LPG cylinder price today : आजपासून गॅस सिलेंडर झाला स्वस्त फक्त ₹450 मध्ये मिळणार, पण फक्त या शहरांमध्येच

LPG cylinder price today:  गॅस सिलेंडर धारकांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आजपासून महाराष्ट्रामध्ये होणार गॅस सिलेंडर स्वस्त या एवढ्या महागाईच्या जमानामध्ये ग्राहकांना आता थोडासा आधार मिळणार आहे व तसेच लाईट बिल व गॅस सिलेंडरचे भाव आभाळाला टेकत आहेत त्याच मध्ये आता एक गॅस सिलेंडर चे नवीन किमती समोर आलेले आहेत.

आज आपण या लेखाद्वारे तुम्हाला कोणत्या शहरांमध्ये किती रुlpg-cylinder-price-todayपयाने गॅसचे किंमत वाढ व कमी झालेली आहे. घरगुती गॅस वापर ची किंमत किती झालेली आहे ही सर्व माहिती आज तुम्हाला या लेखाद्वारे कळणार आहे तर हा लेख पूर्ण वाचा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

LPG गॅस सिलेंडरची नवीन किंमत जाहीर

सर्वसामान्य नागरिकांना महागाईचा जास्तच फटका बसतो त्यामध्येच आता आपण व्यवसायिक  गॅस 19 kg गॅस सिलेंडर आता सरकारने यावर साठ रुपयांची किंमत कमीत कमी केलेली आहे. वही व्यावसायिक गॅस सिलेंडरची किंमत आजपासून कमी करण्यात आलेली आहे. व आता महाराष्ट्र मध्ये सर्वात जास्त वापरल्या जाणारा गॅस म्हणजे की जो आपण स्वयंपाक करण्यासाठी व जेवण बनवण्यासाठी वापर करतो तो गॅस त्याची किंमत एक जून 2015 रोजी 30 रुपयांनी कमी करण्यात आलेली आहे. व येणाऱ्या काळात एलपीजी गॅस सिलेंडरची किंमत अजूनही कमी करण्यात येतील.

LPG गॅस सिलेंडर वर मिळणार 377 रुपयांची सबसिडी 

आपण जर का आता सबसिडीच्याबद्दल बोलण्याचा विचार करत आहोत तर सबसिडी आधीपासून ही खूप सार्‍या नागरिकांना मिळत आहे. आधीच्या काळात सर्व गॅस सिलेंडर धारकांना सबसिडी दिली जात होती पण आता काही महिन्यांपासून ही सर्वांना सबसिडी देणे सरकारने बंद केला आहे. व आत्ताच्या काळात गॅस सबसिडी फक्त त्याच नागरिकांना दिली जाते जे की प्रधानमंत्री उज्वला योजनेच्या मार्फत गॅस सिलेंडर मिळालेला आहे त्याच नागरिकांना फक्त सबसिडी दिली जाते. गॅस सबसिडी गॅस भरल्याच्या नंतर दोन ते पाच दिवसांमध्ये तुमच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाते.

घरगुती LPG गॅस सिलेंडरची ताज किंमत

सध्या सांगायचं झालं तर आपल्या घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीमध्ये कुठल्याही प्रकारचे बदल झालेले नाही आत्ताच लेटेस्ट बघितलं तर आधीच्या काळात 1 जून रोजी या गॅस सिलेंडर च्या किमतीमध्ये 30 रुपयांनी घट झालेली होती. सध्याच्या काळात कुठल्याही प्रकारची या घरगुती गॅस गॅसच्या किमतीमध्ये बदल झालेला नाही.

बदल हा फक्त व्यवसायिक एलपीजी गॅस सिलेंडरवर झालेला आहे त्यांची ₹60 रुपयांनी किंमत कमी झालेली आहे.

Leave a Comment