Pashupalan karj Yojana : महाराष्ट्र राज्य सरकारने आता एक नवीन योजना सुरू केलेली आहे या योजनेअंतर्गत जे काही शेतकरी किंवा काही व्यक्ती पशुपालन व्यवसाय करत असतील अशा सर्व आता सरकारतर्फे या योजनेअंतर्गत लोन मिळणार आहे. वही योजना आत्ताच सरकारने सुरू केले असल्याकारणाने हे लोन तुम्हाला सहज मिळू शकते.
Pashupalan karj Yojana आता आपण या लोन बद्दल सर्व माहिती बघणार आहोत की हे लोन कोण कणत्या व्यवसायिकांना मिळते व तुमच्याकडे कोणत्या प्रकारचे प्राणी असेल तेव्हाच तुम्हीही लोन घेऊ शकता ही सर्व माहिती आपण या लेखांमध्ये बघणार आहोत.
Ayushman card 2025: घरी बसल्या बनवा आयुष्यमान कार्ड
या योजनेमध्ये कोणकोणत्या व्यवसायांचा समावेश आहे
Pashupalan karj Yojana बघितलं तर हा आपण ग्रामीण भागामध्ये राहतो व या ग्रामीण भागामध्ये आपल्या कडे प्राणी हे असतातच पण यामध्ये आता आपण लोन मिळवणार आहे तर आपल्याला यासाठी कोणकोणते प्राणी असायला पाहिजेत तेव्हाच आपल्याला हे लोन मिळेल.
आपण या लोन साठी अर्ज करताना आपल्याला आपला पशुपालन व्यवसाय म्हणजेच की दूध व्यवसाय , कुक्कुटपालन व्यवसाय, व शेळीपालन, हे काही व्यवसाय आपण करत असून व ही जनावरे आपल्याकडे असतील तेव्हाच आपण या लोन अर्ज करू शकतो व हे लोन आपल्याला मिळते.
पशुपालन लोन (कर्ज) किती मिळते
पशुपालन | संख्या | कर्ज |
---|---|---|
गाय म्हैस पालन | 1 ते 100 | 1 लाख ते ₹10 लाख |
मेंढी, शेळीपालन | 50 ते 500 | ₹50,000 ते ₹5 लाख |
पोल्ट्री | 5,000 ते 25,000 | ₹2 लाख ते ₹10 लाख |
डुक्कर पालन | 20 ते 200 | ₹1 लाख ते ₹7 लाख |
पशुपालन कर्ज योजनेमध्ये व्याजदर किती
Pashupalan karj Yojanaआपण या योजनेचा पूर्ण माहिती वरील बघितलेली आहे आता आपण या योजनेमध्ये सबसिडी व व्याजदर किती आहे. या लोन साठी अर्ज करताना आपल्याला 6 टक्के ते 9 टक्क्या पर्यंत व्याजदर द्यावा लागतो. आपण कर्जाची परतफेड जर का टाइम वर केली तर आपल्याला 3 टक्के हा व्याजदर कमी द्यावा लागतो.
पशुपालन योजनेसाठी लागणारी कागदपत्र
- आधार कार्ड
- राशन कार्ड
- 7/12
- पासपोर्ट साईज फोटो
- बँक पासबुक
- तुम्ही पशुपालन केलेला आहे याचा एक रिपोर्ट
ही होती वरील सर्व या लोन बद्दल सविस्तर माहिती