Pm Kisan 20th installment new update:आता पीएम किसानचा 20 वा हप्ता तेव्हाच मिळेल जेव्हा….करोडो शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी

Pm kisan 20th installment new update: तुम्ही पण त्या करोडो शेतकऱ्यांमधील आहात का ज्यांना पीएम किसान समान निधी योजनेच्या 20 व्हा हप्त्याची वाट बघत आहात. तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वपूर्ण आहे. यावेळेस हप्ता येण्यास थोडासा उशीर झालेला आहे पण आत्ता या योजनेच्या 20 व्हा हप्त्याची तारीख निश्चित केलेली आहे. आहे.

नमो शेतकरी योजनेचा हप्ता केव्हा मिळणार इथे क्लिक करून बघा 

चला तर मग जाणून घेऊया आपण की पी एम किसान सन्मान निधी योजना या योजनेचा हप्ता कोणत्या तारखेला मिळणार आहे आणि काही शेतकऱ्यांना या योजने च्या हप्त्याचा फायदा मिळणार नाही.

20 व्या हप्त्याची तारीख: पैसे कधी येतील

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना च्या माध्यमातून  प्रत्येक शेतकऱ्याला वार्षिक सहा हजार रुपयांची मदत दिली जाते आणि हे हप्ते वर्षाला तीन वेळेस वितरित केले जातात म्हणजेच की चार महिन्याच्या अंतराने हा हप्ता वितरित केला जातो. 

पहिले पीएम किसान सन्मान निधी योजनेची 20 व्या हप्त्याची तारीख ही जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात देण्याचे ठरवले होते पण आता मीडियाच्या नुसार या योजनेचा विश्व हप्ता हा जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये वितरित होऊ शकतो. 

आणि काही राज्यांमध्ये पीएम किसान योजनेची 19 वी आणि 20 वा हप्ता हा दोन्ही मिळून ₹4,000 हजार रुपयांचा बँक खात्यामध्ये वितरित होऊ शकतो.

ही ही वाचा लाडकी बहीण योजनेचा 12वा हप्ता कधी मिळणार

कोणत्या शेतकऱ्यांना हप्ता मिळणार नाही: pm kisan yojana

Pm kisan yojana: जर तुम्ही या योजनेचे नियमित लाभार्थी आहात आणि तुम्ही आ काही वर्षाच्या आधीपासून केवायसी केलेली नसेल तर तुम्हाला या पीएम किसन योजनेचा 20 व्या हप्ता हा तुमच्या बँक खात्यामध्ये वितरित होणार नाही.

यादीत नाव नाही काय करावे: pm kisan yojana

जर तुम्ही पीएम किसान सन्मान योजना चा लाभ घेण्यासाठी अर्ज केला आहे आणि तुम्हाला अजूनही या योजनेचा लाभ मिळत नाही तर तुम्हाला काय करावे. 

सर्वप्रथम तुम्हाला सीएससी केंद्रावर जाऊन तुमचे स्टेटस चेक करावे लागेल त्यानंतर तुम्हाला कळेल की काय अडचणी आहेत त्यामुळे तुम्हाला या योजनेचा लाभ मिळत नाही.

Pm kisan yojana FAQ

  1. किसान सन्माननिधी योजनेचा नवीन नियम काय आहे. 

प्रधानमंत्री किसान समाधी योजनेचा नवीन नियम असा आहे की आता शेतकऱ्यांना लाभ घेण्यासाठी त्यांचे आधार कार्ड आणि बँक पासबुक हे मोबाईल नंबरची लिंक असणे गरजेचे आहे तेव्हाच तुम्हाला या योजनेचा लाभ मिळेल. 

2. एकाच घरातील पती व पत्नी दोन्ही पीएम किसान सन्मान निधी योजना चा लाभ घेऊ शकतात का?

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेली पीएम किसान योजना या योजनेचा घरातील फक्त एकच लाभार्थी लाभ घेऊ शकतो पती किंवा पत्नी या दोघांपैकी एकच व्यक्ती या योजनेची वार्षिक सहा हजार रुपये साठी पात्र आहे 

3. Pm kisan योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्याचा मृत्यू झाला त्यानंतर काय करावे? 

पी एम किसान समाधी योजनेच्या लाभ घेणाऱ्या लाभार्थ्याचा मृत्यू झाल्यास त्याच्या बँक खात्यात पैसे ट्रान्सफर न करता या योजनेचा केवायसी करून तुम्ही पत्नी किंवा त्याचा वारस म्हणजेच ती मुलगा यांच्या बँक खात्यामध्ये या योजनेचा लाभ मिळायला सुरुवात होते.

 

Leave a Comment