे तर काय करावे तुम्ही फक्त पाच मिनिटांमध्ये तुमचा हा प्रॉब्लेम सोडू शकता त्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम अंगणवाडी सेविकांना भेट द्यायची आहे. भेट दिल्यानंतर तुम्हाला त्या एक फॉर्म देखील तू फॉर्म तुम्हाला त्यांना पूर्णपणे माहिती भरून द्यायचा आहे त्यानंतर अंगणवाडी सेविका हा तुमचा फॉर्म महिला व बाल विकास मंत्रालयामध्ये सबमिट करतील त्यानंतर तुम्हाला या योजनेमध्ये पुढील हप्ता मिळेल.

सुभद्रा योजनेअंतर्गत महिलांना मिळणार प्रत्येक महिन्याला एक हजार पाचशे रपये

लाडकी बहीण योजना महाराष्ट्र 

महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त महिलांच्या मनावर राज्य करणारे एकच योजना आतापर्यंत झालेली आहे ती योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना मी इतकी लोकप्रिय झाली आहे की या योजनेच्या प्रत्येकाची वाट महिला आहात असतात. या योजनेची सुरुवात करणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना स्वतः महिला स्वतःच भावाच्या नावाने ओळखतात.

Mazi Ladki Bahin ladki bahin yojana september installment date

  • स्टेटस चेक करणे अतिशय सोपा आहे तुम्हाला काय करायचंय फक्त लाडकी बहीण योजना या योजनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यायची आहे.
  • तुम्हाला होम पेजवर मला रजिस्ट्रेशन करायचं आहे त्यानंतर तुमच्यासमोर एक पेज ओपन होईल त्यामध्ये तुम्हाला सहज दिसेल की तुम्ही आतापर्यंत किती हप्ते घेतले.
  • आणि तुम्हाला तिथेच Mazi Ladki Bahin Yojana September Installment Status सुद्धा दिसेल की हा आता तुम्हाला कधी मिळणार आहे.

सरकारतर्फे मिळणार महिलाना मोफत भांडे संच 

 september installment date FAQ

लाडकी बहिन योजना सप्टेंबर हफ्ता कधी मिळणार

सर्व महिलांना ऑगस्ट महिन्याचा हप्ता हा सप्टेंबर महिन्यामध्ये दिनात आलेला आहे. सर्व सप्टेंबर महिन्याचा हप्ता ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये त्यांच्या बँक खात्यामध्ये काहीतरी केला जाणार आहे.

Leave a Comment