पंजाबराव डख: महाराष्ट्रामध्ये हवामान अंदाज म्हणून प्रसिद्ध असणारे आपले शेतकऱ्यांचे लाडके पंजाब डक साहेब यांनी आता हवामानाबद्दल एक मोठे अपडेट दिलेली आहे ही अपडेट आज एक जुलै रोजी पंजाबराव डक साहेबांनी दिलेली आहे. पंजाबराव ढग साहेब म्हणाले महाराष्ट्र मध्ये आज पासून पाण्याचे आगमन होणार आहे यामध्ये 11 जिल्ह्यांमध्ये जास्त मुसळधार पाऊस होणार आहे ते अकरा जिल्हे कोणते आहेत हे आपण पुढे या लेखाद्वारे बघणार आहे.
Panjabrav dakh havaman: पंजाबराव डक सहेबांनी आत्ताच त्यांच्या इंस्टाग्राम वरती एका व्हिडिओच्या माध्यमातून कळवले की महाराष्ट्रामध्य मुसळधार पाऊस हा होणार आहे त्यांनी हे 11 जिल्हे सांगितले आहेत पूर्वेकडील आणि पश्चिमेकडे हे असे जिल्हे आहेत या जिल्ह्यांमध्ये 15 ते 20 दिवस असा मुसळधार पाऊस होणार आहे.
आज पासून 11 जिल्हा मध्ये मुसळधार पाऊस
पंजाबडक साहेबांनी सांगितले की पूर्व विदर्भामध्ये या 11 जिल्ह्यांमध्ये आजपासून मुसळधार पावसाला सुरुवात होणार आहे.
- नागपूर
- वर्धा
- भंडारा
- गोंदिया
- चंद्रपूर
- यवतमाळ
- अकोला
- वाशिम
- हिंगोली
- बुलढाणा
- आणि जळगाव
पंजाब डक साहेब म्हणाले की या जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना कळविण्यात येते की या जिल्ह्यांमध्ये 1 जुलै 2 जुलै 3 जुलै 4 जुलै अशा या दिवसांमध्ये या जिल्ह्यांमध्ये असं मुसळधार पाऊस येण्याचे पंजाबराव साहेबांनी कळवले आहे.
विदर्भ बुलढाणा आणि वाशिम या ठिकाणी पंजाबराव साहेबांनी असं सांगितले आहे की या दोन जिल्ह्यांमध्ये अति अतिवृष्टी होणार आहे या जिल्ह्यांना त्यांनी रेड अलर्ट दिलेला आहे.
पंजाब डंख साहेबणी सांगितले की पूर्व विधारभ 6 लिलहे आणि पंचिम विधारभ 5 जील्ले आशय 11 जिलयान मुसळधार पाऊस आस संदेश पंजाब डख सहबणी दिल आहे.
ते आंसे सुद्धह मानले की एवतामळ जिलल्या मध्ये खूप मुसळधार पाऊस पडणार आही आस ही ते मानले. आशय सर्व आकार जिलयान मध्ये आज पासून मुसळधार पाऊसला सुरबवत होणार आहे.
आज पासून जास्तीत जस्टत जिलल्यान मध्ये पाऊसला सुरवात झाली आहे आस होईनते ,मानकलेब आणि कहर आस पासून पाऊसला असुरवत झी झाली आहे तर शेतकाऱ्याना हा त्यांनी आस संदेश दिल आहे पंजाबराव डंख साहेबणी
विदर्भ बुलढाणा आणि वाशिम या ठिकाणी पंजाबराव साहेबांनी असं सांगितले आहे की या दोन जिल्ह्यांमध्ये अति अतिवृष्टी होणार आहे या जिल्ह्यांना त्यांनी रेड अलर्ट दिलेला आहे.
ही ही वाचा- लाडकी बहीण योजनेचा पुडील हपट्ट केव्हा मिळणार आहे