Pm kisan yojana kyc : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेली पीएम किसान महास्माननिधी योजना या निधी योजनेअंतर्गत आता शेतकऱ्यांना 20 व्या हप्त्याचा ₹3000 रुपये निधी वाटप होण्यास सुरुवात होणार आहे पण सरकारने आता शेतकऱ्यांना एक महत्त्वाची सूचना दिलेली आहे. ती खूप साऱ्या शेतकऱ्यांना हा हप्ता मिळणार नाही कारण सरकारचे असे लक्षात आले आहे की अशी खूप सारे शेतकरी आहेत जे या योजनेमध्ये पात्र नाहीत तरीही ते या योजनेचा लाभ घेत आहेत. ( बोगस रजिस्ट्रेशन)
म्हणून सरकारने आता शेतकऱ्यांना त्यांची केवायसी (kyc) करण्याचे सांगितले आहे. व सरकारने असेही सांगितलेले आहे की जे शेतकरी या योजनेची केवायसी करणार नाहीत त्या शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत पुढील हप्ते मिळणार नाहीत.
आपण या लेखाद्वारे बघणार आहोत की केवायसी कशी करायची आहे. तुम्ही घरबसल्या सुद्धा ठेवायची करू शकता तर हा लेख पूर्ण वाचा संपूर्ण माहिती तुम्हाला स्टेप बाय स्टेप दिलेली आहे.
Ayushman card 2025: घरी बसल्या बनवा आयुष्यमान कार्ड
PM Kisan Beneficiary List
Pm kisan yojana या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी शेतकऱ्यांना प्रत्येक चार महिन्याच्या अंतराने दोन हजार रुपये हे त्यांच्या बँक खात्यामध्ये वितरित केले जातात व या योजनेअंतर्गत वर्षाला सहा हजार रुपये हे पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये सरकार द्वारे महाडिपीटीच्या अंतर्गत हे पैसे लाभार्थी पात्र शेतकरी यांच्या बँक खात्यामध्ये वितरित करण्यात येतात. पण सरकारने आता या योजनेसाठी पात्र शेतकरीची Pm kisan yojana kyc न केल्यास कारणाने त्यांचा या योजनेचा लाभ हा बंद होणार आहे.
ई-केवायसी कसे करावे? Pm kisan kyc
Pm kisan yojana kyc कशी करावी हा प्रश्न खूप साऱ्या शेतकऱ्यांना पडत असतो पण शेतकरी बांधवांना ही केवायसी करणे अतिशय सोपे आहे व तुम्ही ही ई केवायसी तुमच्या मोबाईल द्वारे सुद्धा करू शकता. आपण पुढे केवायसी कशी करावी ही स्टेप बाय स्टेप माहिती तुम्हाला पुढे मिळणार आहे.
सर्वप्रथम तुम्हाला केवायसी करण्यासाठी pm Kisan Yojana च्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल.
तिथे गेल्यानंतर शेतकरी म्हणून तुम्हाला लॉगिन करायचे आहे लॉगिन केल्यानतर तुम्हाला पुढेच केवायसी करण्याचा एक बॉक्स दिसेल. तुम्हाला त्या बॉक्सवर क्लिक करायचं आहे.
क्लिक केल्याच्या नंतर तुमच्यासमोर तुमचा आधार क्रमांक व तुम्ही आतापर्यंत घेतलेले सर्व हप्त्यांची माहिती तुमच्यापुढे येईल.
त्यानंतर तुम्हाला तुमच्या लाईव्ह फोटो व आधार कार्डशी संलग्न असलेला मोबाईल क्रमांक टाकून ओटीपी सबमिट करायचा आहे. सबमिट केल्याच्या नंतर तुमची केवायसी कंप्लेंट झालेली आहे तुम्हाला या केवायसी साठी कुठेही बाहेर जाण्याची गरज नाही.
व तुम्हाला पैसे खर्च करण्याची सुद्धा गरज नाही तुम्ही वरील पद्धतीने केवायसी अतिशय सोप्या प्रकारे करू शकता व pm Kisan Yojana चा ला भ हा वर्षानुवर्ष याच प्रकारे केवायसी करून घेऊ शकता.
PM Kisan 20th Installment Status
Pm kisan yojana या योजनेचे स्टेटस चेक करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला वरील दिलेल्या पी एम किसान महासंघ निधी योजनेच्या वेबसाईटवर भेट द्यावी लागेल व भेट दिल्यानंतर तुम्हाला तिथे सर्व माहिती कळेल.
PM Kisan Latest Update
Pm kisan yojana या योजनेअंतर्गत हप्त्याच्या वितरणाची तारीख अजूनही निश्चित झालेली नाही व अजूनही काही दिवस या योजनेच्या हप्त्यासाठी शेतकरी बांधवांना लागणार आहेत व त्यानंतरच त्यांना या योजनेअंतर्गत ₹2000 हजार रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये मिळणार आहेत.
Pm Kisan instrument date ( pm kisan hapta )
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 2014 मध्ये सुरू केलेली पीएम सन्मान निधी योजना या योजनेअंतर्गत आतापर्यंत पात्र लाभार्थ्यांना 19 हप्ते त्यांच्या बँक खात्यामध्ये वितरित करण्यात आले आहेत व आता सर्व शेतकऱ्यांना 20 व्या हप्त्याची आतुरतेने वाट बघत आहेत.
पण सरकारने अजूनही या योजनेच्या हप्त्याबद्दल असा कुठलीही माहिती व घोषणा दिलेली नाही की या योजनेच्या अंतर्गत हप्ता कोणत्या तारखेला पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये वितरित करणार आहेत
तुम्ही कुठल्याही अफवांवर भरोसा ठेवू नये व या योजनेअंतर्गत हप्ता कधीही तुमच्या बँक खात्यामध्ये वितरित होऊ शकतो.