pm kisan tractor yojana maharashtra : शेतकऱ्यांना 100% अनुदानावर मिळणार ट्रॅक्टर अनुदानावर मिळणारे ट्रॅक्टर

pm kisan tractor yojana 2025 online applypm kisan tractor yojana maharashtra: शेतकऱ्यांना आर्थिक दृष्ट्या मदत मिळावी म्हणून सरकार नवनवीन योजना सुरू करत असते त्यामधलीच ही एक pm kisan tractor yojana 2025 आहे. या योजनेमध्ये शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदी केल्यावर 20% ते 50 % ते 75% अशाप्रकारे सबसिडी देत असते तर यामध्ये प्रत्येक कास्ट साठी वेगवेगळी सबसिडी आहे. त्यामध्ये sc, st, obc , अशा प्रत्येक वर्गासाठी वेगवेगळी सबसिडी सरकारने जाहीर केलेली आहे. यामध्ये शेतकऱ्यांना ट्रॅक्टर कसं मिळणार किती सबसिडी ही सर्व माहिती घेऊया या लेखांमध्ये.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

प्रधानमंत्री किसान ट्रॅक्टर योजना

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेली शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ही pm kisan tractor yojana maharashtra सुरू केली या योजनेमध्ये लाभार्थ्यांना ट्रॅक्टर खरेदी केल्यास सबसिडी दिली जाते सबसिडी मध्ये तुम्हाला तुमच्या ट्रॅक्टरचे अर्धे पैसे हे सरकार भरत आहे आणि तुम्हाला फक्त ट्रॅक्टरचे अर्धे पैसे भरून हे ट्रॅक्टर मिळणार आहे.

या योजनेची सुरुवात 2020 मध्ये ही करण्यात आलेली होती आतापर्यंत या योजनेअंतर्गत करून शेतकऱ्यांनी लाभ घेतलेला आहे. तर तुम्ही कुठल्या गोष्टीची वाट बघत आहात तुम्ही सुद्धा खरेदी करा ट्रॅक्टर ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी तुम्हाला जास्त खर्च येत नाही तुम्हाला ट्रॅक्टर 5 लाख रुपयांमध्ये मिळत असेल. तर तुम्हाला या प्रधानमंत्री किसान ट्रॅक्टर योजना 2025 मध्ये तुम्हाला हे ट्रॅक्टर फक्त 2.50 लाख रुपयांमध्ये तुमच्या घरी येणार आहे.

शेतकऱ्यांसाठी सरकारने सुरू केल्या ह्या 5 योजना तुम्हाला माहीत असणे गरजेचे आहे

pm kisan tractor yojana official website

पोर्टलचे नाववेबसाइट लिंक
पीएम किसान पोर्टलhttps://pmkisan.gov.in
राजस्थान कृषि विभागhttps://www.rajsthankrishi.gov.in
एमपी कृषि विभागhttps://mpkrishi.mp.gov.in
बिहार कृषि पोर्टलhttps://dbtagriculture.bihar.gov.in

 

प्रधानमंत्री लोन योजना यामध्ये तुम्हाला मिळणार शंभर टक्के अनुदानावर लोन फक्त महिलांसाठी

मोफत ट्रॅक्टर योजना

सरकार तर्फे मोफत ट्रॅक्टर योजना आहे यामध्ये तुम्हाला मोफत ट्रॅक्टर कसे मिळणार तर तुम्हाला या योजनेमध्ये मोफत ट्रॅक्टर मिळणार नाही. तुम्हाला ट्रॅक्टर खरेदी केल्यावर सबसिडी मिळणार आहे या सबसिडी मध्ये तुम्हाला तीन प्रकारची सबसिडी दिली जाते. 20,50,75 अशाप्रकारे तुम्हाला टक्केवारीने ही सबसिडी दिली जाते.

pm kisan tractor yojana online apply

प्रधानमंत्री ट्रॅक्टर योजनेअंतर्गत तुम्हाला अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम काही महत्त्वाची कागदपत्रे लागणार आहेत की कोणती. आधार कार्ड, पॅन कार्ड, राशन कार्ड, सातबारा आठ, अशा प्रकारचे काही तुम्हाला महत्त्वाचे कागदपत्र या योजनेमध्ये अर्ज करण्यासाठी लागणार आहे. आत्ता तुम्हाला काय करायचंय अर्ज करण्यासाठी मी तुम्हाला वरील लिंक दिलेली आहे तुमच्या राज्यानुसार लिंक वर क्लिक करा.

त्यानंतर सर्व कागदपत्र भरून घ्या नंबर लागणार आहे नंबर कसा डीबीटी मार्फत तुम्हाला अर्ज करायचा आहे. नंबर लागल्यानंतर तुम्हाला ट्रॅक्टर विकत घ्यायचा आहे व त्यानंतर ट्रॅक्टरचे सर्व बिल तुम्हाला डॉक्युमेंट ने तिथे अपलोड करायचे आहे. अपलोड केल्यानंतर काही दिसत तुमच्या बँक खात्यामध्ये ट्रॅक्टरची 75% सबसिडी ही तुमच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येईल.

लाडकी बहीण योजना सप्टेंबर महिन्याच्या हप्त्याची तारीख बघा

pm kisan tractor yojana apply link

https://pmkisan.gov.in

पंतप्रधान किसान ट्रॅक्टर योजना कोणत्या राज्य साठी आहे 

ही योजना सरकारने प्रत्येक राज्यासाठी सुरू केलेली आहे यामध्ये असं एकही राज्य नाही की ज्यामध्ये ही योजना सुरू नाही.

पंतप्रधान किसान ट्रॅक्टर योजना मधे कोणते ट्रॅक्टर मिळते

Mahindra, Sonalika, Swaraj, John Deere या प्रकाराचे ट्रॅक्टर मिळते

Government Scheme: शेतकऱ्यांसाठी खुशखबर! दरमहा ₹3000 पेन्शन देणारी योजना सुरू

Leave a Comment