lakhpati didi yojana in marathi: देशभरातील महिलांना आर्थिक दृश्य सक्षम करण्याचे सरकारने सुरू केली आहे लखपती योजना lakhpati didi Yojana in marathi यामध्ये सरकार देते महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी 1 ते 5 लाख रुपयांची लोन या लोणचे काय व्याजदर आहे व हे लोन कोण कोणत्या व्यवसायाला मिळते आणि हे लोन तुम्ही कसे मिळू शकतात ही सर्व माहिती आपण या लेखाद्वारे घेणार आहे.
Lakhapati didi yojana in marathi आवश्यक पात्रता
- अर्जदार महिला महाराष्ट्राचे असो किंवा नसो ती Lakhpati Didi Yojana योजना अंतर्गत कर्ज देऊ शकते
- कर्ज घेण्यासाठी अर्जदार ही केवळ महिलाच असायला पाहिजे
- एक लाख ते पाच लाख रुपये पर्यंत लोन घेण्यासाठी महिलेचे वार्षिक उत्पन्न है 3 लाख पेक्षा कमी असायला पाहिजे
- अर्जदार माहितीचे वय हे 18 ते 50 या दरम्यान असणे गरजेचे आहे ते वस्ती ला या योजनेअंतर्गत कर्ज मिळू शकते
- तुम्हाला एक लाख ते पाच लाख रुपये लोन घेण्यासाठी तुमचा बचत गट असणे गरजेचे आहे व त्यामध्ये किमान दहा महिलापेक्षा अधिक महिला असणे गरजेचे आहे.
PM Kisan Yojana: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, या दिवशी येणार 20 वा हप्ता
Lakhapati didi yojana in marathi आवश्यक कागदपत्र
- आधार कार्ड
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- उत्पन्न प्रमाणपत्र
- रहिवासी पुरावा
- शैक्षणिक पात्रतेचे प्रमाणपत्र
- बँक पासबुक
- मोबाईल नंबर
- पासपोर्ट साईज फोटो
वरील सर्व महत्त्वाची कागदपत्रे तुमच्याकडे असणे गरजेचे आहे.
Lakhapati didi yojana in marathi अर्ज कसा करावा
lakhpati didi yojana in marathi मध्ये अर्ज करण्यासाठी तुम्हाला किमान दहा बायका बचत गटांची गरज असते कारण हे लोन फक्त महिलांना बचत गटाद्वारे दिले जाते. बचत गट योजना आणि तुमचा अर्ज सरकारकडे गेल्यानंतर तुमचे कर्ज मंजूर केले जाईल. त्यानंतर तुम्हाला या योजनेमध्ये एक लाख ते पाच लाख रुपये परत चक्रधर सहज मिळेल.
आतापर्यंत या योजनेमध्ये तीन करोड महिलांनी लाभ घेतला आहे व त्यामधील आता तुम्ही सुद्धा असू शकता म्हणून हे कर्ज घ्या आणि कुठलाही प्रकारचा व्यवसाय सुरू करा आणि तुमची स्वप्न पूर्ण करा