Mofat bhande sanch : महाराष्ट्रातील सर्व बांधकाम कामगारांना मिळणार आहेत मोफत 11 भांडी सर्व महिला पात्र आहेत या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना प्रत्येक महिन्याला ₹5000 रुपये दिले जातात. व या योजनेचा अर्ज करणे अतिशय सोपे आहे तुम्हीही या योजनेचा अर्ज घरबसल्या करू शकता अर्ज करण्यासाठी तुम्हाला खाली महत्त्वाची सर्व माहिती स्टेप-बाय-स्टेप सांगितलेली आहे तुम्ही पाच मिनिटात या योजनेचा अर्ज करू शकता.
बांधकाम कामगार भांडी योजना काय आहे
महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली बांधकाम कामगार योजना या योजनेअंतर्गत बांधकाम कामगारांना वेगवेगळ्या ठिकाणी कामासाठी जावे लागत असते व त्यासाठी सरकारने त्या सर्व बांधकाम कामगार योजनेच्या लाभार्थ्यांना मोफत 11 भांडी संच देण्यासाठी एक मोफत भांडे संच योजना सुरू करण्यात आलेली आहे. बांधकाम कामगार योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना प्रतिमा महिन्याला ₹5000 रुपयांची रोख रक्कम त्यांच्या डीबीटीमार्फत बांधकाम कामगारांच्या बँक खात्यामध्ये वितरित केली जाते.
व या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांच्या मुलांचा शिक्षणाचा संपूर्ण खर्चही बांधकाम कामगार योजना उचलते. बांधकाम कामगार योजनेअंतर्गत लाभघेणे अतिशय सोप्या व ते तुम्ही घरबसल्या सुद्धा अर्ज करू शकता.
Ayushman card 2025: घरी बसल्या बनवा आयुष्यमान कार्ड
Mofat bhande sancha पात्रता
- हा महाराष्ट्राचा रहिवासी असणे गरजेचे आहे
- Mufad bhande sancha योजनेसाठी अर्जदार हा बांधकाम कामगार योजनेअंतर्गत रजिस्टर असणे गरजेचे आहे.
- अर्जदार महिलेने या योजनेसाठी अर्ज केलेला असेल तेव्हाच तुम्हाला या योजनेअंतर्गत मोफत भांडे संच मिळणार आहे.
- व याआधी कुटुंबांमधील कोणत्याही व्यक्तीने हा मोफत भांड्याचा संच घेतलेला नसावा.
हे ही वाचा लाडकी बहीण योजनेचा हप्ता कधी मिळणार
बांधकाम कामगार योजनेसाठी लागणारे कागदपत्र
- आधार कार्ड
- बँक पासबुक
- रहिवासी दाखला
- उत्पन्न दाखला
- राशन कार्ड
- कामगार आयडी
- 90 दिवस काम केलेल्या चा प्रमाणपत्र
- पासपोर्ट साईज फोटो
अर्ज करतानाही वरील महत्वाचे सर्व कागदपत्रे तुमच्याजवळ असणे गरजेचे आहे तेव्हाच तुम्ही या mofat bhande Sanch योजनेसाठी अर्ज करू शकता.
मोफत भांडे संच योजनेमध्ये कोणकोणते भांडे मिळतात
क्रमांक | भांडी | नग |
---|---|---|
1 | स्टील ताटे | 4 नग |
2 | स्टील वाट्या | 4 नग |
3 | स्टील ग्लास | 4 नग |
4 | प्रेशर कुकर | 1 नग |
5 | स्टील तवा | 1 नग |
6 | कढई | 1 नग |
7 | पातेली/ वेगवेगळ्या साईझमध्ये | 3 नग |
8 | मोठा झाकण असलेला डबा | 1 नग |
9 | मोठा झाकण असलेला डबा | 1 नग |
10 | मोठा झाकण असलेला डबा | 1 नग |
11 | मसाला डब्बा | 1 नग |
12 | स्टील परात | 1 नग |
13 | चहा झारी | 1 नग |
14 | पाण्याचा स्टील जग | 1 नग |
15 | तांब्याचे पाणी साठवायचे भांडे | 1 नग (काही जिल्ह्यांत) |
16 | चमचे सेट | 4–6 नग |
17 | स्टील ताटली | 2 नग |
18 | हंडी किंवा भांडे झाकण | 2 नग |
19 | खराटे किंवा स्क्रबर | 1 नग |
20 | चाकू | 1 नग |
21 | झाऱ्याची कळशी / छोटी बादली | 1 नग |
वरील प्रकारे सर्व महत्त्वाची bhande sanch yojana या योजनेमध्ये सर्व ही महत्त्वाची भांडे बांधकाम कामगारांना मोफत दिली जातात.
हे ही वाचा pm किसान योजनेचा हप्ता कधी मिळणार
बांधकाम कामगार अर्ज कसा करावा
- बांधकाम कामगार योजनेअंतर्गत अर्ज करणे अतिशय सोपा आहे तुम्ही हा अर्ज घरबसल्या मोबाईल द्वारे सुद्धा फक्त पाच मिनिटात द्वारे करू शकता फक्त तुमच्याकडे ही वरील महत्त्वाचे कागदपत्रे असणे गरजेचे आहे.
- अर्जकरायसाठी बांधकाम कामगार योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल अधिकृत वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला होम पेज दिसेल होम पेजवर तुम्हाला रजिस्ट्रेशन करावे लागेल.
- रजिस्ट्रेशन करण्यासाठी तुम्हाला तुमचा मोबाईल क्रमांक व आधार क्रमांक टाकून ओटीपी येतो ओटीपी तिथे सबमिट करावा लागेल.
- त्यानंतर सर्व प्रकारचे कागदपत्र तिथे अपलोड करू हम सबमिट करावा लागणार आहे.
- फॉर्म सबमिट केल्यानंतर तुम्हाला बांधकाम कामगार योजनेसाठी तुम्ही पात्र व्हाल.
- पात्र झाल्याच्या नंतर तुम्हाला काही दिवस.नंतर मोफत भांडे संच योजनेसाठी परत त्याच बांधकाम कामगार योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर यावे लागेल.
- व तिथे परत तुम्हाला मोफत भांडे संच योजनेसाठी अर्ज करावा लागणार आहे.