आज मुंबई येथे उपोषणाचा दुसरा दिवस असतानाच मनोज जरंगे पाटील यांच्यासोबत हे काय घडलं Manoj Jarange Patil

सध्या सर्वीकडे गणपती उत्सवाची धुमाकूळ आहे. पुणे मुंबई दिल्ली यासारख्या ठिकाणावर गणपती रायाचे दर्शन घेण्यासाठी खूप जास्त प्रमाणात गर्दी आहे व त्यासोबत पाऊसाचे सुद्धा जास्त प्रमाणात आगमन होताना दिसत आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

त्यासोबत मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील आज मुंबईत दाखल झाले त्यासोबत ते आझाद मैदान मुंबई मध्ये आज उपोषण सुरू करणार आहेत. Manoj jerange Patil हे मुंबईत दाखल होताच मुंबई पोलीस यांनी त्यांना उपोषणाची परवानगी दिली सोबत फक्त काही लोकांनाच उपोषणास बसवण्याची परवानगी ही मुंबई पोलीस यांनी दिली.

Manoj Jarange Patil

मनोज जरंगे पाटील आज मुंबई येथे आझाद मैदानावर त्यांना दोन दिवस होत आहेत या दोन दिवसांमध्ये मुंबई अशा शहरच्या ठिकाणी खूप जास्त प्रमाणात पाऊस सुद्धा आहे. आज सकाळी मनोज जरंगे पाटलांना प्रसाद देण्यासाठी मराठा समाजाचे आंदोलन आणि कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात मुंबई आझाद मैदानावर उपस्थित आहेत.

Manoj Jarange Patil Mumbai Morcha

मनोज जयरांगे पाटील यांचा आज मुंबई आझाद मैदानावर उपोषण असतात दुसरा दिवस आहे यासोबत त्यांनी मराठा आंदोलन आणि नेत्यांसह त्यांच्या खूप सार्‍या मागण्या सरकार पुढे मांडले आहेत.

सरकारने त्यांना फक्त एक दिवसांचीच आजाद मैदानावर उपोषण करण्याची परवानगी दिलेली आहे.

 

Leave a Comment