PM Kisan 20th Installment : या वेळी ₹2,000 नव्हे तर ₹4,000 मिळणार? यादीत आपले नाव लगेच तपासा

PM Kisan 20th Installment: प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना या योजनेच्या माध्यमातून आर्थिक मदत मिळते. म्हणजेच या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना ₹6000 रुपये हे प्रत्येक वर्षाला महाडीबीटी मार्फत लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये चार महिन्याच्या अंतराने ₹2000 रुपये बँक खात्यामध्ये वितरित केले जातात. या योजनेची सुरुवात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 2018 मध्ये सुरू करण्यात आली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिक मदत शेतीसाठी लागणारे बी बियाणे औषधे व खरेदी करण्यासाठी आर्थिक मदत दिली जाते. या योजनेचा लाभ आत्तापर्यंत 10 करोड पेक्षा जास्त शेतकरी लाभ घेत आहेत. या योजनेचे आतापर्यंत 19 हप्ते बँक खात्यामध्ये वितरित करण्यात आले आहेत. व लाभार्थी शेतकऱ्यांना pm Kisan Yojana 20 hafta कधी मिळणार याची आतुरतेने हे लाभार्थी शेतकरी वाट बघत आहेत.

Ayushman card 2025: घरी बसल्या बनवा आयुष्यमान कार्ड

PM Kisan 20th Instalment 

Pm Kisan Yojana या योजनेच्या माध्यमातून लाभार्थी पात्र शेतकऱ्यांना ₹6000 रुपये आर्थिक मदत मिळते. ती मदत लाभार्थी शेतकऱ्यांना तीन टप्प्यांमध्ये त्यांच्या महाडीबीटी मार्फत बँक खात्यामध्ये वितरित करण्यात येते. प्रत्येक टप्प्यामध्ये शेतकऱ्यांना ₹2000 चा हप्ता त्यांच्या बँक खात्यामध्ये वितरित केला जात. व या योजनेचा पुढील हप्ता PM Kisan 20th Installment हा सुद्धा पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये ₹2000 डीबीटी मार्फत लवकरच बँक खात्यामध्ये वितरित होण्यास सुरुवात होणार आहे.

बघितलं तर काही रिपोर्टमध्ये असं सुद्धा सांगण्यात येत आहे की PM Kisan 20th Installment हा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये ₹4000 रुपयांची रक्कम त्यांच्या बँक खात्यामध्ये वितरित होऊ शकते ( दोन वेळा ₹₹2000) अशाप्रकारे जमा होऊ शकतात.

या योजनेअंतर्गत PM Kisan 20th Installment जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्य बँक खात्यामध्ये वितरित होऊ शकतो.

PM Kisan Yojana: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, या दिवशी येणार 20 वा हप्ता

पी एम किसान योजना काय आहे

पी एम किसान योजना ही शेतकऱ्यांसाठी अतिशय लाभदायक योगी आहे. या योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांना बऱ्याच पैकी लाभ मिळत आहे व शेतकऱ्यांना यामधून आर्थिक मदत मिळते. या योजनेअंतर्गत कोणत्याही शेतकऱ्यांसोबत भेदभाव न करता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये डीबीटी मार्फत चार महिन्याच्या अंतराने ₹2000 बँक खात्यामध्ये वितरित करता .

व या लाभा मधून शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीसाठी लागणारे महत्त्वाच्या बी बियाणे व कीटकनाशके अन्य काही छोट्या-मोठ्या वस्तू खरेदी करण्यासाठी या योजनेमधून शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळते. या योजनेमध्ये ज्या शेतकऱ्यांकडे दोन हेक्टर पेक्षा कमी शेती आहे ते शेतकरी या योजनेअंतर्गत लाभ घेऊ शकतात.

पी एम किसान योजना 20 वा हप्ता

PM Kisan 20th Installment मिळवण्यासाठी शेतकऱ्यांसाठी काही महत्त्वाची अपडेट समोर आली आहेत या अपडेट नुसार तुम्हाला हप्ता तुमच्या बँक खात्यामध्ये वितरित होणार आहे व या योजनेअंतर्गत 26 लाख शेतकरी या पुढील PM Kisan 20th Installment हप्त्यासाठी अपात्र ठरू शकतात.

या शेतकरी अपात्र ठरण्याचे कारण त्यांची केवायसी अपडेट केलेली नसेल त्या शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत लाभ मिळणार नाही या योजनेअंतर्गत तुम्हाला लाभ मिळण्यासाठी तुमची केवायसी अपडेट करणे गरजेचे आहे.

केवायसी अपडेट करणे अतिशय सोपे आहे तुम्हाला फक्त पीएम किसान महासंघ निधी योजनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल भेट दिल्यानंतर तुम्हाला केवायसी साठी तिथेच होम पेजवर दिसेल तिथे क्लिक करून तुम्ही तुमचे केवायसी कम्प्लीट करू शकता.

PM KISAN FAQ

पी एम किसान योजनेचा हप्ता कधी मिळणार. 

प्रधानमंत्री यांनी घोषणा केलेली आहे की या योजनेचा हप्ता हा जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये वितरित केला जाणार आहे.

PM Kisan 20th Installment update 

या योजनेचा वीस वा हप्ता थोड्याच दिसत पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये वितरित करण्यात येणार आहे.

Leave a Comment