PM Awas Registration 2025:PM आवास योजना ₹1.20 लाख की मदद और आवेदन शुरू!

aawas Yojana: केंद्र सरकारने सुरू केलेली प्रधानमंत्री आवास योजना या योजनेमध्ये आपर्यंत खूप सारे बदल झाले आहे पण आत्ताचा सर्वात मोठा बदल म्हणजे या योजनेच्या मानधनामध्ये बदल झालेला आहे. आणि आधी या योजनेचे फक्त ऑफलाइन अर्ज करता येत होता पण आता या योजनेचा बदलेमुळे आता या योजनेचा ऑनलाईन सुद्धा अर्ज तुम्ही घरबसल्या करू शकता

तुम्ही पीएम आवास योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज प्रक्रिया पाहून अर्ज करू शकता. गृहमंत्र्यांनी सुरू केलेल्या या योजनेचा अर्ज तुम्ही सहजपणे करू शकता पण तुमच्याकडे अँड्रॉइड फोन असणे गरजेचे आहे कारण तुम्ही अँड्रॉइड फोन ने फ्रॉम सहज डाउनलोड आणि अपलोड करू शकता.

Awas Plus Registration 2025

या प्रवास योजनेचा रजिस्ट्रेशन अतिशय सहजपणे करता येते. सहजपणे अर्ज करता यावा म्हणून गृहमंत्र्यांनी या योजनेमध्ये नवीन अपडेट सादर केले आहे आणि  योजने चा अर्ज करताना तुम्हाला कुठल्याही प्रकारचा शुल्क म्हणजेच की पैसे भरण्याची गरज नाही आणि हे सर्व फ्री आहे.

तुम्ही या योजनेचा अर्ज करणार आहात तर तुमच्याकडे अँड्रॉइड मोबाईल असणे गरजेचे आहे. आता तुम्हाला अर्ज करण्यासाठी मी सविस्तर माहिती देणार आहे जेणेकरून तुम्हाला हा अर्ज भरताना कुठलाही अडचणी येणार नाहीत आणि तुमचे आवाज योजनेमध्ये नाव देखील येईल.

हे ही वाचा- लाडकी बहीण योजनेचा बारावा हप्ता केव्हा बँका खात्यामध्ये वितरित होणार आहे.

आवास प्लस नोंदणीसाठी पात्रता 

प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला तुमच्या नावावरती हे सर्व कागदपत्र व तुम्ही यासाठी पात्र असायला हवीत

  • प्रधानमंत्री आवास योजनेचा अर्ज करणारा पात्र लाभार्थी हा मूळ भारताचा रहिवासी असणे गरजेचे आहे कारण ही योजना महाराष्ट्र पुरती मर्यादित नसून संपूर्ण भारतासाठी आहे.
  • अर्ज करणाऱ्या व्यक्ती चे वय हे 18 वर्षांपेक्षा अधिक पाहिजे व तो व्यक्ती आपल्या घरातील मुख्य व्यक्ती पाहिजे
  • अर्ज करणारा व्यक्तीचे राशन कार्ड मध्ये नाव पाहिजे आणि त्यांचे राशन कार्ड हे BPL राशन कार्ड पाहिजे.
  • राशन कार्ड धारकाच्या परिवारांमधील कोणताही व्यक्ती सरकारी नोकरदार नसायला पाहिजे.

जर तुमचे नाव यादीत असेल तर तुम्हाला लाभ कधी मिळेल

प्रधानमंत्री आवास योजनेच्या लिस्टमध्ये तुमचे नाव आले नाव आल्याच्या नंतर तुम्हाला एक ते दीड महिन्यामध्ये तुमच्या बँक खात्यामध्ये या प्रधानमंत्री आवास योजनेची पहिला हप्ता वितरत होऊ शकतो तो हप्ता तुम्हाला 25 ते 40 हजार रुपये एवढा मिळू शकतो.

पंतप्रधान आवास योजनेसाठी नोंदणी कशी करावी?

  • सर्वप्रथम तुम्हाला प्ले स्टोअर वर जाऊन प्रधानमंत्री आवास योजनेचे अधिकृत ॲप डाऊनलोड करायचे आहे
  • ॲप डाऊनलोड झाल्याच्या नंतर तुम्हाला तिथे लॉगिन करायचे आहे तुमच्या आधार आणि ओटीपी द्वारे
  • हे झाल्याच्या नंतर तुम्हाला प्रधानमंत्री आवास योजनेसाठी अर्ज करावा लागेल.
  • अर्ज करण्यासाठी तुम्हाला काही महत्त्वाची डॉक्युमेंट म्हणजेच कीस कागदपत्र लागणार आहेत आणि ते तुमच्याकडे सहजपणे असू शकतात जसे की आधार बँक पासबुक आणि इतर काही
  • अशाप्रकारे अर्ज केल्याच्या नंतर तुमचे पीएम आवास योजनेच्या लिस्टमध्ये लागेल व तुम्हाला या योजनेचा लाभ मिळेल

टीप – वरील सर्व माहिती सर्व मी इंटरनेटवरून घेतलेली आहे सर्व माहितीचा तपशील घेतल्याशिवाय तुम्ही कुठल्याही प्रकारचा अर्ज करू नये.

Leave a Comment