PM Kisan yojana check 20th installment: शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी,PM किसानचा ₹2000 हप्ता लवकरच खात्यात

PM Kisan yojana check 20th installment: सर्व शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे. आता सर्व पात्र PM किसान योजनेच्या शेतकऱ्यांना पीएम किसान महासन्मान निधी योजनेचा विश्व हप्ता हा त्यांच्या बँक खात्यामध्ये लवकरच वितरित व्हायला सुरुवात होणार आहे. पण सरकारने एक असा निर्णय घेतलेला आहे की ज्यामध्ये शेतकरी पात्र असतील तेव्हाच आता त्यांच्या बँक खात्यामध्ये वितरित होणार आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

शेतकरी बांधवांनो पीएम किसान महासन्मान निधी योजनेचा आता 20th हप्ता वितरण लवकरच सुरू होणार आहे त्याआधी सरकारने शेतकऱ्यांना काही महत्त्वाचे कामे करायला सांगितलेली आहेत ती कामे कोणती व कोणकोणत्या शेतकऱ्यांना ते काम करावे लागणार आहे ही सर्व माहिती आपण आजच्या या लेखामध्ये बघणार आहोत तर हा लेख पूर्ण वाचा.

PM kisan yojanaशेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी,PM किसानचा ₹2000 हप्ता लवकरच खात्यात

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेली ही एक  शेतकऱ्यांना आर्थिक दृष्ट्या मदत करण्यासाठी योजना आहे ही योजनेचे नाव आहे. पीएम किसान योजना एम किसान योजनेच्या अंतर्गत आपर्यंत करोडो शेतकरी लाभ घेता आहेत. आता आतापर्यंत या योजनेचे 19 हप्ते पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये वितरित झाले आहेत आणि आता सर्व शेतकरी या योजनेच 20 इन्स्टॉल ची वाट बघत आहेत.

Free rashan yojana:राशन कार्डधारकांसाठी आनंदाची बातमी, पुन्हा मिळणार मोफत रेशन

या योजनेच्या अंतर्गत पात्र शेतकऱ्यांना प्रत्येक चार महिन्याच्या अंतराने ₹2000 रुपये हे त्यांच्या बँक खात्यामध्ये वितरित केले जातात. व तसेच एका वर्षाला या योजनेच्या माध्यमातून लाभार्थी शेतकऱ्यांना सहा हजार रुपये त्यांच्या बँक खात्या मध्ये  वितरित केले जातात.

PM Kisan yojana 19th installment details

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये 24 फेब्रुवारी 2025 रोजी या योजनेसाठी पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये ₹2000 रुपयांचा म्हणजेच की एम किसान महासंघ निधी योजनेचा हप्ताह बँक खात्यामध्ये वितरित केला होता. तुमच्याही बँक खात्यामध्ये या योजनेचा हप्ता आला होता का आला नसेल तर तुम्हाला काय करायचे आहे व पुढील हप्ता येण्यासाठी तुम्हाला कोण कोणते कामे करायची आहेत हे आता आपण या लेखाद्वारे पुढे बघणार आहोत.

Pm kisan yojana 20th installment 

  • शेतकरी मित्रांनो तुम्हाला या योजनेच्या मागील हक्क लाभ मिळाला नसेल तर तुम्हाला सरकारने सांगितलेले हे तुमचे काम तुम्हाला करणे अनिवार्य आहे.
  • सर्वप्रथम तुम्हाला या योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर भेट द्यावी लागेल.
  • भेट दिल्यानंतर तुम्हाला तुमची केवायसी डिटेल चेक करावी लागणार आहेत.
  • मला तुमची केवायसी कम्प्लीट नसेलच त्यामुळे या योजनेचा मागील हप्ता मिळाला नसेल.
  • तर तुम्हाला सर्वप्रथम तुमची आधार आणि लाईक फोटो नाही तुमची केवायसी कम्प्लीट करणे अनिवार्य आहे.
  • केवायसी करण्यासाठी तुम्हाला कुठल्याही ग्राहक सेवा केंद्रावर जाण्याची गरज नाही ते तुम्ही तुमच्या स्वतःच्या मोबाईल द्वारे करू शकता
  • मी सांगितलेल्या वरील पद्धतीने तुम्ही घरबसल्याही केवायसी (kyc) करू शकता.

PM किसान योजनेची यादी कशी पाहावी?

  • एम किसान योजनेची तुम्हाला यादी बघायची असेल त्यासाठी सुद्धा तुम्हाला पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटलाच भेट द्यावी लागेल.
  • भेट दिल्यानतर तुम्हाला तिथे यादी व बेनिफिट्स लिस्ट असे दिसेल तिथे क्लिक करून तुम्ही यादी डाऊनलोड करू शकता.
  • डाउनलोड केल्यानंतर त्या यादीमध्ये तुमचं नाव आहे की नाही हे तुम्ही सहज माहिती करू शकता.

Pm kisan yojana 20th installment date 

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पीएम किसन महासन्मान निधी  योजना 2014 मध्ये शेतकऱ्यांना आर्थिक दृष्ट्या मजबूत करण्यासाठी ही योजना सुरू केली या योजनेच्या अंतर्गत आतापर्यंत पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये 19 हप्ते वितरत झाले आहेत.

आणि आता लवकरच या योजनेचा हप्ता सुद्धा बँक खात्यामध्ये वितरित होण्याची माहिती मिळालेली आहे

Pm kisan yojana 20th installment FAQ

आधार क्रमांकावर पीएम किसान शिल्लक कशी तपासायची?

उत्तर – या साठी तुम्हाला पीएम किसान योजनेच्या वेबसाईटला भेट द्यावी लागेल. तिथे तुम्हाला पूर्ण हपची माहिती कळेल.

किसान सन्मान निधी योजनेत किती जमीन असावी?

उत्तर – या योजनेमध्ये लाभ घेण्यासाठी शेतकऱ्याकडे दोन हेक्टर पेक्षा कमी शेती असणे गरजेचे आहे तेव्हाच तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता.

Leave a Comment