mukhyamantri yuva udyami yojana: सरकार देत आहे वेवसाय सुरु करण्यासाठी 5 लाख रुपया पर्यंत लोन

mukhyamantri yuva udyami yojana: मुख्यमंत्री युवा उद्यमी योजना खरंतर ही योजना सरकारने भारतातील बेरोजगारी बघून सुरू केली आहे. या योजनेचे च्या माध्यमातून सरकार युवकाला सोथाचा वेवसाय करण्या करीता 5 लाख रुपया पासून 10 लाख रुपया पर्यंत लोन देत आहे. आजच्या पिढीला सोथाचा वेवसाय सुरु करायचा आहे पण आर्थिक परिस्थिती तशी नसते व भांडवल घेण्या साठी युवकाला पैसे नाही मिळत मानूनच सरकार नी ही मुख्यमंत्री युवा उद्यमी योजना सुरू केली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

mukhyamantri yuva udyami yojana कोणत्या राज्य मध्ये लागू आहे 

mukhyamantri yuva udyami yojana ही योजना  उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, बिहार आणि बाकीच्या खूप साऱ्या राज्य मध्ये की योजना सरकार राबवित आहे. कारण सरकार सर्व राज्यातील युवकांना वेवसायक बनवण्याचा संकल्प सरकारीन सुरू केले आहे मानून प्रत्येक राज्यातील व्यक्तींना या योजने मधे वेगवेगळी रक्कम व वेगवेळ्या व्याजदरणी दिली जात आहे. आपण खाली या लेखा मध्ये कोण कोणत्या राज्याला किती रक्कम व किती व्याजदराने पैसे देते हे आपण वाचणार आहे.

Government Scheme: शेतकऱ्यांसाठी खुशखबर! दरमहा ₹3000 पेन्शन देणारी योजना सुरू

mukhyamantri yuva udyami yojana उत्तर प्रदेश

उत्तर प्रदेश मध्ये ही योजना सध्या कार्यरत आहे. व या राज्य मध्ये सरकार 8 पास असलेल्या व 21 ते 40 वयोगटातील व्यक्तींना 5 लाख रुपया पर्यंत कर्ज देत आहे. व है लोन सरकार 10% रुपयाने आहे. कोणताही युवक है लोन घेऊ शकत नाही करा है लोन चे व्याजदर खूपच जास्त प्रमाणात आहे. त्या मुळे तुम्ही कुठे बाहेर लोन घ्या.

mukhyamantri yuva udyami yojana मध्य प्रदेश

mukhyamantri yuva udyami yojana या राज्य मधेही योजना कार्यरत आहे. 18 ते 40 वयाच्या व्यक्तींना. लोन देत आहे व राज्य मध्ये सरकार 5 लाख ते 2 कोटी रुपया पर्यंत लोन देत आहे व या लोन चा व्याजदर हा 15% एवढा आहे.

Majhi Ladki Bahin Yojana 12th Installment Update:12 जून रोजी हप्ते वाटप सुरू, 3000 रुपये बँकेत जमा

मुख्यमंत्री युवा उद्यमी योजना बिहार

mukhyamantri yuva udyami yojana या राज्य मधेही ही योजना सारखीच काम करत आहे पण राज्य साठी सरकार फक्त 5 लाख रुपयाची व्यवसाय लोन साठी मदत  करते व या लोन साठी शिक्षन पात्रता ही 10 वी पास पेक्षा अधिक पाहिजे.

मला असे वाटते की तुम्हाला आता सर्व माहिती कळली असेल की या योजने मधे कोणत्या राज्याला किती लोन मिळते व पात्रता काय आहे. आणि व्याजदर किती आहे आपण आता या योजने साठी तुम्ही अर्ज कसा करू शकता है आपण थोडक्यात आता वाचणार आहे. जेणे करून तुम्हाला या mukhyamantri yuva udyami yojana बद्दल पूर्ण माहिती समजेल.

mukhyamantri yuva udyami yojana आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • मतदान कार्ड
  • बँक पासबुक
  • राशन कार्ड
  • उत्पन्न दाखला
  • रहिवाशी दाखला
  • पासपोर्ट साईज फोटो

mukhyamantri yuva udyami yojana अर्ज कसा करावा

या mukhyamantri yuva udyami yojana (मुख्यमंत्री युवा उद्यमी योजना) मध्ये अर्ज करणे सोपे आहे अर्ज करण्या साठी तुम्हाल या योजनेच्या वेब साईट ला भेट द्या पण है ध्यान असायला पाहिजे की प्रत्येक राज्यातील व्यक्तींना अर्ज करण्या साठी लिंक वेगवेगळी आहे. मी लिंक तुम्हाला शेठव ला या लेखे मध्ये देत आहे तिथून तुम्ही अर्ज करू शकता.

आता तुम्हा मुख्यमंत्री युवा उद्यमी योजना या योजनेच्या होम पेज वर आला आहेत ते तुम्हाला वेवसायक लोन आस दिसेल तिथे तुम्हाला क्लिक करायचं आहे व त्या नंतर तुम्हाला तिथे तुमची सराव कदगपत्रे अपलोड करायची आहेत.

अर्ज अपलोड केल्या नंतर तुम्हाला काही दिवसांनी मेसेज द्वारे कळविण्यात येईल की तुम्हाला है लोन घेऊ शकता की नाही तर तुम्हांक है लोन मिळालाच आस नाही तुम्ही पूर्ण पात्रता बघून तुम्हाला है लोन मिळेल.

उत्तर प्रदेश: msme.cmyuva.org.in

मध्य प्रदेश: merayuva.mp.gov.in

mukhyamantri yuva udyami yojana FAQ

मुख्यमंत्री युवा योजना लोन क्या है?

या योजने मधे व्यक्तींना वेवसाय सुरु करण्या साठी 5 लाखा पर्यंत लोन दिले जाते. पण है लोन प्रत्येक राज्य साठी वेगवेगळे व्याजदर वर आहे

Leave a Comment