mahila samman yojana: दिल्ली महिला सन्मान योजने अंतर्गत महिलांना मिळत आहेत ₹2500 रुपये

mahila samman yojana: दिल्ली सरकारने सुरू केली दिल्ली महिला सन्मान योजना (mahila samman yojana) या योजनेच्या अंतर्गत लाभार्थ्यांना मिळणार आहेत ₹2500 रुपये प्रत्येक महिन्याला या योजनेचा आता उद्दिष्ट आहे की ज्या गरीब भागातील महिला आहेत त्यांना सरकारतर्फे थोडीशी आर्थिक मदत मिळावी जशी की सध्या महाराष्ट्रामध्ये लोकप्रिय योजना म्हणजे ladki bahin Yojana ही योजना देखील त्याचप्रमाणे आहे व या योजनेअंतर्गत तुम्हाला ₹1500 नव्हे तर ₹2500 रुपयांची प्रत्येक महिन्याला मदत दिली जाते.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

महिला सन्मान योजना | mahila samman yojana

दिल्ली महिला सन्मान योजना ही योजना महिला दिनाच्या दिवशी सरकारने सुरू केली आहे व या योजनेअंतर्गत महिलांना आर्थिक लाभ दिला जातो त्याचप्रमाणे महिलांना या योजनेअंतर्गत नोंद देखील प्राप्त केले जाते व महिन्याला या योजनेअंतर्गत 2500 रुपयांची आर्थिक मदत त्यांच्या बँक खात्यामध्ये वितरित केली जाते सध्या तसेच लाडके बहिणीचे पैसे मिळत आहेत त्याचप्रमाणे या योजनेचे देखील पैसे महिलांना मिळत आहेत.

mahila samman yojana अंतर्गत ज्या महिला जेव्हा 21 ते 65 या दरम्यान आहे त्या महिला व त्या महिला बीपीएल कार्डद्वारे राशन कार्ड धारक आहेत त्यांना योजनेअंतर्गत महिन्याला 2500 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते

Free rashan yojana:राशन कार्डधारकांसाठी आनंदाची बातमी, पुन्हा मिळणार मोफत रेशन

दिल्ली महिला सन्मान योजना |  mahila samman yojana पात्रता काय आहे

  • mahila samman yojana  अंतर्गत लाभ घेणाऱ्या महिलांच वय 21 ते 65 या दरम्यान असणे गरजेचे आहे.
  • महिलेच्या पूर्ण परिवाराचे वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखापेक्षा कमी असणे गरजेचे आहे तेव्हा ते योजनेअंतर्गत लाभ घेऊ शकते
  • महिला दिल्लीत किमान पाच वर्षाच्या आधीपासून रहिवासी असेल तेव्हा तिला योजनेअंतर्गत लांब मिळेल व तिला या योजनेअंतर्गत 2500 रुपयांच्या आर्थिक मदत प्रत्येक महिन्याला तिच्या बँक खात्यामध्ये दिली जाईल.
  • व महिला कोणत्या सरकारी सरकारी योजनेचा लाभ घेत असेल तरी तिला योजनेअंतर्गत लाभ मिळणारे पण लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असेल तर तिने या योजनेअंतर्गत लाभ मिळणार आहे.

दिल्ली महिला सन्मान योजना | mahila samman yojana लागणारी कागदपत्र 

  • अर्जदाराला अर्ज करण्यासाठी काही महत्त्वाची कागदपत्रे लागत असेल ती कोण कोणती कागदपत्रे तुमच्याकडे असतील तेव्हाच तुम्ही या योजनेअंतर्गत 2500 रुपयांसाठी अर्ज करू शकता व तुम्ही दिल्लीमध्ये राहत असेल तर त्या योजनेअंतर्गत तुम्हाला अर्ज करता येतो तुम्ही कोणत्याही वेगळ्या शहरांमध्ये राहत असताना तुम्हारे योजनेअंतर्गत अर्ज करता येणार नाही आता आपण या योजनेअंतर्गत लागणारे कागदपत्रे बघणार आहोत.
  • आधार कार्ड
  • बँक पासबुक
  • मतदान कार्ड
  • रहिवासी दाखला
  • जात प्रमाणपत्र
  • पासपोर्ट साईज फोटो
  • व मोबाईल नंबर

Majhi Ladki Bahin Yojana 12th Installment Update:12 जून रोजी हप्ते वाटप सुरू, 3000 रुपये बँकेत जमा

वरील तुम्हाला सर्व कागदपत्रांची या योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी लागणार गरज आहे आता आपण योजनेअंतर्गत अर्ज कसा करायचा हे थोडक्यात बघणार आहोत तर आत्ताच हा लख पूर्ण वाचा.

दिल्ली महिला सन्मान योजना | mahila samman yojana अर्ज कसा करावा 

  • या योजनेअंतर्गत अर्ज करण्याची सोपी अर्ज करण्यासाठी तुम्हाला या योजनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल अधिकृत वेबसाईटला भेट दिल्यानंतर तुमच्यासमोर पहिलीच होम पेज दिसते तुम्हाला क्लिक करून घ्यायचा आहे.
  • मी परत एकदा सांगते की तुम्हाला हा अर्ज करणे अतिशय सोपे व तुम्ही अर्ध घरबसल्या देखील करू शकता.
  • आता ओपन केल्याच्या नंतर तुमच्यासमोर रजिस्ट्रेशन नाव दिसेल तुम्हाला तिथे क्लिक करून घ्यायचे व तुमचा मोबाईल क्रमांक व आधार क्रमांक तुम्हाला एक कॅप्सूल करून घ्यायचा आहे.
  • तुम्हाला ते सर्व तुमची माहिती अपलोड करायची जशी की कागदपत्र निधीवरल प्रमाणे कागदपत्र सांगितले ते सर्व तुम्हाला तिथे अपलोड करून घ्यायची आहेत
  • सर डॉक्युमेंट अपलोड केल्याच्या नंतर तुम्ही या योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी पात्र झाला पण तुम्हाला हे लक्षात असणे गरजेचे ही योजना फक्त आणि फक्त दिल्लीतल्या महिलांसाठीच आहे तुम्ही कोणत्या वेगा शहरांमध्ये राहत असाल तर तुम्हाला योजना तर अर्ज करता येणार नाही.

mahila samman yojana FAQ

दिल्ली महिला सन्मान योजना साठी कोण अर्ज करू शकतो

या योजनेअंतर्गत फक्त दिल्लीमध्ये रहिवासी म्हणजेच की पाच वर्ष पासून दिल्लीमध्ये राहणारी महिलाच या योजनेअंतर्गत अर्ज करून प्रत्येक महिन्याला 2500 सठी पात्र आहे.

Leave a Comment