nepal bans social media platforms : सध्या नेपालने 26 सोशल मीडिया पर बंदी घालण्याची बातमी आगसारखी सगळीकडेच पसरत आहे. नेपालने या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म बॅन घातली आहे ज्यामध्ये सर्वात लोकप्रिय ॲप फेसबुक, इंस्टाग्राम, टिकटॉक आणि एक्स (पूर्वीचे ट्विटर) या सर्व सोशल मीडिया आणि यासोबत नेपाळने अजून 26 ॲपवर बंदी घातलेली आहे. या ॲपवर बंदी न घालावी म्हणून हजारोंनी नेपाळ रस्त्यावर आंदोलन करण्यासाठी उतरले पण यामध्ये पोलिसांनी त्यांना वेदम मारहाण करण्यात आली त्यामध्ये 14 जणांचा मृत्यू झालेला आहे व 100 व्यक्ती गंभीर जखमी आहेत.
Read Also: महिलांसाठी नोकरीची सुवर्णसंधी
लडकी बहीण योजनेचा ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी मिळणार
विद्यार्थ्यांना शिक्षणासोबत व्यवसाय सुरू करण्यासाठी शंभर टक्के अनुदानावर पाच लाख रुपये कर्ज
nepal bans social media platforms
4 सप्टेंबर 2025 गुरुवारी नेपाळ सरकार Nepal social media app bans करण्याची न्यूज ही पसरली यामध्ये नेपाळ सरकारने 26 ॲप्स बंद केली त्यामध्ये सरकारने फेसबुक, इंस्टाग्राम, व्हाट्सअप, अल्फाबेट यूट्यूब, एक्स पूर्वी ट्विटर, रेडिट आणि लिंक्डइन अशा काही प्रसिद्ध ॲप्स समावेश होता. आणि सध्याच्या काळात नेपालमध्ये हे सर्व ॲप त्यांच्या सरकारने बैन केलेले आहेत. काय सांगावं की काही दिसत भारत आणि अमेरिकेचे सुद्धा सबंध बिघडले तर आपल्या भारतामध्ये सुद्धा काही असे सोशल मीडिया बंद झाले तर काय होईल एकदा विचार करून बघा?
नेपाळ ने अँप वर बंदी का घातली nepal ne apps var bandi ka ghatali
नेपाळचा असा उद्दिष्ट होता की थोडक्यात समजून घ्यायचं झालं तर आपल्या देशातील काही महत्त्वाचा डेटा ( गोपनीय माहिती) हा आपल्या देशाच्या बाहेर जाता कामा नये यासाठी सरकारने हा नियम लागू केला होता. गुरुवारी सरकारने या सर्व ॲप्स बंद केल्या आहेत असं नाही की तुझ्या ॲप्स कायमस्वरूपी बंद झाले आहेत त्याच सरकारने एक त्यांच्या देशामध्ये नियम सुरू केलाय ज्या नियमाच्या अंतर्गत त्यांची सर्व देशाची माहिती ही त्यांच्या देशाकृतीत मर्यादित असली पाहिजे या उद्देशाने त्यांनी हा नियम लागू केला आहे.
आणि त्यांनी एक जीआर सुद्धा बनवलेले आहे की ज्या कंपनीने रजिस्ट्रेशन केले आहे त्याच कंपनीचे ॲप्स हे नेपाळमध्ये सुरू राहतील. फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सअॅप), अल्फाबेट (यूट्यूब), एक्स (पूर्वी ट्विटर), रेडिट आणि लिंक्डइन या सर्व ॲपने परत त्यांच्या देशांमध्ये रजिस्ट्रेशन केले त्यानंतर हे ॲप्स परत त्यांच्या देशामध्ये सुरू होणार आहेत. सध्या तरी नेपाल मध्ये हे सर्व ॲप्स बंद आहेत.
Read also :
लाडकी बहीण योजनेप्रमाणे लाडकी सुनबाई योजनेअंतर्गत मिळणार आहेत 1500 रुपये
महिलांना मिळणार मोफत 11 भांडे तुम्हालाही मिळवण्यासाठी हे नक्की वाचा
नेपाळ मध्ये कोणती अँप बंद झाली nepal madhe konati app band zali
नेपाळमध्ये एकूण 26 ॲप्स त्यांच्या सरकारने बंद केली आहे त्यामध्ये Facebook, Messenger, Instagram, YouTube, WhatsApp, X (पूर्वीचे Twitter), LinkedIn, Snapchat, Reddit, Discord, Pinterest, Signal, Threads, WeChat, Quora, Tumblr, Clubhouse, Mastodon, Rumble, VK, Line, IMO, Zalo, Soul, Hamro Patro या सर्व ॲपचा समावेश आहे.