Mofat Bhandi Sanch Yojana: मित्रांनो महाराष्ट्रामध्ये राज्य सरकार आणि केंद्र सरकार खूप सार्या योजना राबवत आहे त्यामुळे ही एक योजना आहे या योजनेमध्ये महिलांना मोफत भांड्यांचा संच मिळतो. या योजनेचा लाभ फक्त बांधकाम कामगारच घेऊ शकता या योजनेमध्ये त्यांना किचन सेट हा मिळतो.
लडकी बहीण योजनेचा हप्ता कधी मिळणार तिथे क्लिक करून बघा
मोफत्त भांडे संच योजना पात्रता?
- मोफत भांडे संच योजना ही योजना राज्यासारकर राबावत आहेया
- योजने साठी फक्त त्याचा महिला पत्र आसणार आहेत ज्यांनी बांधकाम कामगार या योजने मध्ये त्याच नाव आहे.
- सरकार बांधकाम कामागरानाच फक्त मोफत भांडे संच देत आहे.
भांडे सांच्या मध्ये काय मिळाते
या मोफत भाडे सांच्या मध्ये पत्र आसलेल्या महिलाना सोयपक सच मिळतो त्यामध्ये त्यांना कडाई ,बगुणे ,चमच दोन तावे,आंसे खूप साऱ्या वस्तु ह्या महिलाना मिळतात आता आपण या साथी अर्ज कसं करायचा हे आपण आता बघणार आहे.
मोफत भांड्यां साथी अर्ज कसं करेंवा
मोफत भांड्यां साथी तुम्हाला ऑफलाइन अर्ज करावा लागतो तुमहल तुमच्या आधिकृत मोबाइल नंबर वरती संदेश (sms) त्या वर तुम्हाला काळवविण्यात येतळ की तुम्ही यायोजने साथी पत्र झाला आहेत. त्यानंत तुम्हाला तुमच्या जिलयाच्या ठिकानी बोलाऊन अर्ज करून तुला तुमचे बांधकाम कामगार योजनेचे मोफत भांडे संच दिले जातील.