जरांगेंना पण माहिती होतं.. GR फसवा ? Maratha Aarakshan gr phasava

Maratha Aarakshan gr phasava Manoj Manoj :मसुदा समोर होता एक एक करून जयरांगी पाटील हे मसुदा मधल्या बाबी वाचून सांगत होते. समोर बसलेल्या अभ्यासकांना  सर्व गोष्टी ते सांगत होते आणि विचारत होती की ह्या सर्व बाबी तुम्हाला मान्य आहेत का? त्यातल्याच एका गर्दीमध्ये एका व्यक्तीने मनोज जरांगे पाटील यांना प्रश्न विचारला त्यावर jayrange Patil त्याला बोलले की तुला जीआर कळतं का? कुठून आणले याला असे जेरंगे पाटील त्याला बोलतात. पण त्या व्यक्तीचं बोलणं जरांगे पाटील यांनी ऐकलं नाही.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

पण त्यानंतर मनोज जरागे पाटील यांनी उपोषण सोडलं आणि समस्त मराठा बांधवांनी मुंबई आझाद मैदान येथे गुलाल उधळला. आणि मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सोडले. पण त्याच वेळी योगेश केदार यांनी व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला. त्यात मी जेरांगे पाटील यांना असं सांगत होतो की सरकार आपली फसवणूक करत आहे. पण मला शांत बसवण्यात आलं असे ते म्हणाले.

Maratha Aarakshan

त्याच रात्री एडवोकेट असीम सरोदे Asim sarode सुद्धा त्यांच्या फेसबुक पोस्टद्वारे म्हणाले “मनोजदादा जरांगे यांना अपेक्षित असलेले झालेले नाहीये असे स्पष्ट दिसतेय. मनोजदादाच्या जवळच्या लोकांचे फोन मला अगदीच शेवटच्या क्षणी आले. सरकारी प्रतिनिधींना काय सांगावे याबद्दल काय वाटते असे विचारण्यात आले. मी त्यांना टाईप करून msg पाठवले पण तोपर्यंत सगळ्यांना गुंडाळण्यात आले होते.” असे त्यांनी त्यांच्या फेसबुक पोस्टमध्ये लिहिले

पहिल्यांदा सर्व शिष्ट मंडळ व्यासपीठावर आलं होतं आणि त्यानंतर 20 मिनिट मनोज जरांगे पाटील यांना कुणालाही बोलू सुद्धा दिलं नाही असं वाटत होतं की स्वतःच मनोज जयरंगे पाटील  हे उपोषण कसं सुटते याचा विचार करत होते असा प्रश्न सर्व तिथे आझाद मैदानावर उपस्थित असलेल्या संपूर्ण मराठा बांधवांना हा प्रश्न पडला होता.

असं काय झालं होतं की जरांगे पाटील यांना एकाच जीआर मध्ये आणि एकाच बोलल्यावर त्यांनी हे उपोषण सोडलं हा सर्वात मोठा प्रश्न उभा राहिलेला आहे.

टीप – मी वरील सर्व माहिती इंटरनेट द्वारे घेतलेली आहे संपूर्ण माहिती बघितल्याशिवाय कुठलाही प्रकारची अफवाही पसरू नये

Leave a Comment