Shetkari karjmafi yadi:या जिल्ह्यांच्या शेतकऱ्यांना मिळणार थेट कर्जमाफी – यादी जाहीर
shetkari karjmafi Yojana: महाराष्ट्र सरकारने आता शेतकऱ्यांसाठी शेतकरी कर्जमाफीची घोषणा केलेली आहे. महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांचे या शेतकरी कर्जमाफी योजनेमधून लाखो रुपयांचे कर्ज हे सरकार माफ करणार आहे. या योजनेमध्ये जे शेतकरी पात्र असणार आहेत त्या शेतकऱ्यांचं एक लाखापर्यंत कर्ज हे या कर्जमाफी योजनेतून माफ करण्यात येणार आहे. या कर्जमाफीतून शेतकऱ्यांचं आर्थिकच नाही तर मानसिक तणाव … Read more