नमस्कार तुम्ही देखील गाय, म्हैस, बकरी विकत घेण्याचा विचार करत असाल तर आता तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. तुम्हाला केंद्र सरकार 10 लाख रुपये पर्यंत लोन देऊ शकते.तेही 50% आणुदान नुसार. केंद्र सरकारने ही योजना सुरू केलेली आहे.
या योजनेचा लाभ कसा घ्यायचा आणि पात्रता काय असणार आहे. कोण कोणते आवश्यक कागदपत्रे असणे आवश्यक आहे. कोण कोणते जनावर आपण विकत घेऊ शकतो व त्यावर किती टक्के सबसिडी आहे ही सर्व माहिती आपण या पुढच्या लेखांमध्ये वाचणार आहे तर हा लेख पूर्ण वाचा.
Majhi Ladki Bahin Yojana 12th Installment Update:12 जून रोजी हप्ते वाटप सुरू, 3000 रुपये बँकेत जमा
पशुपालन योजना काय आहे?
पशुपालन योजना ही केंद्र सरकारने सुरू केलेली ग्रामीण भागातील लोकांना रोजगार निर्मित व्हावा यासाठी केंद्र सरकारने सुरू केलेली ही एक योजना आहे. या योजनेच्या अंतर्गत ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना 50% सबसिडीवर दहा लाख रुपयेपर्यंत कर्ज मिळते. या कर्जाची परतफेड ही हप्त्यानुसार केली जाते. म्हणजेच EMI मी केली जाते. यामध्ये गाय म्हैस बकरी कोंबडी आणि शेड सुद्धा या योजनेच्या अंतर्गत लाभार्थ्यांना दिले जाते. पण या सर्वांसाठी काही अटी आहेत ते आपण पुढे लेखांमध्ये बघणार आहोत.
पशुपालन कर्ज योजनेचा लाभ कोणाला मिळतो?
- पशुपालन योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना या पशुपालन योजनेचा लाभ मिळतो.
- पशुपालन योजनेसाठी शेतकऱ्याकडे किमान एक एकर शेती असणे आवश्यक आहे.
- पशुपालन योजनेचा लाभ घेणारा शेतकरी हा महाराष्ट्रातील रहिवासी असावा.
पशुपालन कर्ज योजनेचा व्याजदर किती ?
पशुपालन योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना बँक 7% टक्क्यांनी लोन देते. पण तुम्ही लोन किती घेणार यावर हा व्याजदर निर्भर आहे.
पशुपालन योजनेसाठी कोण कोणत्या बँका कर्ज देतात?
- पशुपालन योजनेअंतर्गत महाराष्ट्र मध्ये एसबीआय SBI सरकारी बँक ही सात टक्के कर्जाने लोन देते.
पशुपाल लोन योजनेचे फायदे ?
- केंद्र सरकारने सुरू केलेली पशुपालन योजना या योजनेचा हे फक्त ग्रामीण भागातील शेतकरीच घेऊ शकतात.
- या पशुपालन योजने मध्ये शेतकऱ्यांना दहा लाख रुपयापर्यंत कर्ज मिळते.
- पशुपालन योजनेअंतर्गत तुम्ही घेतलेले जनावर मेल्यास तुम्हाला तुम्हाला त्या लोणची सबसिडी व जनावराची अर्धी रक्कम ही तुम्हाला परत तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होते.
पशुपालन योजनेसाठी लागणारे आवश्यक कागदपत्र ?
पशुपालन योजनेसाठी तुम्हाला एसबीआय बँक मध्ये लागणारी आवश्यक कागदपत्र
- आधार कार्ड
- राशन कार्ड
- रहिवासी दाखला
- पासपोर्ट
- उत्पन्न दाखला
- सातबारा व आठ
- बँक पासबुक SBI
पशुपालन योजनेसाठी अर्ज कसा करायचा?
पशुपालन योजनेसाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम AH-MAHABMS या पशुपालन योजनेच्या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला लॉगिन करायचं आहे लॉगिन केल्याच्या नंतर तुम्हाला तुमची आयडी बनवून घ्यायची आहे आयडी बनवताना तुम्हाला वरील दिलेले आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी लागणार आहेत.
त्यानंतर तुम्ही अर्ज केल्याच्या नंतर तुम्हाला लकी ड्रॉमध्ये तुमचा आधार क्रमांक सिलेक्ट होईल. सिलेक्ट झाल्यावर तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबर वरती ओटीपी येईल.
त्यानंतर तुम्हाला त्या अजून कागदपत्रे अपलोड करावी लागते. जी मी कागदपत्रे वरील सांगितलेली आहेत ती.
काही अडचणी येत असतील तर कमेंट करून नक्की विचारा.