Loan without Guarantee: तुम्ही देखील लोन घेण्याचा विचार करत आहात आणि तुम्हाला व्यवसाय सुरू करण्यासाठी किंवा काही तुमची गरज पूर्ण करण्यासाठी लोन हवे असेल तर आत्ता तुम्हाला सरकार फक्त आधार कार्डच्या मदतीने लोन देणारे आहे. तेही विदाऊट गॅरंटी देणार आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की या योजनेमध्ये किती टक्के व्याजदर आहे आणि किती लाख रुपये मदत मिळणार आहे.
तुमच्याकडे आधार कार्ड असेल तर तुम्ही सुद्धा आता व्यवसाय सुरू करण्यासाठी सरकारकडून लोन घेऊ शकता तेही अतिशय कमी व्याज दरावर. ही लोन योजना प्रधानमंत्री मुद्रा योजना, स्वाधार योजना या योजने सारखीच आहे. तुम्हाला या योजनेमध्ये कोणत्याही प्रकारच्या गॅरंटी न घेता तुम्हाला सरकार फक्त आधार कार्ड वर लोन देत आहे. हे लोन घेण्यासाठी तुमच्याकडे फक्त आधार कार्ड, बँक पासबुक, आणि पॅन कार्ड असणे आवश्यक आहे.
या योजनेमध्ये तुम्हाला सरकार ₹2 लाख रुपये पर्यंत कर्ज देते ते कमी व्याजदर आत्ता पण विदाऊट गॅरंटी लोन कसे घ्यायचे हे पुढे या लेखांमध्ये बघणार आहे.
Loan घेण्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे?
Majhi Ladki Bahin Yojana 12th Installment Update:12 जून रोजी हप्ते वाटप सुरू, 3000 रुपये बँकेत जमा
तुम्हाला आधार कार्डवर लोन घेण्यासाठी जास्त कागदपत्रांची गरज नाही. तुमच्याकडे फक्त आधार आणि पॅन कार्ड आसने आवश्यक आहे.
- आधार कार्ड
- बँक पासबुक
- पॅन कार्ड
- आणि सहा महिन्याचे बँक स्टेटमेंट बँक स्टेटमेंट हे आवश्यक आहे.
लोन कसे घ्या याचे?
आधार कार्ड लोन कसे घ्यायचे सर्वप्रथम तुम्हाला तुमची बँक सिलेक्ट करावी लागेल बँक सिलेक्ट केल्या नंतर तुम्हाला तुमच्या बँक क्या वेब साईड वर जव लागेल तिथे गेल्याच्या नंतर तुम्हाला लोन घेण्या साठी ऐक ऑप्शन दिसेल तिथे क्लिक करून तुम्ही लोन घेऊ शकता तुम्हाला लोन घेण्या साठी मे वरील दिलेली कगदपत्रे अपलोड करावे लागतील. अपलोड केल्या नंतर तुलाहा तुमचं मोबाईल नंबर टाकायचा आहे. है सर्व झाल्या क्या नंतर तुम्हाला OTP टाकून तुमचा लोन छा अर्ज करायचा आहे अर्ज केल्या नंतर तुम्हाला 24 ते 48 घांत्या मध्ये तुमचा लोन चा अर्ज यशस्वी होईल. त्या नंतर तुमच्या बँक खात्या मध्ये 4 ते 5 दिवसात तुम्ही किती लखणाच कीव्हा हजाराच लोन घेतलेलं आसेल ते तुमच्या खात्यात जमा होतील.
सरकारी लोन कसे घ्यवे
तुम्हाला सरकारी लोन घ्यायचे आसेल तर तुम्हाला प्रधानमंत्री मुद्रा योजना या योजनेतून तुम्हाला लोन मिळू शकते आणि प्रधानमंत्री स्व निधी योजना या योजनेतून तुम्हाला 50,लाख पर्यंत लोन घेऊ शकता.
तुम्हाला या दोन्ही योजने तून लोन घेण्या साठी मे वरील दिलेलं कागत पात्र घेऊन तुमच्या जवळच्या बँक मध्ये जावे लागेल त्या नंतर तुम्ही या लोन साठी पात्र आहे का नाही है तुम्हाला कळेल
है लोन घेण्या साठी तुम्हाला फक्त तुमच्या वर कोणत्याही बँक चे कर्ज नसायचा हवे आणि तेव्हाचा तुम्हाला लोन मिळेल.
लोन घेण्यासाठी पात्रता
- वरील सर्व लोन घेण्या साठी तुम्ही महाराष्ट्राचे मुख्य रहिवासी असणे गरजेचे आहे
- तुमच्याकडे किमान एक एकर तरी शेती असणे गरजेचे आहे.
- आणि तुमच्याकडे काही व्यवसाय असणे गरजेचे आहे व्यवसाय असेल तरच तुम्हाला हे लोन मिळू शकते किंवा तुम्हाला व्यवस्थित सुरू करायचं आहे या दृष्टीने सुद्धा तुम्ही लोन देऊ शकता.
- लोन घेण्यासाठी तुमचे वय हे 21 ते 50 या दरम्यान असायला हवे
- आणि हे लोन महिला किंवा पुरुष दोघेही घेऊ शकतात.
20 वर्षाच्या मुलाला लोन मिळू शकते का
हो तुम्हाला पण लोन मिळू शकते. पण तुम्हाला व्यवसाय सुरू करण्यासाठी मिळू शकते. आणि हे लोन तुम्हाला कमी व्याजदराने सुद्धा मिळू शकते. 1 ते 2 लाख पर्यंत मिळू शकते.
वैयक्तिक कर्जासाठी सिबिल स्कोअर किती पाहिजे?
वैयक्तिक कर्ज घेण्यासाठी तुमचा सिव्हिल स्कोर किती असणे गरजेचे आहे हे तुम्हाला माहीत असणे गरजेचे आहे. तुम्हाला वैयक्तिक कर्ज घेण्यासाठी तुमचा सिव्हिल सॅकोर 700 ते 750 असायला पाहिजे तुचा अकॉर तेव्हडा आसेल तेव्हाचा तुम्हाला लोन मिळू शकते