पिक कर्ज : शेतकऱ्यांसाठी खुशखबर, आता मिळणार एक एकर शेतीवर 1 लाख 80 हजार लोन

पिक कर्ज : या 2025 26 मध्ये शेतकऱ्यांसाठी असे खुप सारे बदल करण्यात आले आहेत त्या बदलाचे मोठा बदल म्हणजे आता शेतकऱ्यांना मिळणार आहे त्यांच्या पिका पेक्षा जास्त मर्यादित कर्ज. राज्य सरकारने शेतकऱ्यांची शेतीसाठी लागणारी आर्थिक गरज बघून सरकारने हा एक आता एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे. रब्बी व खरीप या पीक हंगामातील शेतकऱ्यांची कर्ज मर्यादा वाढवण्याचा मोठा निर्णय हा राज्य सरकारने घेतलेला आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

शेतकरी कर्जमाफी

मागील काही दिवसांमध्ये सर्व शेतकरी ही कर्जमाफीची मागणी करत होते त्यामध्येच आत्ताच सरकारने एक मोठा नियम लागू केलेला आहे की आता शेतकऱ्यांना त्यांच्या हेक्टरी पेक्षा जास्त खर्च देण्याचा असा राज्य सरकारने मोठा निर्णय घेतलेला आहे. आता यामध्ये कोणत्या शेतकऱ्यांना किती कर्ज मिळणार आहे हे आपण वाचणार आहोत.

PM Kisan Yojana: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, या दिवशी येणार 20 वा हप्ता

पिक कर्जा मध्ये किती वाढ झाली आहे

नंबरपिकाचे प्रकारआधीआता
1उस₹1,65,000₹1,80,000
2सोयाबीन₹58,000₹75,000
3हरभरा₹45,000₹60,000
4तूर₹52,000₹65,000
5मुग₹28,000₹32,000
6कापूस₹65,000₹85,000
7रब्बी ज्वारी₹36,000₹54,000

 

पिक कर्ज वाढण्याचे फायदे

पीक कर्ज वाढवण्याचे असे खूप सारे फयदे आहेत. जे की शेतकऱ्यांसाठी हे पीक कर्ज वाढ एक महत्त्वाची व आवश्यकता होतीच पण आता हे पीक वाढ झाल्याने शेतकऱ्यांनी बी बियाणे व खते खरेदी व कीटकनाशके करण्यासाठी जास्त प्रमाणात पैसे मिळणार आहेत.

राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी रब्बी व खरीप या पिकामध्ये कर्जाची वाढ करून शेतकऱ्यांसाठी खूप सारा फायद्याचे काम करण्यास आर्थिक मदत मिळणार आहे.

व  राज्य सरकारच्या या निर्णया मुळे शेतकरी जास्त प्रमाणे गुंतवणूक करू शकतो व गुंतवणुकी मधून जास्त उत्पन्न मिळवू शकतो.

कृषी कर्जाचे किती प्रकार आहेत

बघितलं तर कृषी कर्ज हे खूप प्रकारे असतात म्हणजेच की दहा ते अकरा प्रकारचे आपण या शेतीमध्ये कर्ज मिळू शकतो.

पीक कर्ज

पीक कर्ज हे तुम्हाला शेतीमध्ये खते बी बियाणे व कीटकनाशके खरेदी करण्यासाठी सरकारने आर्थिक मदत देण्यासाठी ही पीक पिक कर्ज म्हणजेच की शेतीसाठी आर्थिक मदत मिळण्यासाठी सरकारने सुरू केलेली हे एक पीक कर्ज योजना आहे.

शेतकरी क्रेडिट कार्ड (KCC)

शेतकरी क्रेडिट कार्ड हे तुम्हाला शेतीमध्ये क्रेडिट कार्ड सारखं काम करते ज्यामध्ये तुम्ही तुमच्या बी बियाणे खते व कीटकनाशके व तुम्हाला अजून शेतीसाठी काही इन्व्हेस्टमेंट करायची असेल त्यासाठी हे शेतकरी क्रेडिट कार्ड तुमच्या उपयोगी पडते. आणि ही सुद्धा पीक कर्जा सारखेच आहे.

पशुपालन कर्ज

पशुपालन कर्ज हे कर्ज असं आहे की शेतकऱ्याला यामध्ये गाय, म्हैस, बकरी, कुक्कुटपालन, म्हैस खूप सार्‍या जनावर म्हणजेच की पशु घेण्यासाठी सरकारतर्फे शेतकऱ्यांना आर्थिक मदत दिली जाते म्हणजेच की शेतकऱ्यांना पशुपालन कर्ज दिले जाते.

1 thought on “पिक कर्ज : शेतकऱ्यांसाठी खुशखबर, आता मिळणार एक एकर शेतीवर 1 लाख 80 हजार लोन”

Leave a Comment