Maharashtra havaman: आज महाराष्ट्र मध्ये या जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट

Maharashtra havaman : आज महाराष्ट्र मध्ये या जिल्हा मध्ये रेड अलर्ट दिला आहे. या मध्ये बुलढाणा,यवतमाळ,वाशिम,गडचिरोली,गोंदिया या आशा जिल्ह्यांना मध्ये आज बुधवारी रेड अलर्ट ची संबंधांना हवामान खाते पंजाब डख यांनी दिली आहे

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

त्याचप्रकारे आज महाराष्ट्रामध्ये दिवसाच्या गरगटात सोबत पाऊस होण्याची दाट शक्यता वर्तवली आहे. मंगळवार रोजी तुरळ ठिकाणीच पाण्याची शक्यता होती पण आज बुधवार दिनांक 20 ऑगस्ट रोजी महाराष्ट्र मध्ये वरील सर्व जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट चा इशारा हवामान अंदाजाने लावलेला आहे.

हे ही वाचा ladki bahin yojana hapta kadhi minar

IMD महाराष्ट्रामध्ये खूप सारे ठिकाणी रेड अलर्ट ची संभावनात जाहीर केलेली आहे जसे की कोकण, पुणे, मुंबई, आणि मध्य महाराष्ट्र क्षेत्रामध्ये सुद्धा रेड अलर्ट जारी केलेला आहे.

व कल्याण, वसई, विरार, डोंबिवली, अशा ठिकाणी 25000 हजार लाभार्थ्यांना विजेपासून वंचित ठेवण्यात आला आहे.

काल मंगळवार रोजी महाराष्ट्र मध्ये या जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी पाणी झालेला आहे. त्यामध्ये मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, नाशिक, अहमदनगर, धुळे, नंदुरबार, जळगाव, औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर), बीड, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद (धाराशिव), अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, वाशिम, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली जवळ जवळ पूर्ण महाराष्ट्र मधेच का पाऊस होता.

epik pahani : ई-पिक पाहणी नोंदणीची अंतिम तारीख, माहिती घ्या आणि नोंदणी करा

Leave a Comment