Ladki Sunbai Yojana: महिलांना या लाडकी सुनबाई योजनेमध्ये मिळणार आहेत लाडकी बहीण योजनेप्रमाणे 1500 रुपयांची आर्थिक मदत त्यांच्या बँक खात्यामध्ये थेट. सध्या महाराष्ट्रामध्ये लोकप्रिय असलेली लाडकी बहीण योजना ही तब्बल 5.5 कोटी महिला या योजनेअंतर्गत लाभ घेत आहे
आत्ताच जशी महिलांसाठी सरकारने ladki bahin yojana सुरू केली त्याचप्रमाणे सरकारने आज एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज परत एक नवीन योजना सुरू केली आहे ती योजना म्हणजे कोणती लाडकी सुनबाई योजना ( ladki sunbai yojana) शिंदे गट ही योजना राबविते आहे. काय आहे ही योजना व कोण घेऊ शकते लाभ व काय आहे ते योजनेचे फायदे व या योजनेचा अर्ज कसा करायचा संपूर्ण माहिती एकाच लेखाद्वारे बघणार आहे.
हे ही वाचा लाडली बहीण योजना मध्य मीनार ₹1500
लाडकी सुनबाई योजना ( what is ladki sunbai yojana)
तर Ladki Sunbai Yojana ही मागील जशी लाडकी बहीण योजना शिंदे सरकारने सुरू केली होती त्याचप्रमाणे आता देखील सरकारने ही लाडकी सुनबाई योजना सुरू केली आहे या योजनेच्या माध्यमातून कोणत्याही महिलेला कुणीही त्रास देत असेल व कशाही प्रकारे तिच्यावर अन्याय अत्याचार होत असेल तर सरकारने एक हेल्पलाइन नंबर बनवलेला आहे त्या हेल्पलाइन नंबर वर कॉल केल्यावर या योजनेअंतर्गत कार्यरत असलेल्या महिला त्या महिलेची मदत करण्यासाठी तत्पर हजर राहतील.
अशी ही योजना सरकारने सुरू केले महिलांवर होणारा अत्याचार बघून शिवसेनेने ही योजना सुरू केली आहे ही या योजनेची सुरुवात आजच करण्यात आली आहे म्हणजे की 18 ऑगस्ट 2025 रोजी ही ladki sunbai Yojana सुरू करण्यात आलेली आहे.
Ladki Sunbai Yojana लाडकी सुनबाई योजना
Ladki Sunbai Yojana ही योजना Eknath Shinde विधानसभा निवडणूकच्या आधी सुरू केली होती mukhymantri ladki bahin yojana या योजनेमध्ये महिलांना महिन्याला ₹1500 रुपयांची आर्थिक मदत त्यांच्या बँक खात्यामध्ये वितरित करण्यात येते. पण ही ladki sunbai yojana महिलाना पैसे नाही तर महिलाना सुरक्षा देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुरू केली आहे.
लाडकी सुनबाई योजना किती पैसे मिळणार
सध्या तरी तुम्हाला असे वाटत असेल की mukhymantri Maji ladaki bahan Yojana या योजनेसारखेच Mumbai Yojana मध्ये पैसे मिळत असेल तर अजून अशी कुठलीही माहिती समोर आलेली नाही की या योजनेअंतर्गत 1500 रुपयांचा हप्ता प्रत्येक महिन्याला महिलेच्या बँक खात्यामध्ये वितरित होईल अशी सध्या तरी कुठलीही माहिती आलेली नाही. तुम्ही कुठल्याही प्रकारच्या अफवांवर भरोसा ठेवू नये
लाडकी सुनबाई योजना
योजना | Ladki Sunbai Yojana |
---|---|
What is ladki sunbai yojana | शिवसेना–शिंदे गटाद्वारे जातीय/सामाजिक मदत अभियान म्हणून जाहिर केलेले “सुरक्षित सून” धोरण |
फायदे | सूनबाईंना (विशेषतः ज्यांना घरात गैरवर्तन, अत्याचार, अन्यायाचा सामना करावा लागतो) मदत पुरवणे |
Ladki Sunbai Yojana | शिवसेना शाखा, हेल्पलाइन, महिला आघाडी |
काय अपेक्षित | सूनबाईंना संरक्षण व मदत पुरवणे |
अजून कोणतीही सरकारी मंजुरी, निर्णय किंवा रचना मंजूर झालेली नाही (पवार यांच्या म्हणण्यानुसार) |
Ladki Sunbai Yojana FAQ
लाडकी सुनबाई योजना काय आहे?
Ladki Sunbai Yojana ही योजना सरकारने महिलांच्या सुरक्षेतेसाठी एक हेल्पलाइन नंबर सारखी केलेली आहे महिलांना कुठेही अडचणी येत असतील तर या योजनेअंतर्गत महिला महिलेची मदत करण्यासाठी कुठेही हजर असतील.