Petrol Diesel Rate Today : आज-काल सकाळी उठले चहाच्या घोटासोबतच आपल्याला पेट्रोल डिझेल आणि एलपीजी गॅस सिलेंडरच्या भाऊ चेक करावे लागतात. गॅस सिलेंडर आणि पेट्रोल डिझेलचे भाव बघतात प्रत्येक घरातील बजेट हे सध्याच्या टायमाला हललेला आहे. कारण पेट्रोल डिझेलचे भाव हे ढगाळ ला टेकले आहेत त्यामध्ये साधारण व्यक्ती हा कसा जीवन जगेल हाच मोठा प्रश्न उभा राहिलेला आहे. आज 30 ऑगस्ट 2025 पेट्रोल डिझेल आणि गॅसचे आज नवीन भाव डिक्लेअर झाले आहे.
दिल्ली, मुंबई आणि इतर प्रमुख शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर
आज सकाळीच डिझेल पेट्रोल आणि गॅस सिलेंडरचे दिल्लीमधील भाव 94.77 रुपये आणि डीज़ल 87.62 रुपये. आणि मुंबईसारख्या शहरामध्ये पेट्रोल 104.21 रुपये आणि डीज़ल 92.15 या प्रमाणात भाव हे आहेत. आणि कोलकत्ता मध्ये 103.94 रुपये आणि डिझेल 90.76 रुपये रुपये आहे. आणि अहमदनगर मध्ये पेट्रोल 94.49 रुपये आणि डिझेल 90.17 रुपये आहे
बेंगलोर मध्ये आजचे 102.92 रुपये और डीज़ल 89.02 प्रति लिटर आहेत. त्यासोबत हैदराबाद मध्ये 107.46 रुपये आणि डिझेल 95.70 रुपये पर्यंत भाव पोहोचले आहेत. आणि पटनामध्ये पेट्रोल 105.58 रुपये आणि डिझेल 93.80 रुपये प्रति लिटर भाव आहे.
सीएनजी दर
सीएनजी वापरणाऱ्या व्यक्तींसाठी आजचे सीएनजीचे दर हे. दिल्लीमध्ये सीएनजी ची किंमत ही ₹76 रुपये आहे. गुडगाव मध्ये 82.12 रुपये आहे
वेगवेगळ्या शहरांमध्ये घरगुती गॅस सिलिंडरची किंमत
- पटना मध्ये ₹939 रुपये सिलेंडर
- दिल्ली मध्ये ₹897 रुपये सिलेंडर
- मेरठ मध्ये 855 रुपये सिलेंडर
- बेंगलुरू मध्ये 844.25 रुपये
- हैदराबाद मध्ये 905.25 रुपये सिलेंडर
- आगरा मध्ये 865.50 रुपये सिलेंडर
- गाजियाबाद मध्ये 855.75 रुपये सिलेंडर
- गुरुग्राम मध्ये 865.25 रुपये सिलेंडर
- वाराणसी मध्ये ₹926.50 रुपये सिलेंडर
- भोपाल मध्ये ₹854.75 रुपये सिलेंडर
- लुधियाना मध्ये ₹853.35 रुपये सिलेंडर
- पुणे मध्ये 852.27 रुपये सिलेंडर
- मुंबई मध्ये ₹844.47 रुपये सिलेंडर
- अहमदाबाद मध्ये 864.50 रुपये सिलेंडर