मुख्यमंत्री बाल आशीर्वाद योजना महाराष्ट्र मुलांना मिळाला शिक्षण खर्चासाठी ₹4000

मुख्यमंत्री बाल आशीर्वाद योजना महाराष्ट्र : आपले सरकार प्रत्येक वर्षाला नवनवीन योजना सुरू करते आणि ह्या योजना चांगल्या प्रकारे आपल्या देशामध्ये राबवल्या सुद्धा जातात मागेच आता सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली या योजनेमध्ये 2 कोटी अधिक महिला या योजनेचा लाभ घेते. मुलांच्या शिक्षणाचा खर्च हा कमी करण्यासाठी सरकारने मुख्यमंत्री बाल आशीर्वाद योजना ( mukhymantri Bal Aashirwad Yojana Maharashtra) ती सुरुवात केली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

या योजनेमध्ये मुलांना त्यांचे वयाचे 18 वर्ष पूर्ण होतात त्यांना ₹4000 रुपये प्रत्येक महिन्याला त्यांचा शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी दिली जाते. योजनेमध्ये त्याच मुलांमध्ये लाभ मिळतो तिच्या मुलांची आई वडील वारलेले असतात. आणि दुसरे मुलं म्हणजे ज्या मुलांची पालन पोषण हे त्यांचे नातेवाईक करतात  अशा मुलांना या mukhymantri Bal Aashirwad (मुख्यमंत्री बाल आशीर्वाद योजना महाराष्ट्र) मध्ये ₹4000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते.

bal ashirwad yojana maharashtra

मुख्यमंत्री बाल आशीर्वाद योजना ही योजना अशी आहे की या योजनेमध्ये लाभार्थ्यांना ₹4000 रुपयांची आर्थिक मदत ही त्यांच्या बँक खात्यामध्ये वितरित करण्यात येते. भोपाल , राजस्थान अशा काही राज्यांमध्ये सुरू आहे सध्या तरी ही योजना महाराष्ट्रामध्ये सुरू नाही. भविष्यात ही योजना महाराष्ट्रामध्ये सुद्धा राबविली जाऊ शकते.

घरबसल्या महिलांना मिळणार काम करण्याची संधी व महिन्याला पगार 30 हजार रुपये

mukhyamantri bal ashirwad yojana 2025

  •  या योजनेसाठी कोण अर्ज करू शकतो. तर ज्या मुलांची आई-वडील नाही ते मुलं या योजनेअंतर्गत अर्ज करू शकतात.
  • किंवा जे मुलं ज्या मुलं आपल्या नातेवाईकांकडे राहता ते मुले सुद्धा या योजनेअंतर्गत अर्ज करू शकता.
  • आणि आणि खास करून जे मुलं जे अनाथ आश्रमामध्ये राहतात आणि त्यांची वय हे 18 वर्षे पूर्ण झाले आहे त्यांना आता अनाथ आश्रमातून बाहेर निघायचं आहे. मुलांचा फुल खर्च वाढवण्यासाठी सरकारनेही योजना सुरू केली आहे.

mukhyamantri bal ashirwad yojana form

या योजनेअंतर्गत तुम्हाला अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम गुगल वर सर्च करायचं आहे mukhyamantri bal ashirwad yojana त्यानंतर तुम्हाला या योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागणार आहे. तिथे गेल्यानंतर तुम्हाला होम पेज दिसेल त्या होम पेजवर तुम्हाला क्लिक करायचं आहे.

महिलांना मिळणार सुभद्रा योजनेअंतर्गत 1500 रुपये प्रत्येक महिन्याला

मी तुम्हाला तिथे रजिस्ट्रेशन मला तिथे क्लिक करून तुमच्या रजिस्ट्रेशन पूर्ण करायचं आहे. संपूर्ण होतात तुम्हाला तुमचा आयडी पासवर्ड मिळेल तुम्हाला तुमचा आयडी पासवर्ड लक्षात ठेवणे गरजेचे आहे. त्यानंतर तुम्हाला सर्व कागदपत्र त्या वेबसाईटवर अपलोड करून घ्यायचे जसेकी आधार कार्ड, बँक पासबुक मी कागदपत्र तुम्हाला घयची आहे

त्यानंतर तुमचा फोन तुम्ही सबमिट करू शकता सबमिट केल्यानंतर तुम्हाला काय दिसत मध्ये कळविण्यात येईल.

निष्कर्ष

सर्वप्रथम तुम्हाला आधी हे माहीत असणे गरजेचे आहे की ही योजना महाराष्ट्रामध्ये सध्या तरी सुरू नाही ही योजना त्या मुलांसाठी यांच्या मुलांना आई वडील नाही किंवा ते अनाथ आश्रमामध्ये राहतात त्याच मुलांसाठी ही योजना आहे बाकीचे मुले या योजनेसाठी अर्ज करू शकत नाही.

Leave a Comment