Pm Kisan Yojana 20 hapta: शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे आता सर्व शेतकरी मित्रांना पीएम किसान महासन्मान निधी योजनेचा हप्ता वितरण लवकरच सुरू होणार आहे कोणत्या तारखेला या योजनेचा हप्ता आदर्श शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये वितरित होणार आहे ही माहिती आपण बघणार आहोत.
पी एम किसान योजना ही योजना माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 2014 साली शेतकऱ्यांसाठी सुरू केली होती या योजनेच्या अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना प्रत्येक चार महिन्याच्या अंतराने दोन हजार रुपये हे त्यांच्या बँक खात्यामध्ये वितरित होता. तसेच एका वर्षामध्ये या योजनेचे सहा हजार रुपये पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये वितरित होत आहेत.
E- kyc कशी करावी
- तुम्हालाही या योजनेच्या पुढील हप्त्याचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला केवायसी करणे गरजेचे आहे.
- केवायसी करण्यासाठी तुम्हाला पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल.
- गेल्याच्या नंतर तुम्हाला तिथे केवायसी दिसेल त्या केवायसी वर क्लिक करून तुम्ही आधार आणि मोबाईल नंबर च्या द्वारे केवायसी कम्प्लीट करू शकता.
Pm kisan yojana 20th installment
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेली पीएम किसान महा सन्मान निधी योजना या योजनेच्या अंतर्गत लाभार्थ्यांना लवकरच पी एम किसान माझा सन्मान निधी योजनेचा हप्ता वितरित होणार आहे. शेतकरी मित्रांनो या हप्त्यासाठी उशीर झालेला आहे पण हा हप्ता लवकरच सर्व पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये उत्तरीत होणार आहे.
Pm kisan yojana 20th installment FAQ
PM KISAN योजनेचा हप्ता कधी मिळणार
उत्तर – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या या योजनेचा आतापर्यंत 19 वितरित झालेले आहे व आता 20th हप्ता सुद्धा लवकरच बँक खात्यामध्ये वितरित होणार आहे.