Namo shetkari Yojana : अखेर प्रतीक्षा संपली 7 वा हप्ताचे ₹2000 उद्या खात्यात जमा

namo shetkari yojana 7th installment date : महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली नमो शेतकरी योजना ही योजना माझी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुरू केली होती व या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना चार महिन्याच्या अंतराने ₹2000 रुपये हप्ता म्हणून पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये वितरित केला जातो. व या योजनेचे आत्तापर्यंत 6 फक्त बँक खात्यामध्ये वितरित करण्यात आले आहेत.

व पुढील हप्त्याची तारीख सुद्धा सरकारने जाहीर केलेली आहे. आपण या लेखाद्वारे अत्यंत कमी वेळामध्ये ही तारीख व या योजनेसाठी कोणते शेतकरी पात्र आहेत व हप्ता मिळाला नाही तर काय करावे ही सर्व माहिती आपण या लेखाद्वारे बघणार आहे

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

PM Kisan Yojana: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, या दिवशी येणार 20 वा हप्ता

Namo shetkari Yojana Maharashtra काय आहे 

namo shetkari yojana  या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी शेतकऱ्यांना त्यांच्या बँक खात्यावर महाडीबीटी द्वारे चार महिन्याच्या अंतराने ₹2000 रुपयांचा निधी त्यांच्या बँक खातमध्ये वितरित करण्यात येतो. व योजनेसाठी 2 करोड लाभार्थी शेतकरी पात्र आहेत व या सर्व पात्र लाभार्थी शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत आत्तापर्यंत 6 हप्तेत्यांच्याच्या बँका खात्यामध्ये वितरित करण्यात आले आहेत.

व आत्ताच namo shetkari yojana 7th installment date सुद्धा ठरवण्यात आली आहे म्हणजे की या योजनेचा हप्ता लवकरच सर्व पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँका खात्यामध्ये महाडीबीटी पोर्टल द्वारे वितरित केला जाऊ शकतो.

Majhi Ladki Bahin Yojana 12th Installment Update:12 जून रोजी हप्ते वाटप सुरू, 3000 रुपये बँकेत जमा

namo shetkari yojana 7th installment date

महाराष्ट्र सरकार द्वारा सुरू करण्यात आलेली namo shetkari yojana या योजनेअंतर्गत आत्तापर्यंत 6 फक्त बँक खात्यामध्ये वितरित करण्यात आले आहेत. व या योजनेचा मागील हप्ता पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये डीबीटी पोर्टल द्वारे फेब्रुवारी 2025 मध्ये वितरित करण्यात आला होता.

बघितले तर namo shetkari yojana 7th installment date या योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर आत्तापर्यंत तारीख जाहीर केलेली नाही. पण सूत्राच्या नुसार या योजनेचा हप्ता जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये वितरित केला जाऊ शकतो.

Government Scheme: शेतकऱ्यांसाठी खुशखबर! दरमहा ₹3000 पेन्शन देणारी योजना सुरू

namo shetkari yojana 7th installment date कागदपत्र 

  1. बँक पासबुक
  2. आधार कार्ड
  3. मतदान कार्ड
  4. पॅन कार्ड
  5. रहिवासी दाखला
  6. जमीन सातबारा

वरील महत्त्वपूर्ण महत्त्वाची कागदपत्रे तुम्हाला या योजनेच्या namo shetkari yojana 7th installment  साठी लागणार आहेत.

Free rashan yojana:राशन कार्डधारकांसाठी आनंदाची बातमी, पुन्हा मिळणार मोफत रेशन

Namo Mahasanman Nidhi Yojana फायदे 

  • या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिक लाभ दिला जातो.
  • या योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्याकडे दोन हेक्टर पेक्षा कमी शेती असणाऱ्या शेतकऱ्याला ₹2000 रुपयांचे निधी त्यांच्या बँक खात्यामध्ये वितरित केला जातो.
  • व या योजनेचा आतापर्यंत 1.5 करोड शेतकरी लाभ घेत आहेत.

Namo Shetkari Yojana 7th Installment Status

Namo Shetkari Yojana 7th Installment date या योजनेचा हप्त्यात बघण्यासाठी तुम्हाला पुढील सर्व माहिती मी स्टेप बाय स्टेप दिलेली आहे ती पूर्ण वाचा व तुम्हाला संपूर्ण माहिती कळेल.

  • सर्वप्रथम तुम्हाला namo shetkari yojana या योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जावं लागेल.
  • गेल्याच्या नंतर तुम्हाला तुमचा मोबाईल क्रमांक व आधार क्रमांक टाकून रजिस्ट्रेशन करावे लागेल.
  • स्टेशन करता वेळेस तुम्हाला ओटीपी त्या ओटीपी द्वारे तुमचं रजिस्ट्रेशन करण्यात येईल.
  • त्यानंतर तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये किती पैसे आले व पुढे लागतील स्टेटस संपूर्ण माहिती तुम्हाला.

namo shetkari yojana website

https://nsmny.mahait.org/

Namo Shetkari Yojana 7th Installment FAQ

नमो शेतकरी योजना पुढील हप्ता कधी मिळणार? 

Namo shetkari yojana या योजनेअंतर्गत पुढील हप्ता म्हणजेच Namo Shetkari Yojana 7th Installment date हा हप्ता जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये डीबीटी द्वारे वितरित केला जाऊ शकतो.

Leave a Comment