पी एम किसान योजना 20 वा हप्ता 2025 | PM Kisan Yojana next installment

नमस्कार महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आता पी एम किसान महा सन्माननिधी योजनेचा 20 व्या हप्त्याची दोन हजार रुपये जमा होण्याची तारीख निश्चित झालेली आहे. Pm किसान योजने अंतर्गत पात्र शेतकऱ्यांना तीन महिन्याच्या अंतराने ₹2000 हे त्यांच्या बँक खात्यामध्ये वितरित केले जातात.

महाराष्ट्र मधील पात्र शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचे दोन हजार रुपये हे बँक खात्यामध्ये वितरित होण्यास सुरुवात होणार आहे. शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे आणि शेतकऱ्यांची थोडी मदत व्हावी म्हणून केंद्र सरकारने ही एम किसान योजना सुरू केलेली आहे आता या योजनेचा 20 वा हप्ता वितरण सुरू होणार आहे. अधिक माहितीसाठी तुम्ही हा लेख पूर्ण वाचा. 

PM kisan चा मागील हप्ता मिळाले नसतील तर काय करावे ?

  • मागील आता मिळाला नसेल तर तुम्हाला तुमच्या बँक खात्याची kyc करणे आवश्यक आहे. 
  • तूमच्या बँक खात्यामध्ये काही अडचणी असतील तर त्या दुरुस्त कराव्या लागतील
  •  तुमच्या बँक खात्याशी तुमचे आधार कार्ड हे लिंक (सलग्न) असणे आवश्यक आहे
  • मागील हप्ता मिळाला नसेल तर पी एम किसान योजनेच्या वेबसाईटवर आधार कार्ड आणि लॉगिन करून हप्त्याची स्थिती तपासा

PM kisan योजनेचा अर्ज कसा करावा ?

ऑनलाइन प्रक्रिया •

सर्वप्रथम तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी आहात का? असेल तर तुम्हाला पी एम किसान योजनेच्या ऑफिशियल वेबसाईटवर भेट द्यावी लागेल. त्यानंतर तुम्हाला तुमची आयडी बनवून घ्यावी लागेल आयडी बनवत असताना तुम्हाला लागणारी आवश्यक कागदपत्रे हे मी तुम्हाला पुढील लेखांमध्ये सांगणार आहे. ही कागदपत्रे तुम्हाला पीएम किसन योजनेच्या वेबसाईटवर अपलोड करून ओटीपी सबमिट करावा लागेल त्यानंतर तुम्ही पी एम किसान योजनेसाठी पात्र झाला आहात.

पी एम किसान अधिकृत वेबसाईट – https://pmkisan.gov.in/

ऑफलाइन अर्ज प्रक्रिया.

तुम्हाला जवळच्या सीएससी (csc)  केंद्राला भेट द्यावी लागेल.

आवश्यक कागदपत्र ?

  1.  आधार कार्ड
  2. पासपोर्ट साईज फोटो
  3. बँक पासबुक ( आधार कार्ड ची लिंक पासबुक)
  4. सातबारा व गाव नमुना 8

PM kisan चा हप्ता बंद होण्याची कारणे ?

  • बँक पासबुक ची केवायसी न केल्यास पीएम किसान योजनेचा हप्ता बंद होऊ शकतो.
  • आधार कार्डशी बँक खाते संलग्न नसल्याकारणाने सुद्धा हप्ता येणे बंद होऊ शकतो
  • जमिनीचा वारस असलेल्या व्यक्तीचा मृत्यू होणे

PM किसान योजनेचा हप्ता कधी मिळणार ?

पी एम किसान महासंघ योजनेचा हप्ता हा 20 जून रोजी तुमच्या बँक खात्यावर जमा होऊ शकतो. किंवा यामध्ये तारीख वाढ सुद्धा होऊ शकते.

Leave a Comment