Mukhyamantri Mahila Rojgar Yojana Maharashtra : महिलांच्या आर्थिक परिस्थिती मजबूत बनवण्यासाठी आणि महिलांना रोजगार जोडण्यासाठी सरकार प्रत्येक वेळेस नवीन- नवीन योजना सुरू करत असते. त्यामधली ही एक मुख्यमंत्री महिला रोजगार योजना आहे. या योजनेचा असा उद्दिष्ट आहे की घरातील एक तरी महिलेला रोजगार मिळावा. कारण त्या आर्थिक दृष्ट सक्षम असावा आणि आपल्या परिवाराला थोडासा हातभार मिळावा.
हे नक्की वाचा
महिलांसाठी घरबसल्या कामाची सुवर्णसंधी
लाडकी बहीण योजनेचा ऑगस्ट हप्ता महिन्याचा हप्ता कधी मिळणार हे इथे क्लिक करून जाणून घ्या
या योजनेच्या अंतर्गत महिलांना डायरेक्ट त्यांच्या बँक खात्यामध्ये ₹10,000 रुपये दिले जातात. एवढेच नाही तर तुम्ही काम चालू ठेवलं तर तुम्हाला अजून खूप सारा लाभ या योजनेअंतर्गत दिला जाणार आहे. ही योजना महिलांना छोटे छोटे व्यवसाय आणि स्वयंरोजगार बनवण्यासाठी खूप मदत करणार आहे.
योजने पासून मिळणारे लाभ
मुख्यमंत्री महिला रोजगार योजनेअंतर्गत सुरुवातीलाच महिलांच्या बँक खात्यामध्ये एकूण ₹10,000 रुपयांची आर्थिक मदत व्यवसाय करण्यासाठी त्यांच्या बँक खात्यामध्ये वितरित करण्यात येते. सरकार असं मत आहे की महिलांना व्यवसाय तर सुरू करायचा असतो पण त्यांच्याजवळ पैसे नसल्याकारणाने महिला व्यवसाय सुरू करू शकत नाहीत त्यांनाच प्रोत्साहन देण्यासाठी सरकार ही योजना सुरू केली आहे
मुख्यमंत्री महिला रोजगार योजना साठी पात्रता
- मुख्यमंत्री महिला रोजगार योजनेअंतर्गत महिलांना लाभ मिळतो ज्या मूळ बिहारच्या रहिवासी आहेत पण काही दिसतच ही योजना आपल्या महाराष्ट्रात सुद्धा सुरू करण्यात येणार आहे.
- ग्रामीण आणि शहरी भागातील दोन्ही महिला या योजनेअंतर्गत लाभ घेऊ शकतात आणि स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकतात.
- अर्ज करणाऱ्या महिले कडे हे महत्त्वाचे कागदपत्रे असणे गरजेचे आहे आधार कार्ड, बँक पासबुक , आणि अजून काही ओळखपत्रे
- या योजनेचा लाभ परिवारामध्ये फक्त एकच महिला घेऊ शकते
Ayushman card 2025: घरी बसल्या बनवा आयुष्यमान कार्ड
मुख्यमंत्री महिला रोजगार योजना साठी कागदपत्रे
- आधार कार्ड
- निवास प्रमाणपत्र
- बँक पासबुकची प्रत
- पासपोर्ट साइज फोटो
- मोबाईल नंबर
- ईमेल आयडी
- उत्पन्नाचा दाखला
- जातीचा दाखला
- शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्र
Mukhyamantri Mahila Rojgar Yojana मध्ये अर्ज करावा
मुख्यमंत्री मला रोजगार योजनेमध्ये अर्ज करणे हे ऑफलाइन पद्धतीने आहे. अर्ज करण्यासाठी इच्छुक महिलांना सर्वप्रथम महिला व बाल विकास तालुक्याच्या ठिकाणी जावे लागणार आहे तिथे गेल्यानंतर वरील सर्व कागदपत्र तुम्हाला फॉर्म लावून घ्यायची आहे.
तुमचा अर्ज यशस्वीरित्या भरल्याच्या नंतर तुमच्या बँक खात्यामध्ये mukhymantri mahila rojgar Yojana चे तुमच्या बँक खात्यामध्ये रुपीस दहा हजार रुपये हे जमा करण्यात येतील.