PM Kisan Kyc Status Check: PM किसान KYC झाली का नाही? घरबसल्या लगेच अशी करा तपासणी

PM Kisan Kyc Status Checkतुम्ही पण प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजने (Pm kisan yojana) चे लाभार्थी असाल तर तुम्हाला हे माहीत असणे गरजेचे आहे की तुम्हाला पुढील हप्ता हा केवायसी कम्प्लीट झाल्याशिवाय मिळणार नाही. म्हणजेच की pm kisan 20th installment हा पुढील हप्ता केवायसी केल्याशिवाय तुमच्या बँक खात्यामध्ये वितरित होणार नाही.

Pm kisan yojana च्या माध्यमातून प्रत्येक शेतकऱ्याला चार चार महिन्याच्या अंतराने दोन हजार रुपये हे डीबीटी मार्फत बँक खात्यामध्ये वितरित केली जातात आणि आतापर्यंत या योजनेची 19 हप्ते बँक खात्यामध्ये वितरित झाले आहेत. आणि आता या योजनेचा 20 हप्ता लवकरच बँक खात्यात वितरित होणार आहे.

पण हा हप्ता येण्यासाठी तुमची केवायसी ही कम्प्लीट असणे गरजेचे आहे. तुमची केवायसी पूर्ण आहे का हे कसे चेक करायचे त्यासाठी तुम्हाला हा लेख पूर्ण वाचावा लागेल मी स्टेप बाय स्टेप पूर्ण माहिती दिलेली आहे.

PM Kisan Kyc Status Check करण्या साठी कागदपत्रे

तुम्हाला केव्हाच स्टेटस चेक करणे अतिशय सोपे आहे फक्त तुम्हाला काय करायचं आहे तुमच्याजवळ kyc चेक करताना हे कागदपत्र असणे गरजेचे आहे. आणि तुम्हीही मोबाईलवर देखील सुद्धा करू शकता त्यासाठी तुम्हाला कुठल्याही ग्राहक सेवा केंद्रावर जाण्याची गरज नाही.

  • आधार कार्ड
  • मोबाईल क्रमांक जो तुमच्या आधार आणि pm kosan yojana चे रजिस्ट्रेशन करताना दिला होता तो.
  • त्यानंतर एक चांगलं इंटरनेट कनेक्शन असायला पाहिजे

हे ही वाचा – नमो शेतकरी योजनेचा हप्ता पुढील हप्ता कधी मिनार है इथे क्लिक करून बघा 

PM Kisan Kyc Status Check Process 

  • सर्व प्रथम तुम्हाला केवायसी चेक करण्यासाठी पीएम किसान महा सन्मान निधी योजना असं गुगलवर सर्च करायचं आहे
  • सर्च केल्यानंतर तुमच्यासमोर पहिली वेबसाईट येईल त्यावर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्ही पीएम किसन च्या होम पेजवर याल.
  • त्यानंतर तुम्हाला pm Kisan KYC status  दिसेल त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे.
  • क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला तुमचा मोबाईल क्रमांक टाकून सबमिट करायचं आहे.
  • सबमिट केल्यानंतर खाली कॅपच्या कॅप्चर टाकून घ्यायचा आहे
  • त्यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाईल क्रमांकावरती ओटीपी ने कोणतेही चार अंक येतील ते अंक तुम्हाला तिथे ओटीपी इंटर या ठिकाणी टाकून द्यायचे आहे.
  • ते केल्याच्या नंतर तुमच्यासमोर तुमचा बेनिफिशल आयडी आणि सविस्तर माहिती तिथे दिसेल.
  • तिथे तुम्हाला सर्व माहिती कळेल की तुम्ही आतापर्यंत किती हप्ते बँक खात्यामध्ये घेतलेले आहेत.
  • आणि तुमची केवायसी झालेली आहे की नाही.
  • तुमची केवायसी झालेली नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे.

PM kisam yojanechi kyc kashi karavi

तुम्ही वरील माहिती वाचली असेल तर आता तुम्हाला सर्व माहिती कळेल. आता तुम्हाला काय करायचं आहे तुम्ही ज्या बेनिफिशल पेजवर आहात तिथेच राहून तुम्हाला साईडला केवायसी नाव दिसेल.

त्या केवायसी वर क्लिक करून तुम्ही ओटीपी आणि आधारच्या साहाय्याने तुमची केवायसी करू शकता. पण तुम्हाला केवायसी करण्यासाठी तुमचा लाईव्ह फोटो तिथे अपलोड करावा लागेल.

त्यानंतर तुमची केवायसी ही कम्पलेट होईल आणि तुम्हाला पी एम किसान सन्मान निधी योजनेचा पुढील हप्ता (Pm kisan yojana) हा मिळेल.

Pm kisan yojanecha hapta kadhi milanar

तुम्हाला हे जाणून घेण्याची इच्छा असेलच की तुम्हाला पुढील हप्ता केव्हा मिळणार आहे तर तुमची आता प्रतीक्षा संपलेली आहे कारण तुम्हाला लवकरच या योजनेचा हप्ता मिळणार आहे.

Leave a Comment