माझी कन्या भाग्यश्री योजना: तुमच्या ही घर मध्ये मुलगी असेल तर सरकार तुम्हाला या माझी कन्या भाग्यश्री योजने अंतर्गत मुलीच्या नावावर देणार ₹50,000 रुपये व या योजनाचा लाभ घर मधील दोन मुली घेऊ शकतात मनजेच या योजने अंतर्गत घरामधील दोन मुलींना मिळणार आहेत ₹1,00000 रुपये व या योजनेअंतर्गत अर्ज करणे सुरू झाले आहेत तुम्हीही अर्ज घरबसल्या करू शकता.
माझी कन्या भाग्यश्री योजना या योजनेमध्ये लाभ कसा घ्यावा व कोणकोणते कागदपत्र व अर्ज कसा करावा ही संपूर्ण माहिती आपण आज या लेखाद्वारे बघणार आहोत तरी हा लेख पूर्ण वाचा.
PM Kisan Yojana: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, या दिवशी येणार 20 वा हप्ता
Majhi Kanya bhagyashri Yojana पात्रता
- माझी कन्या भाग्यश्री योजना अंतर्गत अर्ज करण्यासाठी तुमचे वार्षिक उत्पन्न हे 7.5 लाखापेक्षा कमी पाहिजे.
- लाभ घेणारी मुलगी ही महाराष्ट्राची रहिवासी असणे गरजेचे.
- व या योजनेअंतर्गत दोन मुलींना 1 लाखा पर्यंत पैसे मिळतात.
Government Scheme: शेतकऱ्यांसाठी खुशखबर! दरमहा ₹3000 पेन्शन देणारी योजना सुरू
माझी कन्या भाग्यश्री योजना लागणारी कागदपत्र
- आधार कार्ड
- आधार कार्ड मुलीचे व मुलीच्या आई वडिलांचे.
- मुलीची जन्म प्रमाणपत्र
- लाभार्थी कुटुंब BPL, APL हे राशन कार्डधारक असणे गरजेचे आहे.
- कुटुंब नियोजन प्रमाणपत्र.
- उत्पन्नाचा दाखला.
- रहिवासी दाखला
- पासपोर्ट साईज फोटो / मुलीचा व आई-वडिलांचा
- मुलीचे बँक पासबुक
अर्ज करताना वरील सर्व महत्त्वाच्या कागदपत्रे तुमच्याकडे असणे गरजेचे आहे तेव्हाच तुम्ही या योजने अंतर्गत अर्ज करू शकता.
लाडकी बहीण योजना हप्ता येण्यास सुरुवात
माझी कन्या भाग्यश्री योजना अर्ज कसा करावा
सर्वप्रथम तुम्हाला अर्ज करण्यासाठी वरील सर्व डॉक्युमेंट व तुमच्याकडे सर्व पात्रता असणे गरजेचे आहे त्यानंतर तुम्हाला Majhi Kanya bhagyashri Yojana त्या योजनेचे अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल.
तिथे गेल्यानंतर तुम्हाला एक ऑनलाईन पीडीएफ डाउनलोड करावी लागणार आहे. डाउनलोड करायचे असेल तर तुम्ही आपल्या व्हाट्सअप ग्रुप मधून सुद्धा जॉईन करू शकता इथे तुम्हाला पीडीएफ मिळून जाईल.
त्यानंतर तुम्हाला ती पीडीएफ व सर्व डॉक्युमेंट ची झेरॉक्स तुम्हाला त्या फॉर्मला लावून घ्यायचे आहेत व त्यानंतर तुम्हाला हा फॉर्म.
तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी महिला व बाल विकास मंत्रालयामध्ये हे सर्व कागदपत्र जमा करायचे आहेत. त्यानंतर तुमचा फॉर्म यशस्वीरीत्या भरल्या गेलेला आहे त्यानंतर सर्व पुढची माहिती तुम्हाला बालविकास मंत्रालयामध्ये कर्मचारी पूर्ण माहिती देतील.