LPG gas cylinder new low: एलपीजी सिलेंडर धारक आता होणार मालामाल
तुम्ही पण घरामध्ये गॅस सिलेंडरचा वापर करत असाल तर आपण तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे आता उज्वला योजनेमध्ये लाभ घेणार महिलांसाठी आनंदाची बातमी आहे. आपण बघत आहोत की घरामध्ये वापर करणाऱ्या गॅस सिलेंडरची किंमत प्रत्येक दिवसाला वाढतच आहे. हेच बघून राज्य सरकारने उज्वला योजनेमध्ये लाभ घेणाऱ्या महिलांना त्यांच्या गॅस सिलेंडरची किंमत ही कमी करण्याचे ठरवले … Read more