Lpg new rules: गॅस सिलेंडरवर मोठा बदल! 1 जुलैपासून नवा नियम लागू जाणून घ्या तुमचं काय फायदे होणार?

Lpg new rules: एलपीजी म्हणजेच गॅस सिलेंडर धारकांसाठी एक खुशखबर समोर आलेली आहे आता होणार गॅस सिलेंडर स्वस्त. जुलै महिन्याच्या एक तारखेपासून सरकारने गॅस सिलेंडरच्या भावात मोठा बदल केलेला आहे. 1 जुलै 2025 मध्ये 19 केजी किलो गॅसच्या सिलेंडर ची किंमत कमी करण्यात आली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

आणि है आता पर्यंत चार वेळा या lpg गॅस सिलेंडर ची किंमत कमी झालेली आहे. एप्रिल महिन्या पासून आतापर्यंत या गॅस सिलेंडरची किंमत ₹138 रुपये कमी करण्यात आलेली आहे. आणि हे शेतकऱ्यांसाठी व इतर व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींसाठी  आर्थिक दृष्ट्या दिलासा देणारी बाब आहे.

प्रमुख शहरांमध्ये गॅस च्या नवीन किमती

Lpg new rules: असं बघितलं तर प्रत्येक शहरांमध्ये या एलपीजी गॅस सिलेंडरची किंमत ही कमी किंवा जास्त आहे आपण आता सविस्तर कोणत्या शहरांमध्ये किती किंमत आहे हे बघणार आहोत.  दिल्लीमध्ये या एलपीजी गॅस सिलेंडरची किंमत आता ₹1665 रुपये आणि आधी 19 kg गॅस सिलेंडरची किंमत ₹1723 ही एवढी होती.  आणि सध्या कोलकत्ता मध्ये 19 kg गॅस सिलेंडरची ₹1769 आहे

आणि आधी या कोलकत्ता मध्ये याच गॅस सिलेंडरची किंमत ₹1826 19 kg गॅस सिलेंडरची किंमत होती. आणि मुंबईमध्ये याच गॅस सिलेंडरची किंमत ₹1,674 एवढ्या वरून  ₹1615 रुपये कमी झालेली आहे.  हे वरील सर्व व्यवसायिक गॅस सिलेंडरच्या किमती आहेत.

हेही वाचा –  प्रधानमंत्री उज्वला योजनेअंतर्गत आता परत लाभार्थी महिलांना गॅस सिलेंडर आणि शेगडी मिळणार

घरगुती सिलिंडरच्या किंमतीत कोणताही बदल झालेला नाही

Lpg new rules: घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीमध्ये कुठल्याही प्रकारचा बदल झालेला नाही. 14kg गॅस सिलेंडरच्या किमतीमध्ये सरकारने कुठल्याही प्रकारची वाढ व कमी केलेले नाही.

दिल्लीमध्ये या घरगुती वापरात येणाऱ्या गॅस 14 kg गॅस सिलेंडरची किंमत ₹853 रुपये आहे. आणि या मध्ये एप्रिल महिन्यामध्ये 50 रुपयांनी वाढ झालेली होती. आणि याच 14 केजी गॅस सिलेंडरची किंमत मुंबईमध्ये 852 रुपये पर 14kg आहे.

उज्ज्वला योजनेच्या मध्ये सबसिडी अनुदान 

Lpg new rules: प्रधानमंत्री उज्वला योजनेच्या अंतर्गत करोडी लाभार्थी या योजनेचा लाभ घेत आहेत या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना सबसिडी मिळते. आणि याला भारतीना फक्त 550  रुपयां मध्येच 14 kg चे गॅस सिलेंडर उपलब्ध आहे.

टीप – वरील सर्व माहिती फक्त एक लाभार्थ्यांना सूचना करण्यासाठी होती व सर्व  माहिती इंटरनेटवरून घेतलेली आहे.

Leave a Comment